जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
8 Mar 2008 - 5:39 pm

जागतिक महिला दिनानिमित्त जगातील आणि खास करून मिसळपाववरील समस्त महिला वर्गाला शुभेच्छा आणि विनम्र अभिवादन....

-- तात्या अभ्यंकर.

प्रतिक्रिया

Ash
सगळ्या भगिनिंना हार्दिक शुभेच्छा!

- (सर्वव्यापी)प्राजु

स्वाती राजेश's picture

9 Mar 2008 - 3:52 am | स्वाती राजेश

माझ्याही शुभेच्छा!!!!

सुधीर कांदळकर's picture

9 Mar 2008 - 7:19 am | सुधीर कांदळकर

शुभेच्छा. महिला दिनानिमित्त आम्ही कार्यालयात एकीचीहि टिंगल केली नाही. पण त्यामुळे त्या अस्वस्थ झाल्या आणि विचारले की आमची प्रकृति बरी आहे का म्हणून. व पुढे म्हणाल्या की 'रोजच्यासारखेच चालू द्यात. आम्हाला चैन पडत नाही.'

असो. पुन्हा शुभेच्छा. महिला नसतील तर फिरकी कोणाची घेणार?