"नात॑......!!!!"

डोम्बिवली फास्ट's picture
डोम्बिवली फास्ट in जे न देखे रवी...
17 Jan 2009 - 1:10 pm

:D ;;) नात॑......!!!

एक नात॑ जन्माच॑,
ते फक्त असत॑ आईच॑,
अस्तित्व असत॑ ममतेच॑, वात्सल्याच॑,
येथे स्वार्थाला मात्र स्थान नसत॑.... !!

एक नात॑ रक्ताच॑,
जे फक्त असत॑ भाऊ-बहिणीच॑,
ज्यात फक्त राज्य असत॑ मायेच॑, आपुलकीच॑.... !!

एक नात॑ कर्माच॑,
ज्यात असते कसोटी साठी निष्ठा,
जेथे कामाला येते धैर्य, विरता.... !!

एक नात॑ प्रेमाच॑,
जिथे असतो एक विश्वास,
दोन शरीर॑ अन् एक श्वास....!!

एक नात॑ मैत्रीच॑,
महत्त्व यात आहे वेळेच॑,
पड्त्या वेळेला लागणारया आधाराच॑....!!

एक नात॑ नाव नसलेल॑,
तरीही मर्यादेत बसलेल॑,
दोन मन॑ जुळ्लेल॑....!!

असे म्हट्ले जाते की,
"नाती जुळ्व्णी फार सोप असत॑, पण ती टिकावण फार कठीण होऊन बसत॑."

कवितासमाजजीवनमानराहणीरेखाटनस्थिरचित्रप्रकटनविचारअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

सोनम's picture

17 Jan 2009 - 1:15 pm | सोनम

नाती जुळ्व्णी फार सोप असत॑, पण ती टिकावण फार कठीण होऊन बसत॑."

बरोबर आहे हे नाती टिकवणे फार कठीण असते. कोणतेही नात असो त्या नात्यात जोपर्यत आदर, आणि विश्वास असतो तोपर्यत ते नाते टिकते.

डोम्बिवली फास्ट's picture

17 Jan 2009 - 1:19 pm | डोम्बिवली फास्ट

धन्यवाद....... <:P !!!!!

अशीच आपणा सर्वा॑ची माया ठेवावी ,

हीच विन॑ती...!!!! :D

पर्नल नेने मराठे's picture

17 Jan 2009 - 2:09 pm | पर्नल नेने मराठे

छान सुन्दर आहे............स्मायली नकोत पण...

चुचु

डोम्बिवली फास्ट's picture

17 Jan 2009 - 2:43 pm | डोम्बिवली फास्ट

ठिक आहे चुचु तुला नाही आवड्त तर घे काढून टाकल्या स्मायलीस................!!!!!

आता तरी ठिक आहे ना.....??????

पर्नल नेने मराठे's picture

18 Jan 2009 - 9:36 am | पर्नल नेने मराठे

आता उत्तमच....
चुचु