शरुबाबा in जनातलं, मनातलं 8 Mar 2008 - 2:48 pm जागतिक महिला दिनानिमित्त मिसळपाववरिल नामवंत महिला सभासदाचे हाद्रिक अभिनदन शरुबाबा प्रतिक्रिया धन्यवाद 8 Mar 2008 - 4:12 pm | स्वाती राजेश शरूबाबा, धन्यवाद. आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवणीत ठेऊन अभिनंदन केल्याबद्द्ल...... आमच्याही शुभेच्छा... 8 Mar 2008 - 4:16 pm | फटू जर तू नसतीस तर हे सारं जग कधीच तसं जन्माला आलं नसतं तुझ्या साथीनेच आहे परिपूर्ण तो तुझ्यविना जगणं सूनं झालं असतं वा.. सुंदर 8 Mar 2008 - 9:45 pm | प्राजु वा.. सुंदर कविता.. धन्यवाद. माझ्यातर्फेही समस्त मिपाकर मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा. - (सर्वव्यापी)प्राजु जागतिक 8 Mar 2008 - 5:53 pm | इनोबा म्हणे जागतिक महिला दिनानिमित्त (खासकरुन मिपाकरी)नारीशक्तीला प्रणाम! "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
प्रतिक्रिया
8 Mar 2008 - 4:12 pm | स्वाती राजेश
शरूबाबा,
धन्यवाद.
आंतरराष्ट्रीय महिला दिन आठवणीत ठेऊन अभिनंदन केल्याबद्द्ल......
8 Mar 2008 - 4:16 pm | फटू
जर तू नसतीस तर हे सारं जग
कधीच तसं जन्माला आलं नसतं
तुझ्या साथीनेच आहे परिपूर्ण तो
तुझ्यविना जगणं सूनं झालं असतं
8 Mar 2008 - 9:45 pm | प्राजु
वा.. सुंदर कविता..
धन्यवाद. माझ्यातर्फेही समस्त मिपाकर मैत्रिणींना महिला दिनाच्या शुभेच्छा.
- (सर्वव्यापी)प्राजु
8 Mar 2008 - 5:53 pm | इनोबा म्हणे
जागतिक महिला दिनानिमित्त (खासकरुन मिपाकरी)नारीशक्तीला प्रणाम!
"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे