दरवर्षी गणेशोत्सव अंगीभूत असणाऱ्या गणेशप्राणप्रतिष्ठापना यांच्या मुहूर्तांच्या लागू/गैरलागू असण्याबद्दल छोट्याश्या फेसबुक पोष्टी टाकत होतो.. यावेळी जरा विस्तृत मांडणी करता यावी म्हणून विषयबोलक टाकलेला आहे.
तुमचं हे चलचित्र माहितीपूर्ण आहे. विशेषत: पार्थिव गणेश व्रताची माहिती रंजक आहे. जिथनं मूर्तीसाठी चिकणमाती घेतली तिथेच मूर्ती विसर्जित करावी हा निर्देश सुयोग्य आहे.
प्रतिक्रिया
19 Aug 2020 - 6:25 pm | सौंदाळा
उपयुक्त माहिती आणि समयोचित व्हिडिओ
20 Aug 2020 - 6:32 am | कंजूस
धन्यवाद.
20 Aug 2020 - 7:46 am | सुमो
आणि उपयुक्त असेच म्हणतो.
माझ्यासारख्या मोबाईलवरुन मिपा बघणार्यांसाठी आकार बदलून !
20 Aug 2020 - 10:35 am | अत्रुप्त आत्मा
धन्यवाद हो.
20 Aug 2020 - 11:14 am | ज्ञानोबाचे पैजार
स्पष्टीकरण आवडले आणि पटलेही
चष्म्यात लाईट चमकत होते आणि अगदी शेवटी मोबाईल चा आवाज टाळता आला असता.
पुढच्या वेळे थोडी अधिक काळजी घ्या.
पैजारबुवा,
20 Aug 2020 - 12:12 pm | अत्रुप्त आत्मा
येस सर. :)
20 Aug 2020 - 1:32 pm | गामा पैलवान
अतृप्त आत्मा,
तुमचं हे चलचित्र माहितीपूर्ण आहे. विशेषत: पार्थिव गणेश व्रताची माहिती रंजक आहे. जिथनं मूर्तीसाठी चिकणमाती घेतली तिथेच मूर्ती विसर्जित करावी हा निर्देश सुयोग्य आहे.
धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
20 Aug 2020 - 4:29 pm | गणेशा
छान
20 Aug 2020 - 8:29 pm | चौथा कोनाडा
उपयोगी माहिती आणि समयोचित ! धन्यवाद , आत्माजी !
20 Aug 2020 - 9:31 pm | नीलस्वप्निल
छान माहिती
21 Aug 2020 - 8:08 pm | अत्रुप्त आत्मा
सर्वांचे आभार. धन्यवाद.
21 Aug 2020 - 8:08 pm | अत्रुप्त आत्मा
सर्वांचे आभार. धन्यवाद.