राज ठाकरे यांचे पत्र जसेच्या तसे..

दगड's picture
दगड in काथ्याकूट
10 Nov 2009 - 1:10 pm
गाभा: 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील २८८ आमदारांना मराठी अस्मितेसाठी मराठीतूनच शपथ घ्यावी असे आवाहन करणारे एक पत्र पाठवले होते .

राज याचे आमदारांना पाठवलेले पत्र जसेच्या तसे .

खालील लिंकवर क्लिक करा.

पान क्र. १
http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=5214332

पान क्र. २
http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=5214326

पान क्र. ३
http://maharashtratimes.indiatimes.com/photo.cms?msid=5214319

साभार..
महाराष्ट्र टाईम्स..

प्रतिक्रिया

हुप्प्या's picture

11 Nov 2009 - 11:10 am | हुप्प्या

अगदी योग्य मुद्दे मांडलेले आहेत.
आशा आहे की असाच मराठी प्रेमाचा जोर राहील. सत्तेच्या सारिपाटात तो हरवू नये.