या गीतातील भावना शब्दात पकडणे, अशक्य..
बाबुंजींनी हे गाणे अधीक सोपे करुन लोकांपर्यंत पोहोचवले
दोन्ही विभुतींपुढे नतमस्तक
आम्ही हिंदूत्ववादी !!
आमची शाखा कुठेही नाही..
हे गाणं जेव्हा पण ऐकतो तेव्हा, डोळ्यात पाणी येतेच.
या महानायकास कोटी कोटी प्रणाम...
हेच गाणं वेगळ्या चालीत :---
http://www.youtube.com/watch?v=GJfB7Nm8d4k
मदनबाण.....
जेव्हा जेव्हा हे गीत ए॑कतो, तेव्हा तेव्हा व्याकुळ व्हायला होते. स्वातंत्रवीरांच्या अलो॑किक प्रतिभेचा हा एक आविष्कार आहे.
'तो बालगुलाबहि आता रे, फुलबाग मला हाय पोरका झाला'.....
लहान मुलाचा म्रुत्यु, घरादारासकट कुटुंबांची झालेली ससेहोलपट, त्यानंतरची जन्मठेप हे सगळं पचऊन हा महानायक 'अनादि मी अनंत मी' होऊन काळाच्या पुढे गेलाय.
अंदमानातली सावरकरांची वचन तुम्ही काढु शकाल, कारण तुमचं क्रर्तुत्वच तेवढ आहे पण आमच्या मनातील ह्या महानायकाच्या खुणा तुम्ही कशा काय मीटवणार......
संपुर्ण सावरकर कुटुंबासमोर नतमस्तक......
प्रशु.
प्रतिक्रिया
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो
हे गाणं
हृदयनाथ मंगेशकर - ने मजसी
काव्य
‘ने मजसी ने’ या सुप्रसिद्ध कवितेचे विवरण
व्याकुळ...
धन्यवाद!