एखादा विषय काढून टाकणे

प्रा सुरेश खेडकर's picture
प्रा सुरेश खेडकर in काथ्याकूट
16 Mar 2008 - 1:44 am
गाभा: 

एखादा विषय काढून टाकायचा असेल तर कसा काढतात? Please guide me how to remove some topic(post) which becomes out of context or outdated?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

18 Mar 2008 - 10:12 am | विसोबा खेचर

आपण कुठला विषय/लेख/प्रतिसाद काढून टाकू इच्छिता? त्याचा कृपया दुवा द्यावा. कदाचित आम्ही आपल्याला मदत करू शकू.

परंतु जर त्याला अनुसरून इतरांचेही प्रतिसाद/उपप्रतिसाद आले असतील तर तो विषय काढून टाकता येईलच असे नाही याचीही कृपया नोंद घ्यावी...

आपल्या म्हणण्याची उशीरा दखल घेत आहोत त्याबद्दल दिलगीर आहोत... माफी असावी..!

तात्या.

प्रा सुरेश खेडकर's picture

18 Mar 2008 - 5:08 pm | प्रा सुरेश खेडकर

नि:शुल्क कार्यक्रमासाठी त्वरीत संपर्क करा.
http://www.misalpav.com/node/1017

आपल्या विनंतीप्रमाणे हा विषय इथून काढण्यात आलेला आहे.
:संपादक!