गाभा:
माझ्या एका मित्राचे कुटुंब माहेरी गेले होते. त्यानिमित्ताने आम्ही मित्र त्याच्या घरी दंगा करण्यासाठी गेलो होतो. तेंव्हा त्या मित्राने जी 'रॉयल स्टॅग' आणली होती तिची चव नेहमीपेक्षा खूपच वेगळी आणि रुचकर होती. त्याने ती क्रॉफर्ड मार्केट्मधून आणली होती. त्याचे म्हणणे असे की एरवी आपण डोंबिवलीत जी दारु पितो ती डुप्लिकेट असते व्हेअराअॅस ही प्युअर आहे. त्या क्रॉफर्ड मार्केट मधल्या दुकानाचे नाव पी. के. वाईन्स असे आहे.
या बाबतीत कोणी तज्ञ मंडळी आणखीन प्रकाश टाकतील काय ? (मंडळी डोंबिवलीची असतील तर डाँबिवलीत तसे मद्य कुठे मिळू शकेल तेही कळवावे.)
मला एक मित्र असेही म्हणाला की मद्यशाळेत (बारमधे) पहिले दोन पेग प्युअर दारु मिळते. नंतर सगळे पेग डुप्लिकेट असतात. हे खरे आहे काय?
प्रतिक्रिया
27 Feb 2010 - 10:59 am | सुनील
पी के वाइन! ;)
अवांतर - ह्याच नावाचे एक दुकान पनवेल येथे पळस्पे फाट्यावरदेखिल आहे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
27 Feb 2010 - 11:59 am | अजुन कच्चाच आहे
डुप्लीकेट ट्रिप्लीकेटचा जमाना तर आहेच आप्पा, पण मद्याला आपण डुप्लीकेट म्हणतो ते त्याच्या स्वादावरून (रंग, वास, चव) आणि दुसऱ्या दिवशीच्या कडवटपणाच्या क्वालीटीवर.
हे गुण त्याच ब्रँन्डची फॅक्टरी बदलली की बदलतात. वापरलेल्या पाण्यावर अवलंबून असत ते.
त्या बाटलीवरचा फॅक्टरीचा पत्ता बघा आणि त्याच फॅक्टरीचा माल मिळवा.
.................
(१० वर्ष फरमिट रूम चालवून कंटाळून व्यवसाय बदलेला.....)
तरीही.......
अजून कच्चाच आहे.
जगातील ९७% मराठी माणसे पाण्याला 'पानी' म्हणत असतील तर 'पानी' अशुध्द कसे ?
27 Feb 2010 - 12:03 pm | विसोबा खेचर
पी के वाईन्सचा माल चांगला असतो..पोलिस आयुक्तांच्या कार्यालयासमोर हे दुकान आहे..
आपला,
(क्रॉफर्ड मार्केटातला) तात्या.
27 Feb 2010 - 3:33 pm | विजुभाऊ
बाटलीतून बंद असलेला बाप्या बाहेर ग्लासात पडला की त्याची बाई होते ?
28 Feb 2010 - 3:28 am | राजेश घासकडवी
विजुभाऊ, बाटली आणि ग्लास शिंबॉलिक असावं...
राजेश
27 Feb 2010 - 1:10 pm | नितिन थत्ते
भारतातल्या विदेशी मद्याविषयी तुम्ही वाचले आहे का?
काही कंपन्यांनी हल्लीच माल्ट पासून व्हिस्की बनवण्यास सुरुवात केली आहे. कदाचित तुम्हाला त्यापैकी मिळाले असेल. म्हणून चांगले लागले असेल.
नितिन थत्ते
27 Feb 2010 - 3:03 pm | मितभाषी
मला एक मित्र असेही म्हणाला की मद्यशाळेत (बारमधे) पहिले दोन पेग प्युअर दारु मिळते.
हां अगदी बरोबर आहे हे. कारण २-४ पेगमध्ये टांगा पलटी झाल्यावर पुढच्या पेगची चवच समजत नाही. ह्या सुत्राचा चांगला अभ्यास असनारे बारवाले पुढील पेग बनावट दारुचे पाजतात. आण्णि सगळ्यात मोठी गोची म्हणजे ही दारु बनावट आहे हे ओळखले तरी 'सिध्द' करु शकत नसल्यामुळे काही बोलताही ;) येत नाही.
हे सगळे कमी असते की काय म्हणुन दुसर्या दिवशी डोकं धरते ते वेगळच. :D नेहमीप्रमाणे दुसर्या दिवशी होणारा पश्चाताप ह्या दिवशी अनेक पटींनी जास्त असतो, ते आनखी वेगळेच. ~X(
----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\
27 Feb 2010 - 3:24 pm | गुपचुप
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
27 Feb 2010 - 6:12 pm | अविनाशकुलकर्णी
वा अप्पा तुम्हि पण 'रॉयल स्टॅग' चे चहाते आहात..क्या बात है..पुण्याला आले कि मैफिल जमवु....बहोत मजा आयेगा..जब मिल बैठेंगे हम ३ आप ..मै और 'रॉयल स्टॅग' .........................

27 Feb 2010 - 6:23 pm | चिरोटा
वर दिलेली मद्य 'व्हिस्की' मध्ये मोडतात का?

ह्या व्होडकेची चव कशी असते? मी विकत घ्यायचा विचार करतोय.
भेंडी
P = NP
1 Mar 2010 - 9:29 am | तिमा
व्होडका मधे स्टालिनस्काया पेक्षा स्मिरनॉफ जास्त चांगली असे आमचे तज्ञ मित्र सांगतात.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
27 Feb 2010 - 6:30 pm | सुनील
आपण डोंबिवलीत जी दारु पितो ती डुप्लिकेट असते व्हेअराअॅस ही प्युअर आहे.
डोंबिवलीचे ठाऊक नाही परंतु, ठाण्यात जर का तुम्हाला खात्रीशीर माल हवा असेल तर, खालील दुकांनात मिळेल (याचा अर्थ इतर सर्व दुकानात डुप्लिकेट माल असतो, असे नाही!)
१) सम्राट - गोखले रोड
२) आकाश - मखमली तलावाजवळ
३) चेतन - टिकू-जी-नी वाडी जवळ
टीप - वरील दुकाने मला कोणतेही कमिशन देत नाहीत!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
27 Feb 2010 - 7:10 pm | टारझन
खुलाश्याबद्दल धन्यवाद !
27 Feb 2010 - 8:18 pm | शैलेश देशमुख
पी. के. वाईन्स हे मुंबई मधिल खुप जुने दुकान आहे. आणि त्याचे मालक माझ्या परिचयातिल आहेत. पी. के. वाईन्स चा माल भारतातील बहुतेक पंचतारांकित हॉटेल मधे जातो. म्हणुन पी. के. वाईन्स च्या प्युअरिटि बद्दल बरेच लोक बोलत असतात.
27 Feb 2010 - 8:25 pm | टारझन
आपल्या "ह्म्म्म ह्म्म्म ह्म्म्म" ला घेऊन जा पि.के ची दारू :)
27 Feb 2010 - 10:39 pm | डॉ.प्रसाद दाढे
दारूवरनं कॉलेजमधला किस्सा आठवला. माझ्या वर्गात एक पोरगं होतं त्याला अधनंमधनं फिट्स यायच्या त्यासाठी तो अॅन्टीएपिलेप्टिक गोळ्या घ्यायचा, थोडासा सुमडीत असायचा. एकदा एका सरदाराबरोबर रात्री गच्चीत बियर प्यायला बसला. दोन- तीन बाटल्यांनंतर गडी टाईट झाला आणि सरदार कम्यूनिटीला शिव्या द्यायला लागला. मग त्या सरदाराने रिकाम्या बाटलीत ह्याच्या नकळत स्वतःची लघवी भरून समोर ठेवली. ह्या गाढवाला कळलच नाही..पिऊन मोकळा झाला. दुसर्या दिवशी सरदार फुशारक्या मारत कॉलेजभर सांगत सुटला.. मग मारामारी इ इ
28 Feb 2010 - 6:43 am | चतुरंग
किंवा 'सरदारांबुप्राशन' म्हणाले तरी चालेल! ;)
चतुरंग
9 Aug 2010 - 5:40 pm | मितभाषी
आज बनावट दारुपासुन सावधान