गूगल क्रोम वर मिपा नीट चालत नाही

बट्ट्याबोळ's picture
बट्ट्याबोळ in काथ्याकूट
23 Jan 2010 - 11:15 pm
गाभा: 

गूगल क्रोम वर मिपा नीट चालत नाही
कमेंट देताना विचित्र क्रोम विचित्र वागतो. विषेशतः बॅकस्पेस दाबल्यावर!

तुमचा काय अनुभव?

काही वर्क अराउन्ड ??

संबंधीत व्यक्ती अ‍ॅक्शन घेऊ शकतील का ??

प्रतिक्रिया

टारझन's picture

24 Jan 2010 - 12:50 am | टारझन

मिपा वापरणे बंद करा :)

सनविवि's picture

24 Jan 2010 - 8:34 am | सनविवि

मीही हा problem अनुभवला आहे. बॅकस्पेस दाबल्यावर अक्षरे मिटण्याऐवजी अजूनच अक्षरे उमटत जातात. हीच समस्या 'मी मराठी' या संकेतस्थळावर पण येते :|

बट्ट्याबोळ's picture

24 Jan 2010 - 11:02 am | बट्ट्याबोळ

टुच्चट टा-या .. टुच्चेगिरी बंद कर तुझी !!

टारझन's picture

24 Jan 2010 - 12:00 pm | टारझन

सॉरी शक्तिमान , कांट हेल्प

मी आय.टी.वाला नाहीं, पण फायरफॉक्स, ऑपेरा व इंटरनेट एक्स्प्लोरर यांच्या मानाने गूगल 'क्रोमा' सर्वच दृष्टीने गौण आहे.
------------------------
सुधीर काळे
जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया

सनविवि's picture

24 Jan 2010 - 12:26 pm | सनविवि

हे off-topic आहे, पण Internet Explorer Chrome पेक्षा चांगलंय हे वाचून हसू आले!! IE हे माझ्यामते एक भिकार browser आहे. Slow तर आहेच पण सारखं hang ही होते.

जाऊदे. Chrome वरचा हा problem सोडवण्यासाठी काही करता येईल ते क्रुपया सांगावे.

II विकास II's picture

24 Jan 2010 - 1:15 pm | II विकास II

>>हे off-topic आहे, पण Internet Explorer Chrome पेक्षा चांगलंय हे वाचून हसू आले!! IE हे माझ्यामते एक भिकार browser आहे. Slow तर आहेच पण सारखं hang ही होते.

Internet Explorer च्या कोणत्या व्हर्शन बद्दल बोलत आहात?

सनविवि's picture

24 Jan 2010 - 2:28 pm | सनविवि

IE 8 बद्दलच बोलतोय.

टारझन's picture

24 Jan 2010 - 12:51 pm | टारझन

इंटरनेट एक्स्प्लोरर यांच्या मानाने गूगल 'क्रोमा' सर्वच दृष्टीने गौण आहे.

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

असो ! आय.इ. इतका भिकार ब्राऊझर होणे नाही

- (गोगल)ट्रॉमा

मी इंटरनेट ७ वापरतो व तो माझ्या घरच्या व ऑफिसमधल्या अशा दोन्ही काँप्यूटर्सवर क्रोमापेक्षा जास्त चांगला चालतो. खरं तर "फक्त सहा टॅब्स" हा एक तोटा सोडल्यास दुसरा कुठलाच प्रॉब्लेम IE7 वर नाहीं. कधी हँगही होत नाहीं. याउलट क्रोमा कधी रुसेल त्याचा नेम नाहीं.
------------------------
सुधीर काळे
जाम चलने लगे, दिल मचलने लगे, चेहरे-चेहरेपे रंग-ए-शराब आ गया

सनविवि's picture

24 Jan 2010 - 5:23 pm | सनविवि

तसं असेल तर चांगलंच आहे. तुमचं काम होतंय ना, मग झालं तर! :)

विंजिनेर's picture

24 Jan 2010 - 3:33 pm | विंजिनेर

तुमचा काय अनुभव?
काही वर्क अराउन्ड ??

फाफॉ. वापरा. विषेशतः ३.क्ष
गुगल क्रोमला अजून स्टेबल व्हायला अंमळ वेळ आहे.

संबंधीत व्यक्ती अ‍ॅक्शन घेऊ शकतील का ??

संबंधीत म्हणजे कोण? तात्या का सर्जी/लॅरी? नक्की कळाले तर तसं निरोप पोहचवायला बरं....

लॅरी ला मेल करा ... तात्यांना सी.सी. मधे ठेवा !!
लॅरी ने क्रोम पोर्ट नाही केला मिपा साठी, तर तात्या मिपा वरून क्रोम बॅन करून टाकतील !!!

सनविवि's picture

24 Jan 2010 - 5:24 pm | सनविवि

=)) =)) =)) =)) =)) =)) =))

II विकास II's picture

24 Jan 2010 - 4:39 pm | II विकास II

श्री बट्ट्याबोळजी, तुम्ही निलकांत याच्याशी संपर्क केलात तर बरे. ते मिपाची तांत्रिक बाजु संभाळतात.

देवदत्त's picture

24 Jan 2010 - 11:00 pm | देवदत्त

सध्या तरी बहुधा नीलकांत नक्की काय ते सांगू शकतील.

पण क्रोम मध्ये तांत्रिक अडचणी असतील असेच वाटते. कारण त्यांचे स्वतःचे जीमेलच क्रोम वर नीट चालत नाही असा माझा अनुभव आहे. बाकी मला आय ई ८ आवडते आणि फायरफॉक्स ३.x.