जुन्या-नव्या, माहितीचे वाटप करणा-या, गंमतीशीर अशा अनुदिनी असतात.
या अनुदिनींवरील माहिती, काव्ये, अनुभव, विनोद, यांनी समाधानकारक असे मनोरंजन होते.
अशाच नव्या अनुदिनींच्या शोधात........ (उदा. blogspot.com, wordpress.com, अथवा अजून एखादी)
अनुदिन्यांची संख्या नऊशेच्या वर गेली आहे. लवकर आपली अनुदिनी सुरू करा म्हणजे पहिल्या हजारात याल. आणखी कांही दिवसांनी सगळेच लिहिणारे झाल्यावर वाचणारे दुर्मिळ होतील!
प्रतिक्रिया
10 Mar 2008 - 4:05 pm | प्रमोद देव
इथे हव्या तितक्या अनुदिन्या पाहा.
10 Mar 2008 - 4:57 pm | आनंद घारे
अनुदिन्यांची संख्या नऊशेच्या वर गेली आहे. लवकर आपली अनुदिनी सुरू करा म्हणजे पहिल्या हजारात याल. आणखी कांही दिवसांनी सगळेच लिहिणारे झाल्यावर वाचणारे दुर्मिळ होतील!
11 Mar 2008 - 9:13 am | सृष्टीलावण्या
ह्या इथे आनंदकाका घारे (आनंदघन) यांची अनुदिनी दिसेल जी मराठीचे वैभव आहे विशेषत: त्यांचे चंद्र या विषयावरील लेख छानच आहेत.
इंग्रजी मध्ये चालणार असतील तर मी माझ्या अल्पस्वल्प बुद्धिने ह्या इथे काहीतरी पांढर्यावर काळे केलेले आहे..
>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।