एजीओजी - मराठीत चॅटींगची सोय

ॐकार's picture
ॐकार in जनातलं, मनातलं
7 Jun 2009 - 6:21 pm

गमभन मध्ये वापरता असलेल्या भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सोय एजीओजी.कॉम या संकेतस्थळावर सुरू केली आहे. इथेही गमभन वापरले आहे.
ह्याबद्दल अधिक माहिती - http://www.ejioji.com/about/

सदस्यत्व घेण्याकरता - http://www.ejioji.com/register.php

प्रवेश - http://www.ejioji.com/

नविन पासवर्ड अथवा पासवर्ड बदलण्याकरता - http://www.ejioji.com/regpass.php

संकेतस्थळ नुकतेच सुरू होत आहे. ह्यात काही अडचणी, गैरसोई असल्यास तसेच तुमच्या काही कल्पना, सुचवण्या असल्यास josh9383 [at] gmail [dot] com ह्या इ-मेल पत्त्यावर कळवाव्यात. :)

भाषातंत्रविज्ञानशिक्षणमौजमजाप्रकटनमतमाध्यमवेधमाहितीआस्वादप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

7 Jun 2009 - 6:32 pm | पर्नल नेने मराठे

पासवर्ड कधी येणार :-? मी वाट पहतेय
चुचु

माधुरी दिक्षित's picture

7 Jun 2009 - 6:33 pm | माधुरी दिक्षित

:? मी पण

तुम्हाला आलेला इमेल स्पॅम तर मार्क झाला नाही ना? याहू वर मेल पोहोचण्यास उशिर होतो असे दिसते...

पर्नल नेने मराठे's picture

7 Jun 2009 - 6:41 pm | पर्नल नेने मराठे

मी जिमेल वालि आहे /:)
चुचु

ॐकार's picture

7 Jun 2009 - 6:51 pm | ॐकार

मी स्वतः जीमेल वापरतो आहे.... :s नक्की काय घोळ असेल सांगत येत नाही... या आधीतरी असा घोळ झालेला नाही :(

मदनबाण's picture

7 Jun 2009 - 7:00 pm | मदनबाण

रेडिफ वर बरोबर चालतोय...तुम्हाला मेल केले आहे.
मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

माधुरी दिक्षित's picture

7 Jun 2009 - 6:40 pm | माधुरी दिक्षित

होय

माधुरी दिक्षित's picture

7 Jun 2009 - 6:40 pm | माधुरी दिक्षित

होय

माधुरी दिक्षित's picture

7 Jun 2009 - 6:40 pm | माधुरी दिक्षित

होय

माधुरी दिक्षित's picture

7 Jun 2009 - 6:41 pm | माधुरी दिक्षित

शी ३ वेळा काय आल हे

टारझन's picture

7 Jun 2009 - 11:26 pm | टारझन

शी ३ वेळा ?
=)) =)) =))
असो !!!

मदनबाण's picture

7 Jun 2009 - 6:45 pm | मदनबाण

भारतीय भाषांमध्ये चॅटींगची सुविधा सुरु केल्या बद्धल ॐकारराव आपले अभिनंदन!!!

पासवर्ड तर आलाय पण ejioji username: आणि your e-mail: या पैकी फक्त आपल्या इ-मेल आयडी नेच लॉगिन मिळते मग ejioji username कुठे वापरायचे ते कळले नाही !!!
आत लॉगिन केल्यावर मोझिला मधे वेब पेज वर असलेल्या फिल्ड्स हलवता येतात(माय फ्रेन्ड्स,सर्च बाय ए-मेल इं.)
वेलकम नाव काही तरी वेगळ्याच फॉन्ट मधे दिसते...
लॉग आउट वर टिचकी मारल्यास लॉग आउट होत नाही...

मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

ॐकार's picture

7 Jun 2009 - 6:47 pm | ॐकार

युजरनेम हे प्रवेश केल्यावर दिसते. त्याचा प्रवेशाशी संबंध नाही :)
फिल्ड्स हलवता येणे ही सोय आहे :D
वेलकमचा घोळ मेलद्वारे कळवल्यास सोडवणे सोपे होईल...

मदनबाण's picture

7 Jun 2009 - 6:50 pm | मदनबाण

ओके मेल करतो...

मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

माधुरी दिक्षित's picture

7 Jun 2009 - 6:47 pm | माधुरी दिक्षित

लोग आउट होत नाहीए :?

पर्नल नेने मराठे's picture

7 Jun 2009 - 6:47 pm | पर्नल नेने मराठे

मलाच का देत नाही हा पासवर्द >:P
X(
चुचु

Nile's picture

7 Jun 2009 - 7:08 pm | Nile

सुद्द मरहाती लिव्नारालाच दीतात ते!

ऍडीजोशी's picture

7 Jun 2009 - 10:42 pm | ऍडीजोशी (not verified)

मलाच का देत नाही हा पासवर्द ह्या वाक्यातील मलाच का देत नाही हा हा भाग मराठीत असून तो बरोबर लिहिलेला आहे. पासवर्द हा शब्द इंग्रजी आहे त्यामुळे अशुद्ध मराठीचा तुमचा मुद्दा इथे गैरलागू आहे :) :) :) :)

Nile's picture

8 Jun 2009 - 7:45 am | Nile

अहो आम्ही शुद्ध लिहिणार्‍याला असे म्हणालो (इथला) प्रतिसाद शुद्ध असणार्‍याला नाही. :)
असो! कल्जी घेने! ;)

अंतु बर्वा's picture

8 Jun 2009 - 1:20 am | अंतु बर्वा

करता येत नाहिये....

परिकथेतील राजकुमार's picture

8 Jun 2009 - 11:45 am | परिकथेतील राजकुमार

डन डना डन डन !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

केवळ_विशेष's picture

12 Jun 2009 - 3:12 pm | केवळ_विशेष

शिस्तीत जमलं सगळं... पण चॅटबॉक्स तर रिकामाच आहे... त्यात इमेल अ‍ॅडरेसेस सोडायचे का?

प्राजु's picture

12 Jun 2009 - 11:38 pm | प्राजु

अभिनंदन ओंकार!
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

जीटॉक आणि आता याहू मेसेंजर मधे युनिकोडने (बरहा सारखी सुविधा वापरुन ) मराठी आणि ईतर भारतीय भाषांमधून टंकता येते ना..

आपल्या सुविधेचे नाव मात्र खुप आवडले !!
एजीओजी ला शुभेच्छा.