मराठीसाठी काही करायचे आहे ?

माझी दुनिया's picture
माझी दुनिया in काथ्याकूट
8 Dec 2009 - 1:18 pm
गाभा: 

मराठी अभ्यास केंद्रांचे अध्यक्ष श्री.दिपक पवार यांनी पाठवलेली काही माहिती इथे जोडत आहे. ज्यांना मराठीकरता काही करायची इच्छा असेल ते सहभागी होऊ शकतात. काही माहिती पिडिएफ मध्ये असल्या कारणाने सगळीच माहिती गुगल डॉक्स वर संकलीत केली आहे.
१) कृतिआराखडा १

२) अभ्यास केंद्र परिचय

३) मराठीचा जाहीरनामा - भूमिका

४) मराठीचा जाहीरनामा

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

8 Dec 2009 - 4:19 pm | विनायक प्रभू

१०वीच्या मुंबई मधील मुलांकरता काही कार्यक्रम करायची इच्छा असेल तर संपर्क करा. अर्ध्या बोटावर तयार आहे.

अमोल केळकर's picture

8 Dec 2009 - 4:41 pm | अमोल केळकर

चांगला उपक्रम दिसत आहे.
अधिक माहिती द्यावी

अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

प्रशु's picture

8 Dec 2009 - 6:03 pm | प्रशु

+१ सहमत..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Dec 2009 - 6:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शुभेच्छा..!

-दिलीप बिरुटे