दख्खनच्या राणीच्या बसून कूशीत ...

मराठे's picture
मराठे in काथ्याकूट
22 Jan 2010 - 2:47 am
गाभा: 

दख्खनच्या राणीच्या बसून कूशीत
शेकडो पिले ही चालली खुशीत

ही कविता कधीतरी शाळेत ऐकली होती. ...
पूर्ण कविता कोणाकडे आहे का?

प्रतिक्रिया

स्वाती दिनेश's picture

22 Jan 2010 - 11:15 am | स्वाती दिनेश

वसंत बापटांची कविता आहे..
स्वाती