कोणी मला कृपया ठाणे येथील
स्री संरक्षण संघटने चे दूरध्वनी क्रमांक , पत्ते देऊ शकेल का ??
Kidly help as there is a very serious issue where somebody is facing problem of threat and insecurity to life
~ वाहीदा
काही पोलीस स्टेशनांत विशेष महिला कक्ष असतात. उदा. मुंबई आयुक्तालय, दादर सैतानचौकी भवानीशंकर रोड
ठाण्यालाही बहुधा आहे. (नगर पोलीसस्टेशनात.....मामलेदार मिसळीच्या मागे)
तेथे सोशल वर्कर असतात. तेथे मदत मिळेल.
वेळ असेल तर रात्री काही फोन नं देण्याचा प्रयत्न करेन.
नाहीतर तात्यांची मदत घ्या.
प्रतिक्रिया
24 Feb 2010 - 5:27 pm | विसोबा खेचर
पोलिसात रीतसर तक्रार का नाही करत? तक्रार नोंदवा, माझी ओळख आहे. शक्य ती सर्व मदत होईल..
तात्या.
24 Feb 2010 - 5:54 pm | नितिन थत्ते
काही पोलीस स्टेशनांत विशेष महिला कक्ष असतात. उदा. मुंबई आयुक्तालय, दादर सैतानचौकी भवानीशंकर रोड
ठाण्यालाही बहुधा आहे. (नगर पोलीसस्टेशनात.....मामलेदार मिसळीच्या मागे)
तेथे सोशल वर्कर असतात. तेथे मदत मिळेल.
वेळ असेल तर रात्री काही फोन नं देण्याचा प्रयत्न करेन.
नाहीतर तात्यांची मदत घ्या.
नितिन थत्ते
24 Feb 2010 - 6:17 pm | वाहीदा
पोलीस स्टेशनात महिलांनी कधीही जावे असे वातावरण नसते.
Police Station is not a nice place for any dignified lady to enter anytime to get help.
कोणा महिला सोशल वर्कर ज्या कुठ्ल्याही राजकारणी गटांशी संलग्न नसतील तर क्रुपया त्यांचा नंबर द्यावा
~ वाहीदा
24 Feb 2010 - 6:27 pm | II विकास II
ह्यातल्या तुम्हाला किती उपयोगी पडतील मला शंका आहे,.
http://mumbai.justdial.com/social-service-organisation_Mumbai.html
http://www.karmayog.com/ngoarea/thane.htm
24 Feb 2010 - 6:06 pm | II विकास II
The numbers for the helpline are 25443535 and 25424444.
http://www.expressindia.com/latest-news/dedicated-numbers-for-womens-hel...