मराठी ब्लॉगर्सचं नवसाहित्य...

प्रचेतस's picture
प्रचेतस in काथ्याकूट
23 Mar 2010 - 11:18 am
गाभा: 

दै. सकाळच्या सप्तरंग पुरवणीतील सम्राट फडणीस यांचा लेख या दुव्यावर पहा.

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

23 Mar 2010 - 3:03 pm | प्रकाश घाटपांडे

चांगला लेख मिपाचा उल्लेख आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

रिस्पेक्टफुल सदस्यांना सलाम. व तमाम मिपाकराना शुभेच्छा. दिल्ली सारख्या जागी राहुन सुदधा मराठी गमती वाचताना आनन्द वाटतोय. आजुन मराठी टायपीन्ग चान्गल जमत नाही, पण लवकरच शिकून आपण सुदधा लिखाण सुरु कराव अस वाटतय.

निमिष सोनार's picture

24 Mar 2010 - 11:09 am | निमिष सोनार

सम्राट फडणीसांना शतशः धन्यवाद!!
छापील आणि ई साहित्य यांनी हातमिळवणी केली पाहीले.

दिगम्भा's picture

24 Mar 2010 - 4:09 pm | दिगम्भा

हल्ली जालावर घडणार्‍या सगळ्या अ‍ॅक्टिव्हिटींना आपले जालनिरक्षर पत्रकार मित्र अडाणीपणाने "ब्लॉग" असे संबोधू लागले आहेत असे दिसते.
"कम्यूनिटी" हे संस्थळ एकपात्री ब्लॉगहून वेगळे काही असते असे कोणीतरी यांना समजावून सांगण्याची गरज आहे.
मोडक, पुनेरी, इं. ची क्षमा मागून लिहावेसे वाटते की मिसळपावसारख्या विश्वकाला (छोट्या विश्वाला) ब्लॉग म्हणण्याची हिम्मत बहुधा असला एखादा टिपिकल वृत्तपत्रलेखकच करू शकतो.