सचिन....

कोदरकर's picture
कोदरकर in काथ्याकूट
6 Nov 2009 - 5:08 pm
गाभा: 

भारत क्रिकेट ...

सचिन ने दिलेल्या नेत्रदीपक अनुभवा बद्द्ल त्याचे शतशः आभार...

सचिन जिंकला... भारत हारला...

हे असे नेहमी का होते...?

प्रतिक्रिया

विदुषक's picture

6 Nov 2009 - 5:25 pm | विदुषक

कारण एकटा सचीन 'भगवान' तेन्डूलकर खेळून काहीच साध्य होत नाही. त्याला साथ मिळणे पण तेवढेच गरजेचे आहे !!
India is team of Cahmpiions but NOT a champion team :(

ह्याचे कारण आपल्या मानसीकते मधे आसावे असे वाटते ..कोणीतरी एक भगवन्त आवतार घेइल आणी आपले सगळ्या समस्या मार्गी लावेल
'आम्ही' सगळे मिळून काही करणार नाही

मजेदार विदुषक

भडकमकर मास्तर's picture

6 Nov 2009 - 5:28 pm | भडकमकर मास्तर

(|:

ब्रिटिश टिंग्या's picture

6 Nov 2009 - 5:39 pm | ब्रिटिश टिंग्या

मास्तुरेंना सहमत आहे!

Dhananjay Borgaonkar's picture

6 Nov 2009 - 6:13 pm | Dhananjay Borgaonkar

सहमत आहे. टीम हरली की शिव्या घालायच्या आणि जिंकली की डोक्यावर घ्यायच.

जे.पी.मॉर्गन's picture

6 Nov 2009 - 6:12 pm | जे.पी.मॉर्गन

खरंतर हा वादाचा मुद्दा होऊच शकत नाही.. पण तरीही !

सचिन असताना ज्या २१७ सामन्यांमध्ये भारत जिंकला.. त्यात साहेबांनी ५६.९२ च्या सरासरीने आणि ८९.९६ च्या स्ट्राईक रेटने १०,३६० धावा केल्या आहेत. त्यात त्यांची ३२ शतकं आणि ५४ अर्धशतकं आहेत.

भारत हारलेल्या १९१ सामन्यांत साहेब ३३.११ च्या सरासरीने आणि ७९.६२ च्या स्ट्राईक रेटने ६२५९ धावा करू शकले आहेत. १२ शतकं आणि ३५ अर्धशतकं !

माहितीचा स्रोत - क्रिकइन्फो

ह्याचा साधासुधा अन सरळ अर्थ असा की साहेब खेळले की भारत जिंकतो.. साहेब नाही खेळले की हारतो. काही अनभिज्ञ लोकांसाठी - क्रिकेट हा एक सांघिक खेळ असून त्यात एका संघातून ११ खेळाडू खेळतात. गेली २० वर्षं साहेब ७५% वेळा एक पराभूत मनोवृत्तीच्या संघाकडून खेळत आहेत. साहेब बाद झाल्यावर ओस पडणारी स्टेडियम आठवा. समोरून कोणाचीही धड साथ लाभत नसताना केवळ एकट्याच्या जोरावर सच्याने अनेक सामने जिंकून दिलेले आहेत ह्याचे विस्मरण होऊ देऊ नये !

टारझन's picture

6 Nov 2009 - 7:57 pm | टारझन

हॅहॅहॅ ... काल मनाशी विचार केल्यावर वाटलं .. च्यायला पाँटिंग हसी बेव्हन ... इत्यादी पिलेर कशे शेवट पर्यंत किल्ला लढिवत्यात ... पण आपला सच्या ... (किंवा बाकी लोकं) नेमका ऑरगॅझम जवळ यायच्या आधी पचका =))
डाव अर्ध्यावरंच =))

असो .. बाकी भडकमकरांशी सहमत :)

एक अप्रतिम, दर्जेदार, आक्रमक तरीही सय्यमी खेळी...
आजही, सर्व क्रिटिक्सची ओपिनिअन्स साफ खोटी ठरवून दाखवणारी सुबद्ध खेळी...

सचिन ला आमचा सलाम !!!

I think, this was his most inspirational innings in the recent times.
In tha past we have witnessed his unbeatable knocks... There's a lot to learn each time... And especially his yesterday's performance was simply superb.. hats off to this living legend.. our godfather.. the one and only sachin ramesh tendulkar...

we are so lucky to have him in our life. Such an inspiring icon...

vijay