नम्रता राणे in काथ्याकूट 16 Feb 2010 - 5:56 pm गाभा: मराठीतुन इंग्रजी तसेच इंग्रजीचे मराठी भाषांतर करण्याचे सॉफ्टवेअर कोठे उपलब्ध होईल ? प्रतिक्रिया नसावे.. 16 Feb 2010 - 6:05 pm | सुनील असे सॉफ्टवेअर जर उपलब्ध असते तर काळे साहेबांना एवढी मेहनत का करावी लागली असती? ;) गूगल ट्रान्सलेटरमध्ये मराठीचा वापर झालाच पाहिजे, यासाठी (आंदोलन सोडून) काय करता येईल? ऑनलाइन डिक्शनरी जालावर उपलब्ध आहेत, त्याचा वापर करावा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
16 Feb 2010 - 6:05 pm | सुनील
असे सॉफ्टवेअर जर उपलब्ध असते तर काळे साहेबांना एवढी मेहनत का करावी लागली असती? ;)
गूगल ट्रान्सलेटरमध्ये मराठीचा वापर झालाच पाहिजे, यासाठी (आंदोलन सोडून) काय करता येईल?
ऑनलाइन डिक्शनरी जालावर उपलब्ध आहेत, त्याचा वापर करावा.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.