मला मराठी कविता लिहिणेही आवडते... पण

वडापाव's picture
वडापाव in जे न देखे रवी...
9 Mar 2008 - 3:16 pm

मी मराठीतही कविता लिहितो. विशेषतः मिपावर असताना माझ्या कल्पकशक्तीला प्रोत्साहन मिळते. पण यावेळी नकळतच इंग्रजीत प्रोत्साहन मिळाल्याने ही कविता सादर करतो. (अर्थात, माणूस कितीही कट्टर मराठी असला तरी इतर भाषांनाही महत्त्व द्यावे लागते.)
- 'प्रथम मराठी, बाकी भाषा पाठी' असे मानणारा (पाठच्या भाषांनाही महत्त्व देणारा) वडापाव

The Night

‘It Was A Wonderful Night
Which Had A Great Moon Light
That It Even Might
Make A Whole Town Bright’
And On… And On… And On…
It Just Went Through The Tongue
At That Wonderful Sight Of The Night.
I Had Never Felt So Much Excited
Than I Had Felt The Same Night.
The Sky Looked Dark Blue
The Lighten Clouds Gave A Clue
Now Where Was The Moon?
It Came Out Of There Soon.
I Saw The Brighten Sky
And I Wished That I Could Fly
The Air Was Fresh And Dry
Oh! My… My… My…
Suddenly The Sky Started To Weep
When All The Birds Were Preparing To Sleep
It Surprised The Whole Town
The Sky Looked Black, The Land Looked Brown
I Began To Think On What I Had Seen
How Can Be These Skys So Mean?
I Also Started To Weep At The Sight
When I Was To Sleep And Say ‘Good-Night’.

♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫

My Mind

I’m Cross With My Mind
That Is Not So Kind
To Let Me Sleep Soon
In The Early Afternoon.
It Thinks Of The Cars
That I Will Buy
It Thinks Of The Stars
That Are Shining In The Sky
But Even Then I
Don’t Know Why
My Mind Doesn’t Let Me
To Just Have My
Wink Of Sleep
Until It Is Five
My Mind Is So Confused
Why It Is Actually Used
It Was So Much Amused
That It Had Me Accused
My Mind Asks Me
How Will Be Rangoon?
How Could I Tell It
When I Was Swelling A Balloon
My Mind Says It Rules Me
But I Think When I Will Be Free
There Will Be No One
Except Me And Me

♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫

The Sky

I Saw Some Birds
That Passed Many Words
Behind There Past
As They Were Going So Fast
Opening Their Mouth
They Were Going To The South
Making Some Noises
They Expressed Their Voices
They Experienced The Freedom
Of The Nature’s Kingdom
They Were Free To Fly
In The Open Sky
Hearing Them Sound Melodious
I Was Furious And Jealous.
Why! Why! Why!
Only They Are Able To Fly
And Have Some Fun
In The Fresh And Open Sky.

♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫

My Dreams

I Play The Lead Role
In Hollywood Films
I Fly Very High
In My Latest Dreams

I Become A King
And Wear A Crown
I Eat So Many Chocolates
That My Teeth Go Brown

Flying In The Sky
I Touch The Sun
On Just The Thought Of It
I Have So Much Fun

I Fly By The Aero-Plane
Which Belongs To Me
When I Look Down The Aero-Plane
I Find Many Things To See.

I Become A Champion Of Sports
Especially The Football
I Become The Greatest Actor
Working In A Drama Hall

When I Write Such Type Of Poem
I Just Calm Down And Sit
And Now I Must End This Poem
As i’ve Got No Rhyme To It

♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫♫

(सर्वसमावेशक असा नवखा कवी) वडापाव

टीप - मिसळपावला सर्वच भाषांबद्दल प्रेम आणि आदर आहे परंतु हे संकेतस्थळ मुख्यत्वेकरून मराठीतून अभिव्यक्ति करण्यासाठी, विचार मांडण्यासाठी आणि सभासदांनी त्यांचे मराठी साहित्य प्रकाशित करण्यासाठी आणि इतर सभासदांनी संबंधित लेखनाला मराठीतून प्रतिसाद देण्यासाठी बनवले गेलेले व्यासपीठवजा संकेतस्थळ आहे. इथे होता होईल तोवर मराठीतूनच लिहिले जावे असा मिसळपावचा आग्रह आहे.

तरीही सदर लेखन सध्या इथेच राहू देण्याचा मिपाचा विचार आहे परंतु दरवेळेसच मिपावर असे करता येईल असा ग्रह कुणीही कृपया करून घेऊ नये. या बाबतचा अंतीम निर्णय हा मिसळपावचाच असेल..

कृपया नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, ही विनंती..

- जनरल डायर.

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 3:46 pm | सुधीर कांदळकर

आहे की पुढील साहित्य मराठीत येऊ द्यात.
'आकाश गळण्या'चा नक्की अर्थ कळला नाही. पुढील जाणकार प्रतिसादावरून कळेलच.
विचारांनी झोप न लागण्याचा अनुभव मला नाही. त्यामुळे 'माईंड' ही कविता मी समजू शकत नाही.
'द स्काय' ही कविता हुकूमशाहीविरोधि वाटली. याच्या देखील प्रतिसादाच्या प्रतीक्षेत अहे.
शेख महंमदी स्वप्ने मात्र आवडली. मी पण येतो सूर्य स्पर्शायला.

बुध्दू बैल's picture

9 Mar 2008 - 3:50 pm | बुध्दू बैल

आकाश गळतं म्हणजे पाऊस पडतो कांदळकर साहेब.

पुढील साहित्य मराठीत यावे अशी मीही विनंती करतो.
बाकी कविता छान आहेत.

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 8:22 pm | सुधीर कांदळकर

कवितेतील पाऊस पडण्याचा अर्थ मी विचारला. कारण मला संपूर्ण कवितेचा अर्थ कळत नाहीयै. अर्धवट अंदाज येतोय.

तुम्ही इंग्रजीतही लिहिण्याचा सराव जरूर करा, जमल्यास उत्तमोत्तम इंग्रजी कविता वाचा. इंग्रजीत काव्यात्म भाषेची प्रगती वेगळ्या दिशेने झालेली आहे, त्यामुळे त्यातली वेगळ्या तर्‍हेची नजाकत वाचकांना आवडू लागली आहे. सरावाने तुमच्या कवितांत तितकेच कौशल्य दिसू लागेल यात शंका नाही. तुमच्या अनुदिनीवर इंग्रजी कविता लिहून येथे त्यांचा दुवा दिल्यास, आम्हाला तुमच्या काव्यलेखनाच्या प्रगतीकडे बघत राहाता येईल.

वरील कवितांतल्या भाषेत मराठी लकबींचा प्रभाव दिसतो. याच कवितांचे तुम्ही मराठीत पुनर्लेखन करावे, तुम्हाला उत्तम जमेल, असे वाटते.

शंका १ : वरील कवितांची शैली अशी आहे, की या बालकवितांच्या दिशेने झुकलेल्या वाटतात. हा तुमचा हेतू आहे काय? असल्यास ते मनात ठेवून पुन्हा वाचून बघीन.

शंका २ : शब्दांची तिहाई करणे ही तुमची खास आवड दिसते. माझ्या मते त्याने रसभंग होतो. तुम्हाला कळकळीने वाटत असेल की रसपोष होतो, तर पुन्हा वाचून बघीन...
And On… And On… And On…
Oh! My… My… My…
Why! Why! Why!

(इथे दोहराई, पण त्याच दिशेने जाते...)
Except Me And Me