✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा क्र. ४: उत्सव प्रकाशाचा

स
संपादक मंडळ यांनी
Fri, 10/31/2014 - 13:03  ·  लेख
लेख
http://www.misalpav.com/node/28571 http://www.misalpav.com/node/28729 http://www.misalpav.com/node/28931 ******************************************** नमस्कार मंडळी! दिवाळीच्या फराळाचा फन्ना उडवला का नाही! आणि दिवाळी अंकही बरेच वाचून झाले असतील! आता जराशा विश्रांतीनंतर छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त चौथी स्पर्धा सुरू करूया चला!. नुकतीच दिवाळी संपली आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा उत्सव. म्हणून या स्पर्धेचा विषय राहील उत्सव प्रकाशाचा! मग तो उत्सव एका पणतीचा असेल किंवा लखलखत्या रोषणाईचा, किंवा आकाशातल्या नैसर्गिक रोषणाईचा. 'प्रकाश उत्सव' ही संकल्पना केंद्रस्थानी असलेली तुमची छायाचित्रे येऊ द्यात तर इथे! प्रत्येक स्पर्धकाला एकच प्रवेशिका देता येईल. प्रवेशिका पाठवण्याची मुदत आजपासून १५ दिवस. बर्‍याच जणांच्या विनंतीवरून ही मुदत ७ ऐवजी १५ दिवस करत आहोत. इतर सर्व नियम मात्र दुसर्‍या आणि तिसर्‍या स्पर्धेप्रमाणेच राहतील! सर्वच स्पर्धकांना आणि सहभागीं मंडळींना शुभेच्छा!
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला
जीवनमान
तंत्र
छायाचित्रण
स्थिरचित्र
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
सद्भावना
शुभेच्छा
आस्वाद
प्रतिभा

प्रतिक्रिया द्या
71730 वाचन

💬 प्रतिसाद (95)

प्रतिक्रिया

सुरेख फोटोज.

स्पंदना
Wed, 11/05/2014 - 06:45 नवीन
सुरेख फोटोज. स्वॅप्स आणि मबां मुले बरीच माहिती मिळते आहे. स्पाचा फोटो अतिशय भारी.
  • Log in or register to post comments

या वेळी आमचा पण सह्भाग

अनुरोध
Wed, 11/05/2014 - 15:12 नवीन
२०१२ च्या दस-याला औरंगाबाद येथे रावण दहनाच्या संन्धेला काढला आहे हा फोटो. स्पर्धेत फोटो पाठवण्याचि माझी तशी पहिलिच वेळ.... .. जाता जाता:- स्पा रावांचा फोटो एकदम खत्रुड आहे..... Smile
  • Log in or register to post comments

फोटो दिसत नाही.

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 11/05/2014 - 19:53 नवीन
फोटो दिसत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुरोध

शेवटचा फोटू अनुरोध यांचा दिसत

रेवती
Wed, 11/05/2014 - 20:44 नवीन
शेवटचा फोटू अनुरोध यांचा दिसत नाहीये. बाकीच्यांचे ग्रेट आलेत. मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का कोणी एवढी रोषणाई करतं?
  • Log in or register to post comments

मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का

विलासराव
Wed, 11/05/2014 - 23:35 नवीन
मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का कोणी एवढी रोषणाई करतं? मी तिथे जवळच रहात होतो. एकदा माझ्या एका मित्राला मी गमतीने ते ताज हॉटेल आहे असे सांगीतले. त्याने ताज पाहीले नसल्याने ते त्याला खरंच वाटले होते. आनी दुसर्या एका मिपाकराने तर मला मरायला हेच हॉस्पीटल आवडेल असे सांगीतले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का

मदनबाण
गुरुवार, 11/06/2014 - 11:13 नवीन
मदनबाणा, अरे हॉस्पिटलला का कोणी एवढी रोषणाई करतं? जल्ला आपल्या काय बी माहित नाही ! ;) मी इथुन बर्‍याच वेळा गेलो आहे,हॉस्पिटल जबरदस्त दिसते ! समोर अरबी समुद्र आहे, त्यामुळे सी-व्हू असणारे हॉस्पिटल झगमगाट असणारे असणारच ! ;) @विलासराव :- मी तिथे जवळच रहात होतो. फोटु पाहुन जिथुन काढला आहे त्याची कल्पना तुम्हाला चांगलीच आली असावी आता... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- L&T Info to hire joint CEOs by month end; but all decisions funnelled through AM Naik
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विलासराव

फोटु पाहुन जिथुन काढला आहे

विलासराव
गुरुवार, 11/06/2014 - 11:15 नवीन
फोटु पाहुन जिथुन काढला आहे त्याची कल्पना तुम्हाला चांगलीच आली असावी आता... Smile य्य्स सर!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

दिवाळीचा क्लिक

कपिलमुनी
गुरुवार, 11/06/2014 - 16:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

मोहनराव
गुरुवार, 11/06/2014 - 17:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

निकॉन ५१००

मोहनराव
गुरुवार, 11/06/2014 - 17:46 नवीन
निकॉन ५१०० स्थळ : Paris Louvre Museum
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

अप्रतिम.

प्रचेतस
Fri, 11/07/2014 - 19:10 नवीन
अप्रतिम. हे असे लुव्र 'दा विंची कोड' ह्या चित्रपटात पाहिले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

माझी प्रवेशिका...

इशा१२३
गुरुवार, 11/06/2014 - 22:24 नवीन
Image removed. पिचोला लेक उदयपुरला संध्याकाळी बोटींग करताना टिपलेला भव्य जगतमंदिर पॅलेसचा प्रकाशोत्सव... नुकताच सुर्यास्त झाल्याने निळसर आकाश आणि निळ्या पाण्यावर रोषणाईचे प्रतिबिंब रम्य दिसत होते.
  • Log in or register to post comments

वा ! वा !

मोहन
गुरुवार, 11/06/2014 - 22:34 नवीन
फारच छान !
  • Log in or register to post comments

स्पर्धेकरिता नाही...

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 11/06/2014 - 23:45 नवीन
शांघाई बंडच्या रात्रीच्या सफरीत होणारे शांघाईचे लोभसवाणे दर्शन... Image removed. . Image removed. . Image removed.
  • Log in or register to post comments

क्या बात है. सुरेख फोटो.

प्रचेतस
Fri, 11/07/2014 - 19:09 नवीन
क्या बात है. सुरेख फोटो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

अगदी माझ्या मनातली कल्पना!!

असंका
Mon, 11/17/2014 - 15:20 नवीन
अगदी माझ्या मनातली कल्पना!! हाच प्रकाशाचा उत्सव!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

काय सालं फोटू हत !! माका बी

खटपट्या
गुरुवार, 11/06/2014 - 23:58 नवीन
काय सालं फोटू हत !! माका बी शिकूक व्हयी ही कला !!
  • Log in or register to post comments

(No subject)

नन्दादीप
Fri, 11/07/2014 - 11:40 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

(No subject)

अबोली२१५
Fri, 11/07/2014 - 15:27 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

लै खास !

चौकटराजा
Mon, 11/10/2014 - 05:40 नवीन
फार स्पष्ट व सुंदर !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अबोली२१५

(No subject)

anandphadke
Fri, 11/07/2014 - 18:17 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

मिडसमर नाईट्स ड्रीम

आदूबाळ
Fri, 11/07/2014 - 19:07 नवीन
मिडसमर नाईट्स ड्रीम Image removed. लायडेन या हॉलंडमधल्या टुमदार गावातल्या कॅनॉलवरच्या पुलावरून काढलेला फोटो. (वेळ रात्री १०:३०)
  • Log in or register to post comments

उष:काल होता होता ...

मस्तानी
Sat, 11/08/2014 - 06:04 नवीन
काळी रात्र उलटून सोनेरी सकाळ होताना अगदी काही क्षणापुरतं दिसलेल अदभुत स्थळ : मिशिगन दिनांक : ०७/११/२०१४ Image removed.
  • Log in or register to post comments

उष:काल होता होता ... माहिती

मस्तानी
Sat, 11/08/2014 - 06:09 नवीन
( information as per the file data from Google Photo album, no processing at all) Camera COOLPIX S9100 Lens - Focal Length 52.6mm Exposure 1/400 F Number f/5.3 ISO 160 Camera make NIKON
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्तानी

दिवाळीतल्या एका संध्याकाळी..

मीता
Sat, 11/08/2014 - 17:46 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

प्रवेशिका

मधुरा देशपांडे
Sat, 11/08/2014 - 21:10 नवीन
आयफेल टॉवर - रात्रीच्या अंधारात दर तासाला पाच मिनिटांसाठी चमचमणारे २०००० फ्लॅशिंग लाईट्स आणि लेझर बीम ने आसमंत उजळुन निघतो. Image removed. NIKON D3100 Focal Length: 35 mm Exposure: 1/13 ISO: 3200 F Number: f/5
  • Log in or register to post comments

अरे वा....

मदनबाण
Sat, 11/08/2014 - 21:22 नवीन
अरे वा.... :) सुरेख फोटो पहायला मिळत आहेत. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Purbayan Chatterjee - Shree | Instrumental Music [SITAR] | 2014 Official Video
  • Log in or register to post comments

जरासे अवांतर :-

मदनबाण
Sat, 11/08/2014 - 21:48 नवीन
जरासे अवांतर :- फटाक्यांचे आतिशबाजीचे होटो पाहुन मी मध्यंतरी पाहिलेला एक व्हिडीयो पाहिला होता तो आठवला... तो व्हिडीयो बर्‍यापैकी व्ह्यायरल झाला होता. कोणता ? तर ड्रोनचा वापर करुन शुट केलेली फटाक्यांची आतिशबाजी. :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Purbayan Chatterjee - Shree | Instrumental Music [SITAR] | 2014 Official Video
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

माझी प्रवेशिका

मेघनाद
Sat, 11/08/2014 - 23:06 नवीन
आजवर झालेल्या स्पर्धांमध्ये माझी पहिलीच प्रवेशिका आहे. खाली दिलेली छायाचित्र माइक्रोमैक्स मोबिल कॅमेरा मध्ये टिपलेली आहेत. सर्व छायाचित्र विरंगुळा म्हणून टिपलेली आहेत. मोबाईल मध्ये टिपलेली छायाचित्र असल्याने स्पर्धेसाठी पात्र नसल्यास रसिकांना पाहण्यासाठी डकवली आहेत. सर्व छायाचित्र ऑटो ट्युन केलेली आहेत. १. पणती Image removed. २. निरांजने Image removed. ३. सूर्यास्त Image removed. ४. विजेचा दिवा Image removed. गुणोत्तरे निट न जमल्यामुळे छायाचित्रांची थोडी खेचाखेच झाली आहे तरी क्षमा असावी. ....................................................................................................... ह्या पूर्वी देखील मी माझी निवडक छायाचित्रे दोन भागात प्रकाशित केली होति. कोणी रसिक भेट देऊ इच्छित असल्यास खालील दुव्यावर टीचकी मारावी. फावल्या वेळेतली फोटोग्राफी…. फावल्या वेळेतली फोटोग्राफी….भाग २
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

वेल्लाभट
Sun, 11/09/2014 - 15:20 नवीन
Image removed. Canon PowerShot SX220 HS एफ ४ १/५० आयएसओ १००० -०.३ फोकल लेन्ग्थ १२ एम एम
  • Log in or register to post comments

नंबर १

चौकटराजा
Mon, 11/10/2014 - 05:39 नवीन
ह्यो फटू माला सम्द्यात आवाल्डा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

जबर म्हंजे जबरदस्तचं..

चिगो
Tue, 11/11/2014 - 13:13 नवीन
क्या बात है.. लै भारी फटू..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

अप्रतिम

नूतन
Tue, 11/11/2014 - 19:26 नवीन
आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

(No subject)

त्रिवेणी
Mon, 11/10/2014 - 14:37 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

माझी प्रवेशिका

सानिकास्वप्निल
Mon, 11/10/2014 - 21:39 नवीन
शेफिल्ड रेल्वे स्थानकाबाहेरची रोषणाई Image removed.
  • Log in or register to post comments

सर्वच फोटो अतिशय सुंदर. . .

हुकुमीएक्का
Mon, 11/10/2014 - 22:56 नवीन
सर्वच फोटो अतिशय सुंदर आहेत. तरीपण मला आवडलेले काही फोटोज ... श्रीरंग_जोशी - कँडल फोटो. खोंड - शंकराच्या मंदिराचा फोटो. पैसा - क्र. २ चा फोटो. मदनबाण - क्र. २ चा फोटो. स्पा - पद्मावतीच्या देवळातील फोटो. किसन शिंदे - दिवाळीतील चक्राचा फोटो. +१ (हा फोटो पाहिल्यावर आकाशगंगा आणि तारकापुंज यांची आठवण होते.) वल्ली - Crackers फोटो. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे - पणतीचा फोटो. ( background ब्लॅक ठेवला असता तर अजून छान वाटला असता.) विलासराव - क्र. १ चा फोटो. नन्दादीप - ढगाचा फोटो. अबोली२१५ - आकाशकंदिलांचा फोटो. anandphadke - लाइट फोटोग्राफी . +१ मस्तानी - सुर्योदयाचा फोटो. मीता - Crackers फोटो. मधुरा देशपांडे - आयफेल टॉवर. मेघनाद - क्र २ चा फोटो. वेल्लाभट - सुंदर लाइट इफेक्ट. +१
  • Log in or register to post comments

सगळेच फोटो मस्त आहेत. पण मतं

शिद
Tue, 11/11/2014 - 19:27 नवीन
सगळेच फोटो मस्त आहेत. पण मतं द्यायची तारीख कधी?
  • Log in or register to post comments

ते बाकी बरोबर

हुकुमीएक्का
Tue, 11/11/2014 - 22:04 नवीन
ते बाकी बरोबर. बरेच दिवसांनी मि. पा. वर आलोय. त्यामूळे उशीर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शिद

संगणकावरील छायाचित्र कसे

कहर
Wed, 11/12/2014 - 23:20 नवीन
संगणकावरील छायाचित्र कसे अपलोड करायचे
  • Log in or register to post comments

स्पर्धेसाठी नाही ....

किल्लेदार
गुरुवार, 11/13/2014 - 22:53 नवीन
रायरेश्वर येथे सकाळी पाहिलेला प्रकाशाचा उत्सव Image removed.
  • Log in or register to post comments

ये ब्बात किल्लेदार! काय फोटो

आदूबाळ
गुरुवार, 11/13/2014 - 23:13 नवीन
ये ब्बात किल्लेदार! काय फोटो आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

स्पर्धेसाठी नाही वाचून जरा

सूड
गुरुवार, 11/13/2014 - 23:25 नवीन
स्पर्धेसाठी नाही वाचून जरा वाईट वाटलं..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

:)

किल्लेदार
Fri, 11/14/2014 - 16:43 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अप्रतिम

हुकुमीएक्का
Fri, 11/14/2014 - 22:36 नवीन
फोटो एकदम अप्रतिम आलाय. EXIF Data कळेल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

निकॉन D४०

किल्लेदार
Sun, 11/16/2014 - 13:54 नवीन
निकॉन D४० ISO - २०० शटर स्पीड - १/५० अपर्चर - ३.५
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हुकुमीएक्का
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा