पण काही खोल अर्थ आहे असे वाटते, आणि तो समजला नाही.
लग्न हे एका दिवसात होऊन पुढे कॉम्प्रोमाईज (तडजोड) करावी लागते असा प्रश्न पहिल्या कडव्यात, आणि पंचवीस वर्षे केलेल्या लांबलचक तडजोडीला "लग्न" म्हणावे, हे उत्तर दुसर्या कडव्यात -- असा गर्भित अर्थ आहे काय?
प्रतिक्रिया
14 Mar 2008 - 1:25 am | स्वाती राजेश
मि.पा.वर स्वागत..:)
छान मजा आली विनोदी काव्य वाचून..
येऊ दे आणखी...
14 Mar 2008 - 8:18 pm | विसोबा खेचर
हेच म्हणतो,
तात्या.
14 Mar 2008 - 1:49 pm | विवेकवि
मि.पा.वर स्वागत..
ऊत्तम......
विवेक वि.
14 Mar 2008 - 10:34 pm | सचिन
मनःपूर्वक धन्यवाद !
अशा प्रतिसादांमुळे निश्चितच हुरूप येतो !!
16 Mar 2008 - 3:43 pm | देश्मुखऋषिकेश
वा वा ...................
मजा आलि..........
17 Mar 2008 - 4:34 am | धनंजय
पण काही खोल अर्थ आहे असे वाटते, आणि तो समजला नाही.
लग्न हे एका दिवसात होऊन पुढे कॉम्प्रोमाईज (तडजोड) करावी लागते असा प्रश्न पहिल्या कडव्यात, आणि पंचवीस वर्षे केलेल्या लांबलचक तडजोडीला "लग्न" म्हणावे, हे उत्तर दुसर्या कडव्यात -- असा गर्भित अर्थ आहे काय?
17 Mar 2008 - 10:28 pm | सचिन
धनंजयराव,
यू हॅव हिट द नेल ऑन द हेड..!!