कौस्तुभ भोसले in जे न देखे रवी... 20 May 2020 - 2:35 am हसण्या उसंत नाही रडण्यास अंत नाही. निळे सावळे जगणे मजला पसंत नाही. बहरली जरी झाडे हा तो वसंत नाही. दिले टाकुन जरी तू मी नाशवंत नाही. सांगुन थकलो मी, पण दुनिया ज्वलंत नाही. -कौस्तुभ शुद्धसती मात्रावृत्त gazalमराठी गझलमाझी कवितावृत्तबद्ध कविताकवितागझल प्रतिक्रिया अनुभव शब्दाला अर्थ देतो 20 May 2020 - 10:26 am | संजय क्षीरसागर नाही तर, शब्द कितीही वेगळे वाटले तरी ते परिणाम साधत नाहीत. वृतांचा अभ्यास, लयीची जाणिव साधली आहे पण अनुभवाला वाचन, चिंतन, संवेदनाशीलतेनं जगणं आणि सरते शेवटी काव्यविषयाचा कैफ येणं याला पर्याय नाही. सतत कविता करुन नुसता रियाज होईल पण मैफिल जमणार नाही. प्रतिसादा बद्दल आभार 20 May 2020 - 11:27 am | कौस्तुभ भोसले आपल्या म्हणन्याचा नक्कीच विचार करू पण मी सारख्याच कविता लिहीत नाही मिपावर प्रकाशित केलेल्या सर्वच कविता जुन्या आहेत +१ 20 May 2020 - 7:14 pm | गोंधळी मस्त. धन्यवाद 20 May 2020 - 8:45 pm | कौस्तुभ भोसले धन्यवाद छान... 20 May 2020 - 8:17 pm | मदनबाण छान... मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Yeh Jo Teri Payalon Ki Chan Chan Hai... :- Masoom धन्यवाद 20 May 2020 - 8:46 pm | कौस्तुभ भोसले धन्यवाद आवडली 21 May 2020 - 7:11 pm | कादंबरी... छान आहे धन्यवाद 21 May 2020 - 7:22 pm | कौस्तुभ भोसले धन्यवाद सुंदर 22 May 2020 - 11:53 am | प्राची अश्विनी सुंदर धन्यवाद 22 May 2020 - 10:08 pm | कौस्तुभ भोसले धन्यवाद दिले टाकुन जरी तू 22 May 2020 - 10:40 pm | मन्या ऽ दिले टाकुन जरी तू मी नाशवंत नाही. >>> रोखठोक!
प्रतिक्रिया
20 May 2020 - 10:26 am | संजय क्षीरसागर
नाही तर, शब्द कितीही वेगळे वाटले तरी ते परिणाम साधत नाहीत.
वृतांचा अभ्यास, लयीची जाणिव साधली आहे पण अनुभवाला वाचन, चिंतन, संवेदनाशीलतेनं जगणं आणि सरते शेवटी काव्यविषयाचा कैफ येणं याला पर्याय नाही. सतत कविता करुन नुसता रियाज होईल पण मैफिल जमणार नाही.
20 May 2020 - 11:27 am | कौस्तुभ भोसले
आपल्या म्हणन्याचा नक्कीच विचार करू
पण मी सारख्याच कविता लिहीत नाही
मिपावर प्रकाशित केलेल्या सर्वच
कविता जुन्या आहेत
20 May 2020 - 7:14 pm | गोंधळी
मस्त.
20 May 2020 - 8:45 pm | कौस्तुभ भोसले
धन्यवाद
20 May 2020 - 8:17 pm | मदनबाण
छान...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yeh Jo Teri Payalon Ki Chan Chan Hai... :- Masoom
20 May 2020 - 8:46 pm | कौस्तुभ भोसले
धन्यवाद
21 May 2020 - 7:11 pm | कादंबरी...
छान आहे
21 May 2020 - 7:22 pm | कौस्तुभ भोसले
धन्यवाद
22 May 2020 - 11:53 am | प्राची अश्विनी
सुंदर
22 May 2020 - 10:08 pm | कौस्तुभ भोसले
धन्यवाद
22 May 2020 - 10:40 pm | मन्या ऽ
दिले टाकुन जरी तू
मी नाशवंत नाही. >>> रोखठोक!