ज्या वेळी तुम्हि एकटे असता

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
6 Mar 2010 - 11:30 am
गाभा: 

ज्या वेळी तुम्हि एकटे असता.. त्या वेळी काय करता? फावला वेळ कसा घालवता?

मी पुस्तक वाचतो.. वा आवडति गाणी ऎकतो

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

6 Mar 2010 - 11:32 am | विसोबा खेचर

ज्या वेळी तुम्हि एकटे असता.. त्या वेळी काय करता?

इथे सांगण्यासारखं नाही! =))

(फॅन्टसी प्रेमी) तात्या.

टारझन's picture

6 Mar 2010 - 11:46 am | टारझन

हॅहॅहॅ .. एखादा क्लोज सर्किट क्यामेरा फिट केला पाहिजे आता :)

-(स्टिंग ऑपरेशन प्रेमी) दिपक चौदाशिव्या

झकासराव's picture

6 Mar 2010 - 5:21 pm | झकासराव

फॅन्टसी एक प्रेयसी :D अस वपुंच एक पुस्तक आहे. :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Mar 2010 - 2:37 pm | ज्ञानोबाचे पैजार

मी एकटा असताना काय करतो ते मी कोणाबरोबर एकटा आहे त्याच्या वर ( किंवा तीच्या वर) अवलंबून असते. ती विचारण्याची नाही तर अनुभवण्याची गोष्ट आहे.

तसा मी नेहमी तयारीतच असतो. तुम्हाला माहीत करुन घ्यायचे असेल तर एकदा अवश्य एकटे भेटा.

१०० % समाधानाची गॅरेंटी .

पैजारबुवा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

आनंद घारे's picture

6 Mar 2010 - 5:31 pm | आनंद घारे

हा एकटेपणाचा कोणता प्रकार आहे?
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://anandghan.blogspot.com/

टारझन's picture

6 Mar 2010 - 7:24 pm | टारझन

हॅहॅहॅ .. जाऊ द्या घारे सर .. त्याच्या खाली अजुनंच वेग्ळा प्रकार आहे ;)

शुचि's picture

7 Mar 2010 - 6:05 am | शुचि

जुनी गाणी ऐकते - एस. डी बर्मन, देव, शमशाद बेगम, गीता दत्त, शम्मीची आणि मधुबालाचि नुसती ऐकत नाही तर पहाते

पुस्तकं वाचते - कवितांची जास्त करून.

रूममेट बरोबर गप्पा, भटकणं.

मला एकटं फार आवडत नाही.

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

प्रमोद देव's picture

7 Mar 2010 - 8:37 am | प्रमोद देव

जुनी गाणी ऐकते - एस. डी बर्मन, देव, शमशाद बेगम, गीता दत्त, शम्मीची आणि मधुबालाचि नुसती ऐकत नाही तर पहाते.
मला वाटले हा मीच आहे. ;)

विसोबा खेचर's picture

7 Mar 2010 - 8:48 am | विसोबा खेचर

=))