मैत्रि अशी असावी ..

विवेकग's picture
विवेकग in जे न देखे रवी...
8 Mar 2008 - 8:11 pm

पाहिले न मी तुला: मैत्रि तुझी अशी असवी,

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

एकमेकांना समजुन घ्यावे,

मैत्रि आपण अशी जगवी,

एकमेकांचा आधार असावी,

सुख दुखात नेहमी सोबत असवी,

असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,

तुझी मझी मैत्रि अशी असावी

प्रतिक्रिया

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 7:39 am | सुधीर कांदळकर

शब्दाचे अवडंबर न करणारी परंतु थेट भिडणारी शैली आवडली. छान.

शुभेच्छा.

विसोबा खेचर's picture

9 Mar 2008 - 3:17 pm | विसोबा खेचर

सदर साहित्य आपलेच आहे किंवा कसे या बाबत कृपया २४ तासांच्या आत खुलासा करावा. काही सभासदांनी आपण फक्त इथे इ पत्रातून पुढे ढकललेले साहित्य प्रकाशित करता आणि तसा नामोल्लेखही करत नाही अशी तक्रार केली आहे.

२४ तासांच्या आत आपल्याकडून खुलासा न आल्यास नाईलाजास्तव आपण प्रकाशित केलेले सर्व साहित्य अप्रकाशित करावे लागेल...

तात्या.

आण्णा चिंबोरी's picture

4 Dec 2009 - 10:08 pm | आण्णा चिंबोरी

ह्या साहित्याबाबत काही खुलासा आला होता काय. नसल्यास कृपया अप्रकाशित करावे.

कळावे.
आण्णा

कमाल आहे तुमची.
वेताळ