एस बी आय ही सध्याची सगळ्यात बेस्ट डील देत आहे.
सगळ्यात महत्वाच प्रोसेसिंग फी शुन्य रुपये आहे.
त्यांचे व्याजदर २० लाखापर्यंत पहिल्या वर्षी ८%
दुसर्या आणि तिसर्या वर्षी ८.५ %
त्यानंतर फिक्स किंवा फ्लोटिंग ऑप्शन राहिल.
फक्त एकच आहे. त्याना बरेच डॉक्युमेंट्स लागतात. लोन अप्रूव्ह होउन यायला २ महिन्यापर्यंत वेळ लागु शकतो.
सध्या पहिल्या वर्षीच्या होम लोन मध्ये एक टक्का व्याज दराची सबसिडी सुरु झाली असेल. अशा सबसिडीसाठी लोन घेताना नक्की विचारा. (२० लाखापर्यंतच)
त्याखालोखाल एल आय सी हाउसिंग फायनान्स लिमिटेड डील देइल.
किंवा एखादी नॅशनलाइज्ड बॅन्क.
त्याच्यानंतर एचडीएफसीचा नंबर ठेवा.
हा सुरुवातीला त्रास्दायक वाटला तरी उत्तम पर्याय आहे. ते लोक जास्त किचकट्पणे कागदपत्रे बघतात त्यामुळे तुमची बिल्डरकडून फसवणूक टळू शकते. (बँकेपेक्शा बिल्डर तुम्हाला फसवण्याची शक्यता जास्त असते आणी त्यामुळे ते जनरली एस बी आई कडे जावू नका असे सांगतात :)
मी जेव्हा होम लोन घेतले होते तेव्हा बर्याच बँका तपासल्या होत्या आणि एस बी आइ ची स्कीम बर्यापैकी चांगली होती.
विषेश म्हणजे काही बँकाची स्किम असते की लोन बरोबर सेविंग्ज अकाउंट देणार आणि त्यात पैसे ठेवले की लोन चा हफ्ता दुपटीने कमी होणार - अश्या काही विचीत्र स्किम कितीही चांगल्या वाटल्या तरी त्याकडे जावू नका.
१.
'मी'शी १०१% सहमत! ICICIच्या फेर्यात मुळीच अडकु नये. ताबडतोब कर्ज देणे वगैरे गोष्टी जरी खर्या असल्या तरी फार त्रासदायक काम आहे ते. आधुनिक सावकारच म्हणा ना. जरी तुम्हाला इकडुन कर्ज दुसर्य बँकेत बदली करुन घ्यायचे असेल तरी बक्कळ शुल्क घेतात. छुप्या अटीतर फारच आहेत.
२.
झकासरावाच्या म्हणण्यात तथ्य आहे. पण स्टेट बँकेच्या नियमानुसार मालमत्तेच्या(घराच्या) किंमतीच्या जास्तीत जास्त ६५% गृहकर्ज मिळते. ती तयारी असेल आणि थोडाफार वेळ लागलेला चालत असेल तर नक्कीच स्टेट बँक सर्वात चांगला पर्याय आहे. (माझ्या एका मित्राला कर्ज मंजुरी होऊन चेक मिळायला वेळ लागत असल्याने बिल्डरकडुन प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.)
::आलेले २ अनुभव पाहता आणी तिथल्या मॅनेजरच्या सांगण्यानुसार सध्या स्टेट बँकेत (पुण्यात) गृहकर्जाचे काम प्रचंड आहे...विलंब लागणार हे नक्की!
३.
एल.आय.सी. हाऊसिंग फायनान्सही उत्तम उपाय आहे.
४.
पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा ह्यांचे अनुभव बरेच चांगले आहेत (गेल्या २ महिन्याखाली २ मित्रांसोबत ह्या बँकांत जायचो त्यावरुन सांगतो.)
ह्यानंतर, मुळात तुम्हाला स्थिर(फिक्स्ड)व्याजदर हवा की तरता(फ्लोटिंग) ह्यावरही निरनिराळ्या बँकामध्ये थोडाफार फरक आहे..
सहकर्जदार दिला होतास का? असल्यास त्याचं/तिचं उत्पन्न एकुण उत्पन्नात जमा होऊन जास्त दिलेलं होतं का?
सर्वसाधारणपणे ६५% सांगतात.
तुझं कर्ज कधीचं आहे? मध्यंतरी मी जेव्हा त्यांच्या संस्थळावर पाहिलं तेव्हा तिथे ६५%- काही केसेसमध्ये ७५% पर्यंत असं दिलं होते, म्हणुन मी बँकेतही विचारलं होतं.
जर आता ८५% देत असतील तर बेश्टेश्ट आहे स्टेट बँकेचं गृहकर्ज.
नाही रे सहकर्जदार नाही.
८५% घराच्या किमतीवर किंवा आपल्या पगारात जस बसेल तस. (ह्या दोन्हीतल जे कमी आहे ते मिळत)
माझ कर्जच नाहि. घराची शोधाशोध सुरु आहे.
पण ती नवीन होम लोन योजना आली होती म्हणुन चौकशी करुन आलो होतो. तीच योजना आता मार्चपर्यंत वाढवली आहे.
लोन कूठूनही घेतले तरी ते ईंशुअर केल्यास चिंता राहात नाही असा माझा अनूभव आहे. खर्च होतो पण आपले १५-२० वर्ष मूदतीचे लोन असल्यास बरीच मोठी रिस्क कव्हर होते.
त्याचा एकच हप्ता असतो. जनरली ५०,००० ते ६०,००० रुपये एवढा हप्ता असतो. तो बॅन्क लोन मध्ये समाविष्ट करते. ह्या हप्त्यात तुमच पुर्ण होमलोन कव्हर केल जात जर लोन परतफेडीच्या कालावधीत कधीहि कर्जदाराचा मृत्यु झाला तर.
हल्ली सगळ्या बॅन्का लोनसोबत हे देतातच. (त्यांच इन्स्युरन्सच एक गिर्हाईक वाढत ना.)
काहि बॅन्कांच्या स्कीम मध्ये नोकरी गेल्यास काहि हप्ते भरण्याची तयारी दाखवलेली असते. पण अशा बॅन्का प्रायव्हेट (उदा. आयसीआयसीआय)
>>त्या टर्म-इंश्युरन्सचे पण वेगळे हप्ते भरावे लागतात का?
होय. जसा आपला इतर लाइफ्/हेल्थ्/जनरल इन्शुरन्स तसाच हादेखील.
फरक हा, की हप्त्याची रक्कम बरीच कमी असते. अगदी दर हजारी ३-४ रुपये अशी.
तुम्ही ठराविक रकमेचा(सम इन्शुअर्ड) ठराविक कालावधीसाठी टर्म इन्शुरन्स करु शकता. ही रक्कम गृहकर्जाइतकी आणि तितक्याच कालावधीसाठी ठेवावी.
उदा. विमुक्तने म्हणल्याप्रमाणे, २० लाखाचे कर्ज १५ वर्षांसाठी घेतले आहे. तर त्यासोबतच, २०लाखाचा टर्म इन्शुरन्स १५ वर्षं इतक्या टर्मसाठी करावा.
ह्यामध्ये सिंगल प्रिमियम्/अॅन्युअल प्रिमियम असे पर्याय असतात.
ह्याचा तोटा हा, की एंडॉव्हमेंट/मनीबॅक पॉलिसी नसल्याने पैसे परत मिळत नाहीत.
पण फायदा मात्र हा: जर कर्जदाराचा मृत्यु झालाच, तर त्या कर्जासाठी तारण असलेले घर ही बँक तगादे लाऊन जप्त करत नाही, तर टर्म इन्शुरन्समधुन ते पैसे वळते करुन घेते, व इन्शुरन्स कंपनी उरलेले पैसे(जर उरले तर) त्य विमाधारकाच्या वारसाला देते.
म्हणजे, आपलं माणुस गेल्याचं मोठं दु:ख सोसतानाच रहातं घर सोडायची वेळ येणं अशी परिस्थिती उद्भवत नाही.
*ह्या विषयावर अधिक माहिती विम्यातील पट्टीचे माहितगार तात्या, रामदासकाका ह्यांनी सर्वांसाठी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. :)
"आपलं माणुस गेल्याचं मोठं दु:ख सोसतानाच रहातं घर सोडायची वेळ येणं अशी परिस्थिती उद्भवत नाही."
टर्म-इंश्युरन्स न काढल्याने रतोरात रस्त्यावर आलेली कुटुंबे पाहिली आहेत.
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
मी मागच्याच महिन्यात नागपूर मधे युनियन बँकेचं लोन घेतलं. व्याजाचा दर ८.५% पहिल्या तिन वर्षांकरता, आणि त्यानंतर फ्लोटींग दर. बँकेतल्या ज्या व्यक्तीने काम केलं तो अतिशय चांगला निघाला. सगळे डॉक्युमेंट जवळ असल्याने अपेक्षेपेक्षा खूपच कमी म्हणजे तिन दिवसात काम झालं. वेल, ज्या बिल्डरकडून घर घेतलं त्यांचेही बँकेतल्या वरिष्ठ व्यवस्थापकाशी चांगले संबंध होते (किंवा ठेवले होते म्हणा) त्यामुळेही कदाचित लगेच काम झाले असेल.
माझ्या मते नॅशनल बँकेतून कर्ज घेतलेलं केव्हाही चांगलं. तेव्हा, वेळ लागला तरी प्रायवेटच्या भानगडीत न पडलेलंच बरं.
वैयक्तिक कागदपत्रे: सहा ते बारा महिन्यांचे पगारपत्रक, तीन वर्षांचा आय टी रीटर्न भरल्याची पावती.
पण जागेची कागदपत्रे मात्र पुर्ण लागतात. त्याचा कंटाळा करु नका तुम्हालाही जागेच्या संबधी पुर्ण माहीती मिळून जाईल.
टर्म इन्शुरन्स करायला विसरु नका.
विद्याधर
कर्ज मुक्त 23 Nov 2009 - 7:37 pm | प्रकाश घाटपांडे
आमाला कुनी कर्ज देईना. पोलिस आन वकिलान्ला कुनी कर्ज देत नाई. त्यान्ला म्ह्नल अरे बाबा आमी चोर पकडनारे पोलिस नाई आमी सिग्नल पकडतो. तरी बी कोनी देईना मंग जीआयसी ने दिलं ते बी एजंटने चापलुसी केली म्हनुन. फ्लोटिंग घेतल्यानी सुरवातीला ७.२५ ने असणारे कर्ज ११.५ पर्यंत आल. नीस्ते हफ्ते वाडतायेत. मंग तीन वर्षात व्हीआरयस घेउन सम्दे आलेले पैशे देउन यकदाच धा लाखाच कर्ज फेडुन आता कर्जमुक्त आन मोकळा श्वास घेतला ब्वॉ
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
माझे आजवरचे सर्व होमलोन्स वडलांच्या सल्ल्यानुसार एचडीएफसीतून घेतलेले आहेत. पटकन काम हातावेगळे करणे, कस्टमरची सोय पहाणे, पारदर्शी व्यवहार आणि ऑनलाईन अॅक्सेस याबद्दलच्या उत्तम अनुभवामुळे मलाही हा पर्याय खूपच आवडला आहे. कर्ज घेताना व्याजदर जास्त होते आणि आता ते खूपच कमी झाले आहेत.. या प्रवासातही एचडीएफसीचा अनुभव उत्तम आहे मला.
माझ्या २ 24 Nov 2009 - 11:04 am | llपुण्याचे पेशवेll
माझ्या २ मित्राना आत्ताच म्हणजे डीसेंबर २००८-जानेवारी२००९ मधे एच डी एफ सी ने बराच त्रास आणि टेंशन दिले. तुमच्या पगारात ८५% कर्जे मिळेल असं सांगितलं पण प्रत्यक्षात कर्ज मंजूरीच्या वेळेला ७५%पेक्षा जास्त कर्ज मिळणार नाही असे सांगितले. दरोडे-जोग बिल्डरने जरा दमाने घेऊन उरलेले पैसे ४-५ महीन्यात भरण्याची मुदत दिली(रीसेशन इफेक्ट असेल कदाचित) त्यामुळे त्याला तोडीफार जमवाजमव करायची संधी मिळाली अन्यथा टेंशनने मेला असता. बरीच जमवाजमव केल्यावर फ्लॅटचे जमले. कदाचित रीसेशन मधे पोळल्यामुळेही बॅ़केने तसा पवित्रा घेतला असण्याची शक्यता आहे. पण समान अनुभव एकाच काळात लागोपाठ २ जणाना आल्यामुळे मी एच डी एफ सी च्या वाटेला गेलो नाही.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
त्यांचे व्याजदर २० लाखापर्यंत पहिल्या वर्षी ८%
दुसर्या आणि तिसर्या वर्षी ८.५ %
त्यानंतर फिक्स किंवा फ्लोटिंग ऑप्शन राहिल. [हा व्याजदर तेव्हाच्या आर बी आय होम लोन व्याजदराच्या अंदजे २.७५ % कमी राहील]
+ काही ग्रुप डिस्काउन्ट पण आहे [३ वर्षानंतर ]
८५% पर्यन्त लोन मिळते
लोन प्रोसेस सुरु करण्यासाठी त्याना "घराचे अॅग्रीमेंट" लागते
त्याना बरेच डॉक्युमेंट्स लागतात, पण जर बिल्डिंग एस बी आय अॅप्रूव्ह्ड असेल तर कमी लागतील
तुमच्या कडून
-गेल्या ३ महीन्याच्या पे स्लिप्स
- गेल्या ६ महीन्याच्या अकौंट डीटेल्स
- गेल्या २ वर्षाचे आय टी रिर्टन्स
- एम्पप्लोयमेंट लेटर
- अॅड्रेस प्रूफ
- पॅन कार्ड
- घराचे अॅग्रीमेंट
बिल्डर कडून
- बिल्डिंग एस बी आय अॅप्रूव्ह्ड असेल तर ए पी एफ नंबर
- डिमांड लेटर
- बिल्डींग ची "blue " प्रींट
- "NOC " लेटर
इत्यादी ...
लोन अप्रूव्ह होउन यायला १ महिन्यापर्यंत वेळ लागु शकतो.
समदे सज्जन लोकहो,
म्या आस ऐकलय की तुमी जे काही कर्ज घ्येवून र्यायलेना त्ये त्येवढ्या काळामधी दुप्पट व्हतं ते?
म्हंजी आस की समजा तुमी (म्हंजी एखाद्यानी ओ) ५ लाख रुपये कर्ज घ्येतलं हां २० वर्शांसाठी. तर २० वर्शांपत्तूर व्याजासहीत त्याच्यावाले १० लाखाच्या आसपास कर्जफ्येड व्हवून जाती त्ये.
म्हंजी त्यांच्यावाल व्याज बी लई तगड आसतया न्हाय का? का हा आसलाच हिशोब र्हातूयां? काय कळंना पगा. आन मी तर पडलो दगडफोड्या मानूस. ईचार करूं करूं टक्कूरं फुटायची येळ आली पगा. काय समजल आसं बोला की राव.
--------------------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मै सिकीरूटी की आवश्यकता है | रहेना, खाना, पीना मुफ्त रखेगा | साल में दो बार युनिफोर्म | अन्य नौकरीयां भी उपलब्ध | नौकरी पाने के लिए हमे कान्टेक करें |)
(गुडगूडी टाईम्स -छोटा विज्ञापन बडा काम )
गृहकर्ज हे निदान भारतात तरी लाएबिलिटी (मराठी ?) समजले जात नाही. बाजारातून इतक्या कमी व्याजदरात इतर कुठूनही पैसे मिळत नाही. त्यामुळे जवळ पैसा असला तरी मिळेल तेव्हडे कर्ज उचलणे आणि स्वतःजवळील पैश्याची गुंतवणूक करून जास्त परतावा (निदान गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षा जास्त) मिळवणे अशा रितीने प्रयत्न केले जातात.
बाकी राष्ट्रीयकृत बँक आणि टर्म इंशुरन्स बाबत सहमत..
आताच लेखाच्या लेखकाचे नाव वाचले. विमुक्त नेहमी भटकत असतो. मी तर त्याला भटक्या म्हणतो. घर घेवू नये असे नाही पण त्याची भटकंती पाहून विमुक्तालाही घराची गरज वाटू लागली तर. लवकरच तो बंदिस्थ होईल असे वाटते. (एकाचा दोन होईल.) त्याला त्यासाठी शुभेच्छा!
आन म्या वर विचारल्याल शेंन्क्येच समाधान कोनी क्येलं नाय त्ये?

नाही तसं नाही... अजून थोडा वेळ आहे त्याला...
काहीच्या काही भाडं भरण्या पेक्षा जमल्यास घर घ्यावं असा विचार चाल्लाय... कोणत्या area मधे घ्यायचा हे पण नाही ठरल अजूनं...
शारूक भाय,
हां म्हन्जे कर्जफेड दुप्पट झाली तरी ते कमीतकमी आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? म्हणजे सुरूवातीला १० , ११ % कर्ज घ्या म्हणायचे व ईएमाय वसूलीत ते दुप्पट करायचे ही दुट्टपी वागणूक का??
तुम्ही धाग्यात प्रबोधन केले तर इतरांनाही सोईचे होईल.

आवो, पडद्यामागं राहून सुतारकाम करणार्याला प्रेक्षक असताना रंगमंच्यावर एकदम ढकलून 'नाच आता' म्हणू नये..

अहो, पैसे अॅप्रिशिएट (मराठी ?) होणार नाहीत का २० वर्षात ?? पैसे अॅप्रिशिएट होण्याचा दरही विचारात घेतला पाहिजे ना तुम्ही भरत असलेल्या व्याजाबरोबर..
श्री. सरकार यांनी म्हटल्याप्रमाणे, तुम्ही ५ लाख फक्त मुदतबंद ठेवीत जरी गुंतवले तरी ६-७% वार्षिक व्याज मिळून २० वर्षात त्यावर ६-७ लाख व्याज मिळेल. तेच ५ लाख घेऊन तुम्ही एखादा धंदा कर्तबगारीने केलात तर ५ चे ५० लाख करू शकाल पण पोत्यात घालून जमिनीखाली गाडून ठेवले तर तेव्हडेच राहतील :-)
तुम्ही ५ लाख फक्त मुदतबंद ठेवीत जरी गुंतवले तरी ६-७% वार्षिक व्याज मिळून २० वर्षात त्यावर ६-७ लाख व्याज मिळेल
काय हिशोब करता की मस्करी राव? २० वर्षात फक्त ६-७ लाख रुपये व्याज? जरा चक्रवाढ पद्धत वापरून पहा बरं!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
प्रतिक्रिया
23 Nov 2009 - 4:26 pm | सूहास (not verified)
कॉलींग टार्या...कॉलींग टार्या...कॉलींग टार्या...
सू हा स...
23 Nov 2009 - 4:35 pm | महेश हतोळकर
ICICI सोडून कोणतेही घ्या. एक नं चोर आहेत ते. खूप छुप्या अटी आहेत त्यांच्या. स्वानुभवावरून सांगतो.
23 Nov 2009 - 4:46 pm | पर्नल नेने मराठे
उपयु़क्त धागा !!!
चुचु
23 Nov 2009 - 4:55 pm | आशिष सुर्वे
Union bank..
सध्या त्यांचे दर फार कमी आहेत..
-
कोकणी फणस
23 Nov 2009 - 5:16 pm | झकासराव
एस बी आय ही सध्याची सगळ्यात बेस्ट डील देत आहे.
सगळ्यात महत्वाच प्रोसेसिंग फी शुन्य रुपये आहे.
त्यांचे व्याजदर २० लाखापर्यंत पहिल्या वर्षी ८%
दुसर्या आणि तिसर्या वर्षी ८.५ %
त्यानंतर फिक्स किंवा फ्लोटिंग ऑप्शन राहिल.
फक्त एकच आहे. त्याना बरेच डॉक्युमेंट्स लागतात. लोन अप्रूव्ह होउन यायला २ महिन्यापर्यंत वेळ लागु शकतो.
सध्या पहिल्या वर्षीच्या होम लोन मध्ये एक टक्का व्याज दराची सबसिडी सुरु झाली असेल. अशा सबसिडीसाठी लोन घेताना नक्की विचारा. (२० लाखापर्यंतच)
त्याखालोखाल एल आय सी हाउसिंग फायनान्स लिमिटेड डील देइल.
किंवा एखादी नॅशनलाइज्ड बॅन्क.
त्याच्यानंतर एचडीएफसीचा नंबर ठेवा.
23 Nov 2009 - 10:26 pm | अडाणि
हा सुरुवातीला त्रास्दायक वाटला तरी उत्तम पर्याय आहे. ते लोक जास्त किचकट्पणे कागदपत्रे बघतात त्यामुळे तुमची बिल्डरकडून फसवणूक टळू शकते. (बँकेपेक्शा बिल्डर तुम्हाला फसवण्याची शक्यता जास्त असते आणी त्यामुळे ते जनरली एस बी आई कडे जावू नका असे सांगतात :)
मी जेव्हा होम लोन घेतले होते तेव्हा बर्याच बँका तपासल्या होत्या आणि एस बी आइ ची स्कीम बर्यापैकी चांगली होती.
विषेश म्हणजे काही बँकाची स्किम असते की लोन बरोबर सेविंग्ज अकाउंट देणार आणि त्यात पैसे ठेवले की लोन चा हफ्ता दुपटीने कमी होणार - अश्या काही विचीत्र स्किम कितीही चांगल्या वाटल्या तरी त्याकडे जावू नका.
-
अफाट जगातील एक अडाणि.
23 Nov 2009 - 5:42 pm | धमाल मुलगा
१.
'मी'शी १०१% सहमत! ICICIच्या फेर्यात मुळीच अडकु नये. ताबडतोब कर्ज देणे वगैरे गोष्टी जरी खर्या असल्या तरी फार त्रासदायक काम आहे ते. आधुनिक सावकारच म्हणा ना. जरी तुम्हाला इकडुन कर्ज दुसर्य बँकेत बदली करुन घ्यायचे असेल तरी बक्कळ शुल्क घेतात. छुप्या अटीतर फारच आहेत.
२.
झकासरावाच्या म्हणण्यात तथ्य आहे. पण स्टेट बँकेच्या नियमानुसार मालमत्तेच्या(घराच्या) किंमतीच्या जास्तीत जास्त ६५% गृहकर्ज मिळते. ती तयारी असेल आणि थोडाफार वेळ लागलेला चालत असेल तर नक्कीच स्टेट बँक सर्वात चांगला पर्याय आहे. (माझ्या एका मित्राला कर्ज मंजुरी होऊन चेक मिळायला वेळ लागत असल्याने बिल्डरकडुन प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.)
::आलेले २ अनुभव पाहता आणी तिथल्या मॅनेजरच्या सांगण्यानुसार सध्या स्टेट बँकेत (पुण्यात) गृहकर्जाचे काम प्रचंड आहे...विलंब लागणार हे नक्की!
३.
एल.आय.सी. हाऊसिंग फायनान्सही उत्तम उपाय आहे.
४.
पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा ह्यांचे अनुभव बरेच चांगले आहेत (गेल्या २ महिन्याखाली २ मित्रांसोबत ह्या बँकांत जायचो त्यावरुन सांगतो.)
ह्यानंतर, मुळात तुम्हाला स्थिर(फिक्स्ड)व्याजदर हवा की तरता(फ्लोटिंग) ह्यावरही निरनिराळ्या बँकामध्ये थोडाफार फरक आहे..
थोडक्यात आणि महत्वाचे: बरीचशी वस्तुस्थिती 'केस-टू-केस' असल्याने स्वतः फिरुनच(कागदपत्रांसहीत) योग्य ती माहिती मिळेल.
सर्वसाधारण तुलनेसाठी पॉलिसीबझार.कॉम इथे 'Loans' विभागाला भेट देऊन बघ.
23 Nov 2009 - 6:06 pm | झकासराव
मला ८५% सांगितल होते रे. :)
23 Nov 2009 - 6:15 pm | धमाल मुलगा
सहकर्जदार दिला होतास का? असल्यास त्याचं/तिचं उत्पन्न एकुण उत्पन्नात जमा होऊन जास्त दिलेलं होतं का?
सर्वसाधारणपणे ६५% सांगतात.
तुझं कर्ज कधीचं आहे? मध्यंतरी मी जेव्हा त्यांच्या संस्थळावर पाहिलं तेव्हा तिथे ६५%- काही केसेसमध्ये ७५% पर्यंत असं दिलं होते, म्हणुन मी बँकेतही विचारलं होतं.
जर आता ८५% देत असतील तर बेश्टेश्ट आहे स्टेट बँकेचं गृहकर्ज.
23 Nov 2009 - 7:07 pm | झकासराव
नाही रे सहकर्जदार नाही.
८५% घराच्या किमतीवर किंवा आपल्या पगारात जस बसेल तस. (ह्या दोन्हीतल जे कमी आहे ते मिळत)
माझ कर्जच नाहि. घराची शोधाशोध सुरु आहे.
पण ती नवीन होम लोन योजना आली होती म्हणुन चौकशी करुन आलो होतो. तीच योजना आता मार्चपर्यंत वाढवली आहे.
23 Nov 2009 - 7:35 pm | सोत्रि
मला एसबीआय कडून आलेल्या मेल प्रमाणे
80% अपटू 75 लाख
75% अबोव 75 लाख
सध्या तरी एसबीआय इजी लोन ही स्किम चांगली असावी. मी स्वत: पुण्याला ह्या स्किम चे होम लोन अप्लाय करायला ह्या बुधवारी चाललो आहे.
प्रत्यक्ष अनुभव परत आल्यवर लिहीनच.
- सोकाजीरावत्रिलोकेकर
23 Nov 2009 - 6:49 pm | jaypal
"एल.आय.सी. हाऊसिंग फायनान्सही उत्तम उपाय आहे. " १०१% सहमत.
आधिक माहिती स्त्रीसंत तात्याबा महाराज देउ शकतील. (त्याना/विसोबा खेचरांना खर्डुन पहा )
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
23 Nov 2009 - 5:55 pm | अमोल केळकर
HDFC चा मला आलेला अनुभव (आत्तापर्यंत तरी )चांगला आहे.
अमोल
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
23 Nov 2009 - 7:20 pm | ब्रिटिश टिंग्या
हडफस ब्यान्क ठीकेय्....एश्बीऐ लै भारी!
25 Nov 2009 - 6:00 am | sujay
HDFC चा मला आलेला अनुभव (आत्तापर्यंत तरी )चांगला आहे.
+१
23 Nov 2009 - 6:05 pm | मोहन
आय डी बी आय ही प्रायव्हेट बँकांत बरी आहे.
लोन कूठूनही घेतले तरी ते ईंशुअर केल्यास चिंता राहात नाही असा माझा अनूभव आहे. खर्च होतो पण आपले १५-२० वर्ष मूदतीचे लोन असल्यास बरीच मोठी रिस्क कव्हर होते.
मोहन
23 Nov 2009 - 6:19 pm | धमाल मुलगा
आयडीबीआयदेखील चांगला पर्याय आहे.
३ महिन्यांच्या पे-स्लिप्सवर भागु शकते. कागदपत्रांचे घोळ जरा कमी आहेत.
आणि गृहकर्ज हे टर्म-इंश्युरन्सने कव्हर करणे हा अतिशय उत्तम उपाय आहे. न चुकता करावा...बँक कोणती का असेना..
23 Nov 2009 - 6:23 pm | कुंदन
त्या टर्म-इंश्युरन्सचे पण वेगळे हप्ते भरावे लागतात का?\
जरा विस्तृत माहिती द्या.
23 Nov 2009 - 7:13 pm | झकासराव
त्याचा एकच हप्ता असतो. जनरली ५०,००० ते ६०,००० रुपये एवढा हप्ता असतो. तो बॅन्क लोन मध्ये समाविष्ट करते. ह्या हप्त्यात तुमच पुर्ण होमलोन कव्हर केल जात जर लोन परतफेडीच्या कालावधीत कधीहि कर्जदाराचा मृत्यु झाला तर.
हल्ली सगळ्या बॅन्का लोनसोबत हे देतातच. (त्यांच इन्स्युरन्सच एक गिर्हाईक वाढत ना.)
काहि बॅन्कांच्या स्कीम मध्ये नोकरी गेल्यास काहि हप्ते भरण्याची तयारी दाखवलेली असते. पण अशा बॅन्का प्रायव्हेट (उदा. आयसीआयसीआय)
23 Nov 2009 - 7:29 pm | धमाल मुलगा
>>त्या टर्म-इंश्युरन्सचे पण वेगळे हप्ते भरावे लागतात का?
होय. जसा आपला इतर लाइफ्/हेल्थ्/जनरल इन्शुरन्स तसाच हादेखील.
फरक हा, की हप्त्याची रक्कम बरीच कमी असते. अगदी दर हजारी ३-४ रुपये अशी.
तुम्ही ठराविक रकमेचा(सम इन्शुअर्ड) ठराविक कालावधीसाठी टर्म इन्शुरन्स करु शकता. ही रक्कम गृहकर्जाइतकी आणि तितक्याच कालावधीसाठी ठेवावी.
उदा. विमुक्तने म्हणल्याप्रमाणे, २० लाखाचे कर्ज १५ वर्षांसाठी घेतले आहे. तर त्यासोबतच, २०लाखाचा टर्म इन्शुरन्स १५ वर्षं इतक्या टर्मसाठी करावा.
ह्यामध्ये सिंगल प्रिमियम्/अॅन्युअल प्रिमियम असे पर्याय असतात.
ह्याचा तोटा हा, की एंडॉव्हमेंट/मनीबॅक पॉलिसी नसल्याने पैसे परत मिळत नाहीत.
पण फायदा मात्र हा: जर कर्जदाराचा मृत्यु झालाच, तर त्या कर्जासाठी तारण असलेले घर ही बँक तगादे लाऊन जप्त करत नाही, तर टर्म इन्शुरन्समधुन ते पैसे वळते करुन घेते, व इन्शुरन्स कंपनी उरलेले पैसे(जर उरले तर) त्य विमाधारकाच्या वारसाला देते.
म्हणजे, आपलं माणुस गेल्याचं मोठं दु:ख सोसतानाच रहातं घर सोडायची वेळ येणं अशी परिस्थिती उद्भवत नाही.
*ह्या विषयावर अधिक माहिती विम्यातील पट्टीचे माहितगार तात्या, रामदासकाका ह्यांनी सर्वांसाठी द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. :)
23 Nov 2009 - 7:36 pm | jaypal
"आपलं माणुस गेल्याचं मोठं दु:ख सोसतानाच रहातं घर सोडायची वेळ येणं अशी परिस्थिती उद्भवत नाही."
टर्म-इंश्युरन्स न काढल्याने रतोरात रस्त्यावर आलेली कुटुंबे पाहिली आहेत.
****************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
23 Nov 2009 - 6:29 pm | अनामिक
मी मागच्याच महिन्यात नागपूर मधे युनियन बँकेचं लोन घेतलं. व्याजाचा दर ८.५% पहिल्या तिन वर्षांकरता, आणि त्यानंतर फ्लोटींग दर. बँकेतल्या ज्या व्यक्तीने काम केलं तो अतिशय चांगला निघाला. सगळे डॉक्युमेंट जवळ असल्याने अपेक्षेपेक्षा खूपच कमी म्हणजे तिन दिवसात काम झालं. वेल, ज्या बिल्डरकडून घर घेतलं त्यांचेही बँकेतल्या वरिष्ठ व्यवस्थापकाशी चांगले संबंध होते (किंवा ठेवले होते म्हणा) त्यामुळेही कदाचित लगेच काम झाले असेल.
माझ्या मते नॅशनल बँकेतून कर्ज घेतलेलं केव्हाही चांगलं. तेव्हा, वेळ लागला तरी प्रायवेटच्या भानगडीत न पडलेलंच बरं.
-अनामिक
23 Nov 2009 - 6:39 pm | विद्याधर३१
वैयक्तिक कागदपत्रे: सहा ते बारा महिन्यांचे पगारपत्रक, तीन वर्षांचा आय टी रीटर्न भरल्याची पावती.
पण जागेची कागदपत्रे मात्र पुर्ण लागतात. त्याचा कंटाळा करु नका तुम्हालाही जागेच्या संबधी पुर्ण माहीती मिळून जाईल.
टर्म इन्शुरन्स करायला विसरु नका.
विद्याधर
23 Nov 2009 - 7:37 pm | प्रकाश घाटपांडे
आमाला कुनी कर्ज देईना. पोलिस आन वकिलान्ला कुनी कर्ज देत नाई. त्यान्ला म्ह्नल अरे बाबा आमी चोर पकडनारे पोलिस नाई आमी सिग्नल पकडतो. तरी बी कोनी देईना मंग जीआयसी ने दिलं ते बी एजंटने चापलुसी केली म्हनुन. फ्लोटिंग घेतल्यानी सुरवातीला ७.२५ ने असणारे कर्ज ११.५ पर्यंत आल. नीस्ते हफ्ते वाडतायेत. मंग तीन वर्षात व्हीआरयस घेउन सम्दे आलेले पैशे देउन यकदाच धा लाखाच कर्ज फेडुन आता कर्जमुक्त आन मोकळा श्वास घेतला ब्वॉ
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
23 Nov 2009 - 9:09 pm | वेदश्री
माझे आजवरचे सर्व होमलोन्स वडलांच्या सल्ल्यानुसार एचडीएफसीतून घेतलेले आहेत. पटकन काम हातावेगळे करणे, कस्टमरची सोय पहाणे, पारदर्शी व्यवहार आणि ऑनलाईन अॅक्सेस याबद्दलच्या उत्तम अनुभवामुळे मलाही हा पर्याय खूपच आवडला आहे. कर्ज घेताना व्याजदर जास्त होते आणि आता ते खूपच कमी झाले आहेत.. या प्रवासातही एचडीएफसीचा अनुभव उत्तम आहे मला.
23 Nov 2009 - 10:00 pm | उपास
एच डी एफ सी गृह कर्ज योजनेबाबत अस्साच अनुभव..
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार
24 Nov 2009 - 11:04 am | llपुण्याचे पेशवेll
माझ्या २ मित्राना आत्ताच म्हणजे डीसेंबर २००८-जानेवारी२००९ मधे एच डी एफ सी ने बराच त्रास आणि टेंशन दिले. तुमच्या पगारात ८५% कर्जे मिळेल असं सांगितलं पण प्रत्यक्षात कर्ज मंजूरीच्या वेळेला ७५%पेक्षा जास्त कर्ज मिळणार नाही असे सांगितले. दरोडे-जोग बिल्डरने जरा दमाने घेऊन उरलेले पैसे ४-५ महीन्यात भरण्याची मुदत दिली(रीसेशन इफेक्ट असेल कदाचित) त्यामुळे त्याला तोडीफार जमवाजमव करायची संधी मिळाली अन्यथा टेंशनने मेला असता. बरीच जमवाजमव केल्यावर फ्लॅटचे जमले. कदाचित रीसेशन मधे पोळल्यामुळेही बॅ़केने तसा पवित्रा घेतला असण्याची शक्यता आहे. पण समान अनुभव एकाच काळात लागोपाठ २ जणाना आल्यामुळे मी एच डी एफ सी च्या वाटेला गेलो नाही.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
23 Nov 2009 - 11:37 pm | एकलव्य
माझा आयसीआयसीआयचा अनुभव चांगला आहे. घराच्या किंमतीच्या ८७.५% कर्ज साधारण ४ वर्षांपूर्वी मिळाले होते. मुख्य म्हणजे एका दिवसात काम झाले.
बारीक प्रिन्ट वाचायची सवय असल्याने मागाहून फसगत झाल्याची कोणतीही भावना मनात आली नाही.
एचडीएफसीविषयीही चांगले ऐकून आहे.
नवीन घरासाठी शुभेच्छा!
24 Nov 2009 - 1:29 am | संग्राम
एस बी आय ही बेस्ट डील देते आहे.
प्रोसेसिंग फी - शुन्य रुपये. मार्च २०१० पर्यन्त
त्यांचे व्याजदर २० लाखापर्यंत पहिल्या वर्षी ८%
दुसर्या आणि तिसर्या वर्षी ८.५ %
त्यानंतर फिक्स किंवा फ्लोटिंग ऑप्शन राहिल. [हा व्याजदर तेव्हाच्या आर बी आय होम लोन व्याजदराच्या अंदजे २.७५ % कमी राहील]
+ काही ग्रुप डिस्काउन्ट पण आहे [३ वर्षानंतर ]
८५% पर्यन्त लोन मिळते
लोन प्रोसेस सुरु करण्यासाठी त्याना "घराचे अॅग्रीमेंट" लागते
त्याना बरेच डॉक्युमेंट्स लागतात, पण जर बिल्डिंग एस बी आय अॅप्रूव्ह्ड असेल तर कमी लागतील
तुमच्या कडून
-गेल्या ३ महीन्याच्या पे स्लिप्स
- गेल्या ६ महीन्याच्या अकौंट डीटेल्स
- गेल्या २ वर्षाचे आय टी रिर्टन्स
- एम्पप्लोयमेंट लेटर
- अॅड्रेस प्रूफ
- पॅन कार्ड
- घराचे अॅग्रीमेंट
बिल्डर कडून
- बिल्डिंग एस बी आय अॅप्रूव्ह्ड असेल तर ए पी एफ नंबर
- डिमांड लेटर
- बिल्डींग ची "blue " प्रींट
- "NOC " लेटर
इत्यादी ...
लोन अप्रूव्ह होउन यायला १ महिन्यापर्यंत वेळ लागु शकतो.
24 Nov 2009 - 2:29 am | पाषाणभेद
समदे सज्जन लोकहो,
म्या आस ऐकलय की तुमी जे काही कर्ज घ्येवून र्यायलेना त्ये त्येवढ्या काळामधी दुप्पट व्हतं ते?
म्हंजी आस की समजा तुमी (म्हंजी एखाद्यानी ओ) ५ लाख रुपये कर्ज घ्येतलं हां २० वर्शांसाठी. तर २० वर्शांपत्तूर व्याजासहीत त्याच्यावाले १० लाखाच्या आसपास कर्जफ्येड व्हवून जाती त्ये.
म्हंजी त्यांच्यावाल व्याज बी लई तगड आसतया न्हाय का? का हा आसलाच हिशोब र्हातूयां? काय कळंना पगा. आन मी तर पडलो दगडफोड्या मानूस. ईचार करूं करूं टक्कूरं फुटायची येळ आली पगा. काय समजल आसं बोला की राव.
--------------------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मै सिकीरूटी की आवश्यकता है | रहेना, खाना, पीना मुफ्त रखेगा | साल में दो बार युनिफोर्म | अन्य नौकरीयां भी उपलब्ध | नौकरी पाने के लिए हमे कान्टेक करें |)
(गुडगूडी टाईम्स -छोटा विज्ञापन बडा काम )
24 Nov 2009 - 7:20 am | उमराणी सरकार
पाषाण,
५,००,०००/- २० वर्षाकरीता मुदत ठेवीत गुंतवले तर किती मिळतील?
उमराणी सरकार
24 Nov 2009 - 8:28 am | शाहरुख
अजुन एक,
गृहकर्ज हे निदान भारतात तरी लाएबिलिटी (मराठी ?) समजले जात नाही. बाजारातून इतक्या कमी व्याजदरात इतर कुठूनही पैसे मिळत नाही. त्यामुळे जवळ पैसा असला तरी मिळेल तेव्हडे कर्ज उचलणे आणि स्वतःजवळील पैश्याची गुंतवणूक करून जास्त परतावा (निदान गृहकर्जाच्या व्याजदरापेक्षा जास्त) मिळवणे अशा रितीने प्रयत्न केले जातात.
बाकी राष्ट्रीयकृत बँक आणि टर्म इंशुरन्स बाबत सहमत..
24 Nov 2009 - 9:58 am | पाषाणभेद
आताच लेखाच्या लेखकाचे नाव वाचले. विमुक्त नेहमी भटकत असतो. मी तर त्याला भटक्या म्हणतो. घर घेवू नये असे नाही पण त्याची भटकंती पाहून विमुक्तालाही घराची गरज वाटू लागली तर. लवकरच तो बंदिस्थ होईल असे वाटते. (एकाचा दोन होईल.) त्याला त्यासाठी शुभेच्छा!
आन म्या वर विचारल्याल शेंन्क्येच समाधान कोनी क्येलं नाय त्ये?
--------------------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मै सिकीरूटी की आवश्यकता है | रहेना, खाना, पीना मुफ्त रखेगा | साल में दो बार युनिफोर्म | अन्य नौकरीयां भी उपलब्ध | नौकरी पाने के लिए हमे कान्टेक करें |)
(गुडगूडी टाईम्स -छोटा विज्ञापन बडा काम )
24 Nov 2009 - 11:06 am | विमुक्त
नाही तसं नाही... अजून थोडा वेळ आहे त्याला...
काहीच्या काही भाडं भरण्या पेक्षा जमल्यास घर घ्यावं असा विचार चाल्लाय... कोणत्या area मधे घ्यायचा हे पण नाही ठरल अजूनं...
24 Nov 2009 - 10:13 am | पाषाणभेद
शारूक भाय,
हां म्हन्जे कर्जफेड दुप्पट झाली तरी ते कमीतकमी आहे असे म्हणायचे आहे का तुम्हाला? म्हणजे सुरूवातीला १० , ११ % कर्ज घ्या म्हणायचे व ईएमाय वसूलीत ते दुप्पट करायचे ही दुट्टपी वागणूक का??
तुम्ही धाग्यात प्रबोधन केले तर इतरांनाही सोईचे होईल.
--------------------
आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्या बातम्या/ लेख वाचत नाही.
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मै सिकीरूटी की आवश्यकता है | रहेना, खाना, पीना मुफ्त रखेगा | साल में दो बार युनिफोर्म | अन्य नौकरीयां भी उपलब्ध | नौकरी पाने के लिए हमे कान्टेक करें |)
(गुडगूडी टाईम्स -छोटा विज्ञापन बडा काम )
24 Nov 2009 - 11:17 am | शाहरुख
आवो, पडद्यामागं राहून सुतारकाम करणार्याला प्रेक्षक असताना रंगमंच्यावर एकदम ढकलून 'नाच आता' म्हणू नये..
अहो, पैसे अॅप्रिशिएट (मराठी ?) होणार नाहीत का २० वर्षात ?? पैसे अॅप्रिशिएट होण्याचा दरही विचारात घेतला पाहिजे ना तुम्ही भरत असलेल्या व्याजाबरोबर..
श्री. सरकार यांनी म्हटल्याप्रमाणे, तुम्ही ५ लाख फक्त मुदतबंद ठेवीत जरी गुंतवले तरी ६-७% वार्षिक व्याज मिळून २० वर्षात त्यावर ६-७ लाख व्याज मिळेल. तेच ५ लाख घेऊन तुम्ही एखादा धंदा कर्तबगारीने केलात तर ५ चे ५० लाख करू शकाल पण पोत्यात घालून जमिनीखाली गाडून ठेवले तर तेव्हडेच राहतील :-)
24 Nov 2009 - 11:29 am | सुनील
तुम्ही ५ लाख फक्त मुदतबंद ठेवीत जरी गुंतवले तरी ६-७% वार्षिक व्याज मिळून २० वर्षात त्यावर ६-७ लाख व्याज मिळेल
काय हिशोब करता की मस्करी राव? २० वर्षात फक्त ६-७ लाख रुपये व्याज? जरा चक्रवाढ पद्धत वापरून पहा बरं!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
24 Nov 2009 - 11:40 am | शाहरुख
अहो आम्ही सरळमार्गी माणसं :-D
५००० * ६ * २० = ६,००,००० असा तोंडी हिशोब केला होता टंकताना.
श्री. पाषाणभेद, ५,००,००० * (१+०.०६) ^ २० केल्यास आपणास अचूक आकडा मिळेल.
^ = घात
-हुशार शाहरुख
24 Nov 2009 - 11:57 am | विमुक्त
Axis bank कशी आहे... त्यांचे पण रेट सध्या कमी आहेत... ८.७५%...
24 Nov 2009 - 12:16 pm | पर्नल नेने मराठे
अॅक्सिस पण पहिले वर्श ८% देते असे आताच साइट वर पाहिले.
चुचु
24 Nov 2009 - 1:22 pm | सोत्रि
Axis Bank - 8% fixed for the 1st yr above 1 yrs MMR minus 3.5%, currently MMR is 12.25% म्हणजे दुसर्या वर्षापासून (12.25 - 3.5 = 8.75)
SBI Bank - 8% fixed for 1st yr, 8.5% fixed for 2-3 yrs.
होम लोन साठ हा दुवा एक्दम मस्त http://www.apnaloan.com/
24 Nov 2009 - 1:15 pm | सहज
http://www.apnaloan.com/home-loan-india/rates.html
इथे पहा. जवळजवळ १०० पर्याय कळतील.