भविश्यातिल रिलायन्स ग्रुप IPO

शरुबाबा's picture
शरुबाबा in जे न देखे रवी...
24 Mar 2008 - 6:22 pm

भविश्यातिल रिलायन्स ग्रुप IPO

* रीलायंस Hair Cutting**

* रीलायंस Cycle Services**

»

प्रतिक्रिया

१. रिलायन्स अलायन्स विथ टाटा....
२. रिलायन्स फेरिवाले
३. रिलायन्स १ शेअर घेतलात तर १० शेअर्स फ्री..... (तरी कोणी घेणार नाही तो भाग वेगळा)
४. (नो)रिलायन्स
५. रिलायन्स मुकेश आणि रिलायन्स अनिल एकत्र

मी स्वतः बर्‍याच तोट्यात आहे... त्यामुळे माझे हे असलेले फ्रस्ट्रेशन अनेकांचेच आहे यात शंका नाही...

(तरीही मार्केट अप होईन तेव्हा रिलायन्स हाच तारणहार असेन या आशेत) सागर

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Mar 2008 - 8:31 pm | llपुण्याचे पेशवेll

आत्ता मार्केट मंदीत आहे पण लोकांनी धीर सोडू नये. लवकरच ते सावरेल अशी आशा अहे.
त्यामुळे रीलायन्स हेअर कटींग सलून आला तरी घ्यायला हरकत नाही. मार्केट तेजीत आले की 'रीलायन्स' नावामुळे काहीही खपून जाईल.
पुण्याचे पेशवे

विसोबा खेचर's picture

24 Mar 2008 - 8:36 pm | विसोबा खेचर

सदर चर्चाप्रस्ताव टाकण्यामागे शरूबाबांचा रिलायन्स ग्रुपवर आकस दिसतो आहे व तसं असेल तर तो का आहे हे कळले नाही!

रिलायन्स ग्रुपने आजतागायत त्याच्या भागधारकांना अगदी उत्तम परतावा, लाभांश दिला आहे असंच इतिहास सांगतो. 'रिलायन्स ग्रुप का माल लेके बैठ जाओ, बहुत अच्छा भाव मिलेगा' असंच आमचा अनुभव सांगतो!

रिलायन्स कॅपिटलचे समभाग मी अवघ्या १०८ रुपायाला व आर एन आर एल चे समभाग मी अवघ्या २४ रुपायाला खरेदी केले आहेत. खुद्द रिलायन्सचे समभागदेखील मी ४०० च्या आसपास खरेदी केले आहेत व त्यातून मला उत्तम परतावा आजही मिळू शकतो आहे! सध्या ३७५ रुपायाला रिलायन्स पॉवर व १४० रुपायाला आर पी एल घेऊन बसलो आहे. ५-६ वर्ष थांबल्यास त्यातदेखील यथास्थित परतवा मिळेल अशी खात्री आहे.

शेयरबाजारत पैसे गुंतवले की लगेच काहीतरी जादू होते असा गैरसमज ठेवून या बाजारात उतरल्यास शरुबाबांप्रमाणे भडास बाहेर पडते! हा बाजार म्हणजे 'सबुरी का फल मिठा होता है' असंच मानणार्‍यांचा आहे! बाकीच्यांनी पोष्टात किंवा बँकठेवींमध्ये पैसे ठेवावेत!

असो,

आपला,
(रिलायन्स व टाटाग्रुप प्रेमी असलेला, १९९० पासून शेयरबजारातत टिकून असलेला व या बाजारावर मनापासून प्रेम असलेला जुना किडा) तात्या.

तात्या,

अगदी मनातलं बोललात. आज मार्केट वधारण्यात रिलायन्सचा मोठा हातभार आहे
रिलायन्स कॅपिटल, रिलायन्स इंडस्ट्रीज्, रिलायन्स एनर्जी या तीन शेअर्स नी सेंचुरी मारली

मी स्वतःदेखील रिलायन्स भक्त आहेच.. वेळोवेळी फायदाही मिळवला आहे.
पण कालपर्यंत मार्केटची स्थिती पाहून खरेच वैतागलो होतो...

आजचा सेन्सेक्स पाहून मात्र सुखावलो....

(प्रफुल्लित)सागर

रिलायन्स फूड्स...
आमचे नवे प्रॉडक्ट्स...
१) रिलायन्स रीयुजेबल च्युईंगम....
२) रिलायन्स रीयुजेबल सूपारी अर्थात ड्राईड च्युईंगम

धमाल मुलगा's picture

25 Mar 2008 - 10:09 am | धमाल मुलगा

मी वाचलेला इनोद :

3G-CDMA (reliance mobile) = ३ गुज्जु चोर, धिरुभाई,मुकेश्,अनिल.

स्त्रोतः Inform Inverstor.(weekly)