पहिल्यांदा ऐकतोय. चांदोबाच्या कथेतील पात्राचे नाव वाटते
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
>>पहिल्यांद 4 Mar 2010 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>पहिल्यांदा ऐकतोय
सहमत आहे. शब्द पहिल्यांदाच ऐकतोय.
आपल्याला हवा असलेला शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी 'मराठी शब्दरत्नाकर' उचकून पाहिला. पण शब्दाचा अर्थ काही सापडला नाही राव. क्षमस्व. :(
उद्या नव्याने प्रयत्न करुन पाहीन. फक्त या शब्दावर आपण का अडलात ? कशासाठी त्या शब्दाचा अर्थ शोधत आहात ? का उगाच आम्हाला कामाला लावत आहात, जर खुलासा झाला तर बरं वाटेल. :)
आमच्या एका फॅमिली फ्रेंडना त्यांच्या मुलाचे थोडे "ऑफबीट" नाव ठेवायचे आहे. त्यासाठी त्यांनी हा शब्द निवडला. पण त्याचा अर्थ काय हे काही केल्या सापडेना. म्हणून मी इथे पोस्ट टाकली.
असो. बघा सापडतोय का काही अर्थ ते! 8>
नावाची निवड मात्र दाद देण्याजोगी आहे राव! हे बरंय .. आधी नाव निवडा मग अर्थ शोधा?? चायला भलता काही अर्थ निघाला झाल्या?? पोराच्या भवितव्याचा प्रश्न आहे!!
कशाला नस्ते उपद्व्याप.. उद्याच्या जमान्यात त्या पोराला तरी त्याचं स्वतःच नाव असं 'ऑफबीट' (खरंतर विचित्र!) असलेलं आवडेल का हो?
-- विध्वंसक.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
---------------------------- मोल्सवर्थ शब्दकोषात सगळ्यात जवळचा शब्द सापडला तो "वीतशंक" असा आहे.
वीत - ह्या शब्दाचा एक अर्थ 'च्या पासून दूर गेलेला' असा आहे - वीतराग (हे महावीराचं एक नाव आहे - रागापासून दूर गेलेला, रागाव्र विजय मिळवलेला), वीतभय, वीतशोक इ. नावे आढळतात.
त्या अनुषंगाने वीतशंक - म्हणजे जो नि:शंक आहे असा अर्थ असावा. चूभूदेघे.
आमच्या एका ओळखीतल्यांना पण असेच ऑफबीट (संस्कॄत) नाव ठेवायचे होते मुलाचे. त्यांनी शैवल हे नाव निवडले. नंतर त्यांना समजले की त्याचा अर्थ शेवाळ असा आहे मग दुसरे साधे सरळ नाव शोधले.
आपल्या मित्राचे असे होऊ नये. तसेही वितांशक चा अर्थ काही ही असला तरी (चांगला / वाईट) नाव मात्र कानाला अजिबात गोड वाटत नाहीये. विद्वंसक , विनाशक , विघातक अशा पठडीतला शब्द वाटतोय.
एकांनी कृतांत नाव ठेवलं. बारशाच्या वेळीच लोकांच्यात दबकत कुजबूज सुरू झाली. ते यमाचं नाव हे आईबापांना नक्की कोणी सांगितलं कळलं नाही. पण सगळ्यांना एकदम फार्मल धन्यवाद पत्रिका गेली व धन्यवाद करणाऱ्यात पोराचं नाव कृतार्थ होतं. (म्हणजे, तुमचीच ऐकण्यात चूक झाली बरंका...)
काय आहे , आज काल हमदो हमारा एकच असल्याने आई-बापाकडे असल्या (नाव ठेवायच्या) गोष्टींसांठी भरपुर वेळ असतो. पुर्वी बघा १०/१२ पोर असायची एक जोडप्याला, वेळ असा मिळायचाच नाही फालतु गोष्टींसाठी.. लै बिझी असायची राव कामात
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
प्रतिक्रिया
4 Mar 2010 - 3:39 pm | प्रकाश घाटपांडे
पहिल्यांदा ऐकतोय. चांदोबाच्या कथेतील पात्राचे नाव वाटते
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
4 Mar 2010 - 7:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>पहिल्यांदा ऐकतोय
सहमत आहे. शब्द पहिल्यांदाच ऐकतोय.
आपल्याला हवा असलेला शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी 'मराठी शब्दरत्नाकर' उचकून पाहिला. पण शब्दाचा अर्थ काही सापडला नाही राव. क्षमस्व. :(
उद्या नव्याने प्रयत्न करुन पाहीन. फक्त या शब्दावर आपण का अडलात ? कशासाठी त्या शब्दाचा अर्थ शोधत आहात ? का उगाच आम्हाला कामाला लावत आहात, जर खुलासा झाला तर बरं वाटेल. :)
-दिलीप बिरुटे
4 Mar 2010 - 8:16 pm | भिडू
पहिल्यांदाच ऐकतोय
विताभय म्हणजे शंकर्,विष्णू
विताहरया म्हणजे कृष्ण
http://www.indiaparenting.com/names/index.shtml
4 Mar 2010 - 8:02 pm | टारझन
हॅहॅहॅ .. युआरएल चुकलीये :)
4 Mar 2010 - 8:15 pm | शानबा५१२
"वितांशक" म्हणजे............म्हणजे
हा बोल........हा आलो चल...........
१ मिनिट हा........आलो :?
4 Mar 2010 - 8:25 pm | शुचि
दातार वाक्य द्या ज्यात हा शब्द वापरला आहे.
असं काही आहे का - तो वितांशक वृतीचा होता.मी म्हणेन ते विध्वंसक च्या जागी चुकून पडलय.
तसं असेल तर टारगटांच्या भाषेत सांगायचं झालं तर "पब्लीक का उगा टिपर्या बडवून राहीलय" ...... सोडा ना राव.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
4 Mar 2010 - 8:50 pm | अन्या दातार
आमच्या एका फॅमिली फ्रेंडना त्यांच्या मुलाचे थोडे "ऑफबीट" नाव ठेवायचे आहे. त्यासाठी त्यांनी हा शब्द निवडला. पण त्याचा अर्थ काय हे काही केल्या सापडेना. म्हणून मी इथे पोस्ट टाकली.
असो. बघा सापडतोय का काही अर्थ ते! 8>
4 Mar 2010 - 9:02 pm | मेघवेडा
नावाची निवड मात्र दाद देण्याजोगी आहे राव! हे बरंय .. आधी नाव निवडा मग अर्थ शोधा?? चायला भलता काही अर्थ निघाला झाल्या?? पोराच्या भवितव्याचा प्रश्न आहे!!
कशाला नस्ते उपद्व्याप.. उद्याच्या जमान्यात त्या पोराला तरी त्याचं स्वतःच नाव असं 'ऑफबीट' (खरंतर विचित्र!) असलेलं आवडेल का हो?
-- विध्वंसक.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
4 Mar 2010 - 9:11 pm | चतुरंग
नावच "ऑफबीट" असं का नाही ठेवत? :? (ह.घ्या.)
----------------------------
मोल्सवर्थ शब्दकोषात सगळ्यात जवळचा शब्द सापडला तो "वीतशंक" असा आहे.
वीत - ह्या शब्दाचा एक अर्थ 'च्या पासून दूर गेलेला' असा आहे - वीतराग (हे महावीराचं एक नाव आहे - रागापासून दूर गेलेला, रागाव्र विजय मिळवलेला), वीतभय, वीतशोक इ. नावे आढळतात.
त्या अनुषंगाने वीतशंक - म्हणजे जो नि:शंक आहे असा अर्थ असावा. चूभूदेघे.
चतुरंग
4 Mar 2010 - 10:07 pm | धनंजय
ज्याचा थोडासा अंश (अंशक) गळून पडला आहे.
4 Mar 2010 - 10:16 pm | नितिन थत्ते
हा तर भयंकर अर्थ आहे. पोरगा मोठेपणी (त्याला जेव्हा अर्थ कळेल तेव्हा) शिव्या घालील.
काय गळून पडले असेल असे समजायचे? =))
नितिन थत्ते
4 Mar 2010 - 11:20 pm | अक्षय पुर्णपात्रे
भयानक अर्थ
5 Mar 2010 - 1:16 pm | नाद्खुळा
वितांशक हे काहि अर्थि. निगेटिव्ह नाव वाटते
पन अर्थ कळायला हवा .. शोधुयात
5 Mar 2010 - 7:47 pm | तिमा
नांवच 'ऑफबिट' ठेवा की! सगळ्यांच्या लक्षांत राहिल कायमचे!
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
4 Mar 2010 - 11:40 pm | मी-सौरभ
नाव हे असलं ठेउन पुड पोराला हाका मारणं म्हंजे तापच की????????
"वितांशक" चा 'वित्या' करनार बगा सग्ळे :) :)
-----
सौरभ :)
5 Mar 2010 - 1:12 am | संदीप चित्रे
पण जर पोरांनी त्यातलं पहिलं अक्षर बदललं तर ... :?
;) ... ;)
5 Mar 2010 - 12:38 am | पक्या
आमच्या एका ओळखीतल्यांना पण असेच ऑफबीट (संस्कॄत) नाव ठेवायचे होते मुलाचे. त्यांनी शैवल हे नाव निवडले. नंतर त्यांना समजले की त्याचा अर्थ शेवाळ असा आहे मग दुसरे साधे सरळ नाव शोधले.
आपल्या मित्राचे असे होऊ नये. तसेही वितांशक चा अर्थ काही ही असला तरी (चांगला / वाईट) नाव मात्र कानाला अजिबात गोड वाटत नाहीये. विद्वंसक , विनाशक , विघातक अशा पठडीतला शब्द वाटतोय.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
5 Mar 2010 - 4:52 am | राजेश घासकडवी
एकांनी कृतांत नाव ठेवलं. बारशाच्या वेळीच लोकांच्यात दबकत कुजबूज सुरू झाली. ते यमाचं नाव हे आईबापांना नक्की कोणी सांगितलं कळलं नाही. पण सगळ्यांना एकदम फार्मल धन्यवाद पत्रिका गेली व धन्यवाद करणाऱ्यात पोराचं नाव कृतार्थ होतं. (म्हणजे, तुमचीच ऐकण्यात चूक झाली बरंका...)
राजेश
5 Mar 2010 - 5:09 am | धनंजय
कृतार्थ झाल्यानंतर आईबाप आता संन्यास घ्यायला मोकळे!
5 Mar 2010 - 5:51 am | शाहरुख
हा हा हा..असली ऑफबीट खाज का असते लोकांना ??
सरळ बबन, राजू असले काहीतरी नाव ठेवायचे.
6 Mar 2010 - 11:09 pm | jaypal
काय आहे , आज काल हमदो हमारा एकच असल्याने आई-बापाकडे असल्या (नाव ठेवायच्या) गोष्टींसांठी भरपुर वेळ असतो. पुर्वी बघा १०/१२ पोर असायची एक जोडप्याला, वेळ असा मिळायचाच नाही फालतु गोष्टींसाठी.. लै बिझी असायची राव कामात
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
5 Mar 2010 - 4:10 pm | नाद्खुळा
वितांशक हे नाव एखाद्या काढ्यासारखे वाटते
वितांशक चुर्ण वितांशक वटी अस काहिसं ...
अर्थ शोधत बसण्या पेक्षा या नावाचा काढाच काढावा .......
म्हणजे नन्तर वितांशक = ( विता (विटामिन चा) अंश वाढ्वणारे ऑषध असा होइल )
चु भु दे घे
5 Mar 2010 - 10:10 pm | Nile
एकाच वेळी दोघांनी चुका केल्याने निष्पन्न झालेल्याचे नाव 'एकसमयावेच्छेदेकरुन' कसे वाटेल? ;)
6 Mar 2010 - 2:25 pm | राजेश घासकडवी
:))
ती जर मुलगी असेल तर हाक मारण्यासाठी शॉर्टफॉर्म...
'अगं, एकीकरून ये'...
6 Mar 2010 - 11:04 am | विसोबा खेचर
वितांशक
हे जुलाबाच्या किंवा मुरड्यावरच्या एखाद्या आयुर्वेदिक औषधाचं नांव वाटतं! :)
तात्या.