छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा
http://www.misalpav.com/node/28571
http://www.misalpav.com/node/28729
http://www.misalpav.com/node/28931
********************************************
नमस्कार मंडळी! दिवाळीच्या फराळाचा फन्ना उडवला का नाही! आणि दिवाळी अंकही बरेच वाचून झाले असतील! आता जराशा विश्रांतीनंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त चौथी स्पर्धा सुरू करूया चला!. नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. म्हणून या स्पर्धेचा विषय राहील उत्सव प्रकाशाचा! मग तो उत्सव एका पणतीचा असेल किंवा लखलखत्या रोषणाईचा, किंवा आकाशातल्या नैसर्गिक रोषणाईचा. 'प्रकाश उत्सव' ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात तर इथे!
प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. बर्याच जणांच्या विनंतीवरून ही मुदत ७ ऐवजी १५ दिवस करत आहोत. इतर सर्व नियम मात्र दुसर्या आणि तिसर्या स्पर्धेप्रमाणेच राहतील!
सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
एन्ट्री टाकायची कशी?
माझी प्रवेशिका
सुरेखच आलाय फोटु
माझी प्रवेशिका..
झकासच
माझी पण प्रवेशिका
सहिच रे
माझी बारीक केलेली प्रवेशिका
मी जर चुकत नसेल तर हे सासवडचे
अंदाज थोडासा चुकला …
ही सर्व मंदिरे पाहिली आहेत.
ओहो...
प्रकाशाचे प्रकाशचित्र.......
आमचा उजेड..
चिगोचे फोटो नेहमीच खास असतात.
स्पर्धेसाठी नाही..
स्पर्धेसाठी नाहीत
मा झी एक प्र वे शि का.....
येस
काल कमला नेहरु पार्क { मलबार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- LIC sells Rs 7,700 crore shares in 14 Sensex companies, ups stake in 10मला खालचाच फोटो आवडला जास्त
वरचा फोटो तांत्रिक दॄष्ट्या
पद्मावतीच्या देवळात देवीसमोर
जबरदस्त..
जबरदस्त क्लिक !
सगळेच!
कारंज्याच्या तुषारांनी तयार झालेले इंद्रधनुष्य!
मस्त!
माझी एन्ट्री!!
एकच नंबर !!
किसन्देव ... लै भारी फोटू!
लैच भारी..
सुरेख!
माझी प्रवेशिका
स्पर्धेसाठी नाही
वा!
धन्यवाद
सगळे फोटो जबरा आले आहेत.
वा!
पोस्टप्रोसेसिंग
मस्त आलेत सगळेच फोटो.
पोस्ट प्रोसेसिंग केले नाहीये कारण ….
तरीही
@ स्वॅप्सः
लिवाच आता ते पोस्टप्रोसेसिंग
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- अमरापूरकरांचे जाणे पडद्यावरील खलनायक, सामाजिक क्षेत्रातील 'नायक' मातीत रमणारा अभिनेता! अंत्यदर्शनासाठी कलाकारांना वेळच नाही ! :( Maharaani :- { Sadak }बरोबर
ज्योत.
हा स्पर्धेसाठी नाही:
पहिला स्पर्धेसाठी आहे.
स्पर्धेकरिता नाही...