जोक

सत्या's picture
सत्या in जे न देखे रवी...
21 Mar 2008 - 4:27 pm

टीचर्-'A' for?
स्टूडण्ट्-ऐपल
टीचर्-जोर से बोलो.
स्टूडण्ट्-जय माताजी

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

21 Mar 2008 - 5:19 pm | विसोबा खेचर

मस्त! :)

विसोबा खेचर's picture

21 Mar 2008 - 5:23 pm | विसोबा खेचर

एक बाप एकदा वैतागून त्याच्या तिसरीतल्या की चवथीतल्या लहानग्याला म्हणतो,

"गधड्या तुला मुळीच अभ्यास करायला नको! त्यापेक्षा शाळेतून तुझं नांव काढून टाकतो आणि तुला पिठाची एक गिरण काढून देतो! अभ्यास नाही करायचा ना? मग बस आयुष्यभर लोकांची दळणं दळीत!"

त्यावर मुलगा बापाला एकदम इनोसन्टली म्हणतो,

"नको नको बाबा. त्यापेक्षा मी आपला डॉक्टर होईन. तुम्ही मला दवाखाना काढून द्या!" :)

आपला,
डॉ तात्या अभ्यंकर.

वृषाली's picture

26 Aug 2008 - 5:10 pm | वृषाली

:)) म स्त
आता हे वाचा
प्र त्येक व्यक्तीच
तिच्या कोण त्या चुकिचे अभिनन्दन केले जाते?...........
..............लग्न
vRush

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

26 Aug 2008 - 5:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

एकदा एक नाग सापाला म्हणतो, "ए सापड्या!"
साप नागाला रागावून म्हणतो, "ए नागड्या!"

(माझ्या ४-६ वर्षांच्या भाचे मंडळींकडून साभार)

आचार्य बाबा बर्वे's picture

27 Aug 2008 - 1:33 pm | आचार्य बाबा बर्वे

पुढे ढकललेले, इपत्रातले, इकडचे तिकडचे, पाचकळ एस एम एस(इथे 'जोक' असे वाचावे) मिपावर यावेत याची एक मिपाकर म्हणून मला लाज वाटते!

मिपाची इतकी दयनीय अवस्था व्हायला नको होती असं मला वाटतं!

बाकी चालू द्या!

हे विचार माझे नाहीत हं! काही महिन्यांपूर्वी एका थोर व्यक्तीने 'विनोदां'च्या एका धाग्यावर व्यक्त केलेले विचार आहेत हे.
कोण म्हणाले असेल बरे असे? इथे पहा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Aug 2008 - 2:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

(माझ्या ४-६ वर्षांच्या भाचे मंडळींकडून साभार)

यासंदर्भात आपण वरील प्रतिक्रिया दिली असलीत तर ...
माझी भाचे-भाच्या मिपाचे सदस्य आहेत, पण त्यांना टाईप करता येत नाही म्हणून मी इथे हा जोक टाकला!

(अवांतरः क्रूपया, हा जोक आहे का नाही असा प्रश्न विचारू नये).