मराठी
इंग्रजी
बदलण्यासाठी Ctrl+\ वापरा.
सामर्थ्यदाता : गमभन
Powered by gamabhana
C.B.S.C. schools in pune
प्रेषक फक्त_ मोक्श ( रवी, 02/07/2010 - 22:57) .
I want to know the good c.b.s.c. schools in pune for my son. धन्य वाद!
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती





गुगलबाबा
http://puneeducation.net/Schools/CBSE-schools.asp
गुरुकूल, ज्ञानप्रबोधिनी, डीपीएस
- बजेट, सोय, घराजवळ/लाब चालेल अशी काहीच तपशील प्रश्नात दिलेला नसल्यामुळे इतकेच.
धन्य वाद!
wanawadi, pune area javal asaleli shaleche naav milu shakel ka. tumaache khoop dhanyavaad!
अजून एक
http://www.sanskritischoolpune.org/
बिपिन कार्यकर्ते
nice school
home page chyaanach aahe. thank u. navin area madhe gelyavar changli school konati kase kalu shakel. kay kay goshti dhyanat ghyayala pahijet , krupaya margadarshan have aahe. sanskruti school wanawadi area javal aahe ka. ISCS and CBSC madhe kay saamya athava diffrence aahe.
pratikriyesathi aabhari aahe.
काय राव
नूतन मराठी विद्यालय, न्यू इंग्लिश स्कूल-रमणबाग, मॉडर्न शाळा, अशा नामांकित मराठी शाळा त्याही महाराष्ट्र बोर्डाच्या पुण्यात असताना तुम्ही कशाला केन्द्रीय अभ्यासक्रमाचा विचार करताय? मराठी शाळेत शिकुन कुणाचे नुकसान झालेले आमच्या ऐकिवात नाही.
ture statment
pan tai aamhi abudhabi to pune transfer honar aahot, tyamule marathi shalet admission cha paryaay nahi aahe amachyakade. pune aamhala purnpane anolakhi shahar aasnaar aahe. manun ha katatop chalu aahe. margadaarshan karave krupaya.
ture statment
pan tai aamhi abudhabi to pune transfer honar aahot, tyamule marathi shalet admission cha paryaay nahi aahe amachyakade. pune aamhala purnpane anolakhi shahar aasnaar aahe. manun ha katatop chalu aahe. margadaarshan karave krupaya.
मान्य
तसे असेल तर आमचा काहीही आक्षेप नाही.
तुम्हाला सांगतो की ज्ञानप्रबोधिनी उत्तम.
आणी मी ताई
आणी मी ताई आहे, राव नाही. धन्यु.
ज्ञानप्रब
ज्ञानप्रबोधिनी schoolcha address ,site aani contact no. gugalbabavar milat nahi aahe . . he shaala wanawadi pasun kiti laab aahe? kouni sangu shakel kay?
५१०,
५१०, सदाशीव पेठ, पुणे-३०
शाळा वानवडी पासून बरिच लांब आहे, अंदाजे १०-१२ की.मी.
अधिक माहितीसाठी खालिल दुवा बघा-
http://www.jnanaprabodhini.org/
सेंट भावे
सेंट भावे स्कुल
सेंट भावे स्कुल
>> सेंट भावे स्कुल
सर्वोत्तम पर्याय......मराठीच काय कुठल्याच भा*ची गरज नाही (पोटफोड्या 'श' कसा लिहायचा?)
ष = Sh बिपिन
ष = Sh
बिपिन कार्यकर्ते
सिटी
सिटी इंटरनॅशनल ही एक चांगली सी.बी.एस.सी शाळा आहे. त्यांच्या बर्याच शाखाही आहेत. माझी मुलगी ह्याच शाळेत आहे.
ज्ञानप्रबोधिनी शाळा इ. पाचवी नंतरच आहे व तिथे एक कडक अशी प्रवेशपरिक्षाही द्यावी लागते. (ओळख, मंत्र्याची चिठ्ठी वा देणगी वगैरेंचा काहीही उपयोग होत नाही)
बाकी केंद्रीय बरे की राज्य बोर्ड ह्या वादावर देवमास्तरांचे मत ऐकायला उत्सुक आहोत.
thank u Dr. gugal babavar
thank u Dr. gugal babavar he kay vachayala milale aahe te kiiti true aahe.
http://www.mouthshut.com/review/City_International_School_Aundh_-_Pune-1...
ya schoolchi site kahi milat nahi aahe . tari wanawadi hun kiti door aahe aani qulity education, personal attaintion to students good healthy atmospere with our sanskruti ya saarve babinvar jar prakash takava,he vinanti, aaple manapasun aabhar!
सेंट भावे
सेंट भावे स्कुल खरच आहे का?
आहो
आहो नाही...
खर नाव भावे हायस्कुल अस आहे. आणि ती मराठी माध्यम शाळा आहे.
पण आम्ही तिला प्रेमाने सेंट भावे असं म्हणतो.
मी सेंट भावेचाच विद्यार्थी आहे.
मी
मी हुजुरपागेची
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
हा..हा...हा.....
माझा एक मित्र " विमलाबाई गरवारे " मध्ये होता, पण सांगताना " सेंट विम्लीज" सांगायचा.
अस आहे . बरे
अस आहे . बरे आहे.