✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

ऑफीस स्पेस

व
व्यंकट यांनी
गुरुवार, 03/13/2008 - 03:50  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6844 वाचन

💬 प्रतिसाद (12)

प्रतिक्रिया

वर्णन तर छान आहे.

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 03/13/2008 - 04:31 नवीन
मला चित्रपट बघायला आवडेल. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

वा!

विसोबा खेचर
गुरुवार, 03/13/2008 - 06:35 नवीन
वा व्यंकटराव! सुंदर परिक्षण. वाचतानाच इतकी मौज वाटली की चित्रपटही निश्चित पाहण्याजोगा असेल... तात्या.
  • Log in or register to post comments

स्टार मूव्हीस

सुमीत
गुरुवार, 03/13/2008 - 10:30 नवीन
स्टार मूव्हीस वर हा सिनेमा दाखिवला जातो, वेगळा पण छान.
  • Log in or register to post comments

छान परीक्षण..

स्वाती राजेश
गुरुवार, 03/13/2008 - 19:40 नवीन
तुही लिहिलेल्या परीक्षणावरून हा मुव्ही पाहायची खूप इच्छा आहे. पाहुया इथे डिव्हीडी मिळाली तर निश्चित पाहीन.. परीक्षण फार मस्त आहे...तुम्हाला माहीत असलेल्या आणखी काही मुव्हीज ची परीक्षण येऊ देत. मजा येते वाचायला...:)
  • Log in or register to post comments

आता कळलं

वरदा
गुरुवार, 03/13/2008 - 21:09 नवीन
एवढं छान समजावल्याबद्दल धन्यवाद. मस्तच दिसतोय हा पिक्चर्..पाहिलाच पाहिजे...
  • Log in or register to post comments

जबरा !

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 03/13/2008 - 22:55 नवीन
ऑफिस स्पेस हा माझ्या मोजक्या आवडत्याअ चित्रपटांपैकी एक. मी हा चित्रपट कमीत कमी दहा वेळातरी निश्चितच पाहिला आहे. आय टी क्षेत्रात काम करणार्‍या प्रत्येकाने पहावा असा आहे. सर्व म्यानेजर्स नी देखील पहाणे आवश्यक, म्हणजे काय करू नये, ते कळते. - (म्यानेजर) सर्किट
  • Log in or register to post comments

मस्त परीक्षण...

भडकमकर मास्तर
Fri, 03/14/2008 - 01:14 नवीन
मजाच आली वाचून... हा टी व्ही वर अर्धवट पाहिला होता, पण आता नीट पाहीन.... बॉस तुम्हाला पिडत असेल तर हा चित्रपट नक्की बघा. मी ग्रूप, प्रोजेक्ट किंवा कंपनी बदलली की नव्या सहकार्‍यांबरोबर हा चित्रपट बघतो. त्यामुळे नंतर ऑफीसातलं वातावरण खेळीमेळीचं होऊन जातं. हे तर फारच आवडलं... :)
  • Log in or register to post comments

उत्सुकता..

प्राजु
Fri, 03/14/2008 - 07:54 नवीन
आपले परिक्षण वाचून आता हा सिनेमा पहायची उत्सुकता लागून राहिली आहे. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

आवडला

कोलबेर
Mon, 03/17/2008 - 11:34 नवीन
व्यकंटराव तुमच्या शिफारसीवरुन आजच हा चित्रपत बघीतला. दिड दोन तास मस्त हसत खिदळत गेले. बर्‍याच दिवसांनी इतका सुंदर विनोदी हलका फुलका चित्रपट पहायला मिळाला. मजा आली. अशीच तुमची आवड कळवत राहा...धन्यवाद!
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
Mon, 03/17/2008 - 14:25 नवीन
परीक्षण. हे वाचून हा सिनेमा पाहिलाच पाहिजे या यादीत टाकला आहे :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

धन्यवाद

व्यंकट
Mon, 03/17/2008 - 18:24 नवीन
धन्यवाद मित्रहो ! व्यंकट
  • Log in or register to post comments

चटपटीत परीक्षण!

चतुरंग
Mon, 03/17/2008 - 19:17 नवीन
आजच वाचनालयात तबकडीसाठी मागणी नोंदवतो. चतुरंग
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा