दै. प्रहार दक्षिण भारतातसुद्धा?

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in काथ्याकूट
21 Apr 2010 - 8:15 am
गाभा: 

आजच्या दै. प्रहार ची ऑनलाईन आवृत्ती बघीतली असता खालील प्रमाणे दिसली.

daily prahara 21042010
दै. प्रहार दि. २१/०४/२०१० सकाळी ८ वाजता!

(वरील फोटोत कोणत्याही इमेज प्रोसेसींग सॉफ्टवेअरची मदत घेतलेली नाही. तुम्ही दै. प्रहारच्या ई ईडिशनवर बघू शकतात.) वेळ सकाळची ८:०० वाजता.

नारायण रावांचे वृत्तपत्र आता कोकणातून दक्षिणेवर स्वारी करायला निघाले की काय?

तुम्ही ऑनलाईन आवृत्ती बघेपर्यंत कदाचीत या संकेतस्थळाची व्यवस्था पहाणारे तुमच्या माझ्यासारखे व्यवसायबंधू झोपेतून जागे झाले असावे अन तुम्हाला नेहमीचा प्रहार दिसायला लागलेला असावा.

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

21 Apr 2010 - 10:05 am | चिरोटा

ही भाषा कन्नड वा तेलुगु नाही हे नक्की. मल्याळम वाटतय.
भेंडी
P = NP

पाषाणभेद's picture

21 Apr 2010 - 10:31 am | पाषाणभेद

बरोबर आहे. मल्यालम वर्तमानपत्र तेजस आहे हे.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

माझी जालवही

बिपिन कार्यकर्ते's picture

21 Apr 2010 - 11:51 am | बिपिन कार्यकर्ते

ओऽऽऽ जाऊ द्या ना....

बिपिन कार्यकर्ते

अन्या दातार's picture

21 Apr 2010 - 1:33 pm | अन्या दातार

किती वाजले हो?
आणि कुठे जाताय तेही सांगा जमलं तर! ;)