मुलींचे नखरे...

विवेकग's picture
विवेकग in जे न देखे रवी...
8 Mar 2008 - 8:12 pm

मुलींचे नखरे ....................................
2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला Call करायचा आहे.....आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार........
चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)..हेलो बोल रे कसा आहेस
पहिले तु ईथुन चल....ईथे माझे खुप ओळ्खिचे आहे.....कोणि बघितल तर.......
मला जोशीचा वडापाव, दुर्गाची कोल्ड कॉफ़ी, बेडेकरची मिसळ, कावरेचे आईस्क्रीम खुप आवडते.

(याचा अर्थ कधी घेऊन जातोस.....?????)
चालून चालून खूप पाय दुख्ले रे
(म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे)
आपल्यासारखी भोळी मुले मग call करतात उपवासाच्या दिवशी.......मग म्हणणार अरे आई बोलली कशाला पकड्तेस उपवास.......नको पकडु म्हणुन नाही पकडला रे..........................(मुळात कारण ते नसतेच......
कारण ती आपल्यासाठी उपाशी राहुच शकत नाही....) म्हणजे आज याच्यासाठी उद्या त्याच्यासाठी......
मुली मुली

टीप - या लेखातील शेवटचे वाक्य मिपाच्या धोरणात बसत नाही. सबब, आम्ही ते उडवून लावत आहोत. स्रीजातीबद्दल मस्करीत किंवा 'हलके घ्या' या सदरातही ठराविक एका मर्यादेपलिकडे अनादरयुक्त किंवा चेष्टेखोर मजकूर लिहिण्यास मिपावर मज्जाव आहे. थोडीफार थट्टामस्करी मिपाही समजून घेऊ शकते! परंतु आपल्या मजकूरातेल शेवटचे वाक्य हे स्त्री जातीबद्दल अनादर प्रदर्शित करणारे होते म्हणून ते उडवून लावावे लागले. कृपया भविष्यात या बाबतीत आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे..

-- जनरल डायर.

प्रतिक्रिया

प्राजु's picture

8 Mar 2008 - 9:25 pm | प्राजु

देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली

याला मी फक्त एकच म्हणेन.. की देवाने गाढवे बनवताना दाखवलेला थोडासा चांगुलपणा म्हणजे तुमच्या सारखे...
- (सर्वव्यापी)प्राजु

विकास्_मी मराठी's picture

8 Mar 2008 - 10:11 pm | विकास्_मी मराठी

िव्कास०१५४
आता मस्त पैिक जुगल्बन्िद सुरु होइल.....हा हा हा हा हा .........

स्वाती राजेश's picture

8 Mar 2008 - 10:31 pm | स्वाती राजेश

देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली .

देवाने जाणून बुजून अक्कल भरण्यास विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुले

आम्हा गरीब सज्जनांना त्यात गोवू नका की! लीलावती, गार्गी, मैत्रेयी, इंदिराजी, कॅ. लक्ष्मी किरण बेदी, याम्ना आम्ही विसरलो नाही.

पण असो. कविता वाचून वाईट वाटले तसे आपले त्वरित प्रतिसाद वाचून बरे वाटले.

विवेकजी, असे लिहाल तर तुरुंगात जाल बरे का. तुम्ही कोणी लीडर नसावेत कायद्यातून निसटण्यास. नवीन कायदा जरा माहीत करून घ्या.

कायदा बाजूला ठेवला तरी अशा उगीच कुणाच्या भावना दुखतील असे का लिहावे? आपण आनंद देण्या घेण्यासाठी मिपा वर जमतो.

आता लवकरच तुम्ही झेब्र्यासारखे दिसणार बरे का विवेकजी मुलींच्या छड्या खाऊन. आणि आमची फुकाट करमणूक होणार.

एक गरीब आणी सज्जन पुरूष
धीर सुटलेला सुधीर

प्राजु's picture

9 Mar 2008 - 9:50 am | प्राजु

सुधिरजी, तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही.

याला मी फक्त एकच म्हणेन.. की देवाने गाढवे बनवताना दाखवलेला थोडासा चांगुलपणा म्हणजे तुमच्या सारखे...

हा पहा.

- (सर्वव्यापी)प्राजु

सृष्टीलावण्या's picture

9 Mar 2008 - 2:41 pm | सृष्टीलावण्या

ही वादग्रस्त वाक्ये ही विवेकग यांच्या निर्वात डोक्यातून निघणे शक्य नाहीत कारण ते फक्त त्यांना आलेले forward इथे copy-paste करतात.

>
>
परिमळांमाजी कस्तुरी । तैसी भाषांमाजी साजिरी भाषा मराठी ।।

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 3:16 pm | विसोबा खेचर

सदर साहित्य आपलेच आहे किंवा कसे या बाबत कृपया २४ तासांच्या आत खुलासा करावा. काही सभासदांनी आपण फक्त इथे इ पत्रातून पुढे ढकललेले साहित्य प्रकाशित करता आणि तसा नामोल्लेखही करत नाही अशी तक्रार केली आहे.

२४ तासांच्या आत आपल्याकडून खुलासा न आल्यास नाईलाजास्तव आपण प्रकाशित केलेले सर्व साहित्य अप्रकाशित करावे लागेल...

तात्या.

विकास्_मी मराठी's picture

9 Mar 2008 - 3:46 pm | विकास्_मी मराठी

िव्कास०१५४
सदर साहित्य हे ओर्कुत वर बर्याच वेला वाच्लेले आहे...बहुतेक तिथुन्च प्रकाशित केले असावे....
तिर क्रुप्या अप्रकाशित करावे िह िवन्ित.......
उिगच वादा ला कार्न न्को.....

नारदाचार्य's picture

9 Mar 2008 - 3:52 pm | नारदाचार्य

आपण उडवून लावलेले ते शेवटचे वाक्य हेच काय -
देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली
आणि उडालेले वाक्य हेच असेल तर ते प्रतिसादात कसे आले बुवा?

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 3:56 pm | सुधीर कांदळकर

धन्यवाद. असाच योग्य, कडक आणि तत्पर निर्णय पाहिजे.

अभिनंदन आणि धन्यवाद. आम्ही येथे आनंद देण्याघेण्यास जमतो. दु:ख, मत्सर वा हेवेदावे नाही.