गाभा:
अशोकराव चव्हान हे बाइला ( दिल्लिवालि) कुथ सापड्लय कुनास ठाउक
माग एकदा यान घोशना केलि सगळ्या टयाक्सि वाल्याना मराठि अलच पहिजे अनि मुम्बै भर बोम्बल्त सुट्ल
बाइ चि करडि नझर म्हाराश्टत्रा वर पडलि अनि बाइ ने हातात्लि दोरि खेच्लि , हे बेन परत म्हआ करत खुरचित येऊन बसल अनि पुन्हा हवा गेल्यगत गप झाल .
मराठि वलयनि पुन्हा खाना वर हल्ला केला चव्हानाचि परत गोचि झालि अनि यानि खानाचे जोडे धरले , एकच राडा झाला . बाइ पुन्हा तापलि , हिच उनाड पोरग भारतभर उकिरड्रे हुन्गत फिरत होतच . त्याला हिकड पिटाळ्ल . ते अपल बोम्ब्ल्त पुन्हा इकड आल . मुम्बई भर फिरल . अनि अशोक्ला कोपच्यात घेउन जोडे काढ्ले . फटितन पुन्यातल एक अजुन नमुन्यान ते पहिल आनि जाम घाबरल. त्याने जाउन पोराचे जोडेच छातिला कवटाळ्ले .
अशी हि ह्याचि जोडे सन्स्क्रुति .
प्रतिक्रिया
18 Feb 2010 - 12:46 am | विसोबा खेचर
शुद्धलेखनाची मायझंव! :)
मजा आली!
बाकी छोटेखानी स्फूट छान! :)
तात्या.
18 Feb 2010 - 12:59 am | टारझन
ल्योख पल्ड्याच्या ५ मिंटात तात्याबांची प्रतिक्रिया :)
18 Feb 2010 - 1:18 am | पिवळा डांबिस
"मोकलाया दाही दीशा" च आठवण आली!!!!:)
जीते रहो!!!
18 Feb 2010 - 3:43 pm | chipatakhdumdum
हल्ली तात्या प्रत्येक धाग्याला लगेच प्रतिसाद देउन आपण आहोत याची जाणीव करुन देतात. तात्याssssssss, तुमची दखल घेतली आहे.
(टारु टोमणेकर)
19 Feb 2010 - 12:29 pm | मृगनयनी
बाइ पुन्हा तापलि , हिच उनाड पोरग भारतभर उकिरड्रे हुन्गत फिरत होतच . त्याला हिकड पिटाळ्ल . ते अपल बोम्ब्ल्त पुन्हा इकड आल . मुम्बई भर फिरल . अनि अशोक्ला कोपच्यात घेउन जोडे काढ्ले . फटितन पुन्यातल एक अजुन नमुन्यान ते पहिल आनि जाम घाबरल. त्याने जाउन पोराचे जोडेच छातिला कवटाळ्ले .
अशी हि ह्याचि जोडे सन्स्क्रुति .
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
जबरी!!!!!
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
20 Feb 2010 - 12:04 pm | शुचि
=))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)