गाभा:
मंडळी,
मला 'महाराष्ट्र टाइम्स्' व 'मुंबई सकाळ' या मुंबईच्या दोन वर्तमानपत्रांच्या संपादकांची / उपसंपादकांची नावे आणि ई-मेल पत्ते (व जमल्यास दूरध्वनी क्रमांक) हवे आहेत - त्यांच्याशी थोडा पत्रव्यवहार करायचा आहे.
मिळू शकतील का ?
- दिपोटी

प्रतिक्रिया
14 Apr 2010 - 7:40 pm | सोम्यागोम्या
मटावाल्यांना आचकट विचकट फोटो गॅल-या तात्काळ बंद करा म्हणून इमेल पाठवले होते. ब-याचदा प्रतिक्रिया पाठवल्या. काही उपेग नाही.
मी मटा वाचणे बंद केले आहे. १-२ दिवस जड गेल. आता लोकसत्ता वाचतो.