सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


"बुवा....."

Primary tabs

टवाळ कार्टा's picture
टवाळ कार्टा in जे न देखे रवी...
28 Jan 2016 - 11:41 pm

पेर्णा - http://www.misalpav.com/node/34674

गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :)

गुर्जी ता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

बुवा ता तु(म्हा)ला क्षुधाशमनार्थ बायकोचा धार मिळायला लागतोय

भावविश्वासाठी तूझ्या ता गार्हाणा घालावा लागतोय

ऐकले होते आहेत सर्व मिपाकर तुमच्यासाठी समसमान

स्पासंगेच तु जमवे फक्त बाकी सर्व कस्पटासमान

पण जकाल तुलाही शादीचा लड्डू चाखायला मिळतोय

दर्शनानेही (आगोबाच्या) तुम्ही ता घरी पळाया लागताय

मिपा भक्त भावविश्वाचा तुला कधीपासून शोधतोय

विचारतोय कोण या भोळ्या टकाला

तुलाही आजकाल विवाहितांचा गोतावळा लागतोय

असशील खरा (नवर)देव तु तर स्वत: पटवुन दे

तुलाही का रे आजकाल हर्णै/मुरुडचा किनारा लागतोय ;)

dive aagarkokanmango curryvidambanअनर्थशास्त्रकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीनागद्वारफ्री स्टाइलभावकविताभूछत्रीकविताविडंबनमौजमजा

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

28 Jan 2016 - 11:45 pm | श्रीरंग_जोशी

विडंबन आवडलं.

बु.उ.प्र.

कपिलमुनी's picture

28 Jan 2016 - 11:48 pm | कपिलमुनी

स्पासंगे ?
अगोबा रागवेल ना

सुरवंट's picture

28 Jan 2016 - 11:59 pm | सुरवंट

अपेक्षाभंग केलास कार्ट्या (';')

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

29 Jan 2016 - 6:33 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

वैयक्तिक.

गुर्जींची माफी मागून...आणि (माझ्याच) कानाच्या पाळ्यांना हात लावून...सादर आहे "बुवा" :)

गुर्जी अता मशीनगनी घेऊन मागे लागणार माझ्या :D

वरच्या ओळी ओळखीच्या वाटतात. कुठुन उचलल्य अस्तील ब्रे?

नाखु's picture

29 Jan 2016 - 8:29 am | नाखु

राहू दे . सपक वाटलं का अजून तर्री पाहिजे होते का ते सांग !

बुवा यायच्या आत टक्याला सुधारीत आव्रुत्ती तरी टंकता येईल.

अखिल मिपा भाव विश्व चाहता संघ व मिपानवसाक्षर प्रौढ शिक्षण निवारण, निराकाराण आणि निष्कारण समीती.

विजय पुरोहित's picture

29 Jan 2016 - 8:10 am | विजय पुरोहित

ता काय बोलावे ब्रे?

वंगाळ न्हाय काय.गुर्जींची स्तुतीच हाये.तेनी नेलं माहेरच्या किनाय्राला तू बी नेशील देवबाग तारकरलीला.पा गुरजींचा वरणभात मैतर हाय.

स्पासंगेच तु जमवे फक्त बाकी सर्व कस्पटासमान

येथे 'स्पासंगेच' ऐवजी 'पांडूसंगेच' हे मीटरमध्ये परफेक्ट बसलं असतं.

पगला गजोधर's picture

29 Jan 2016 - 9:47 am | पगला गजोधर

ट्का प्रचेतस यान्नि आता कोणाबरोबर खेळायचे ?

बुवा परत या, टका प्रचेतस सिरियस!!

कंजूस's picture

29 Jan 2016 - 10:09 am | कंजूस

कळव्याला यौन हणिन ,या नेहमिच्या तंबीसह भडकलेल्या जीभ काढणाय्रा क्राइलीच्या प्रतिक्षेत.

सतिश गावडे's picture

30 Jan 2016 - 4:58 pm | सतिश गावडे

अश्लिल !!

>>ट्का प्रचेतस यान्नि आता कोणाबरोबर खेळायचे ?>>

एकवेळ कार्लसन बरोबर सोळा सोंगट्यचा डाव शक्य आहे पण बुवांच्या विरुद्ध चार प्यादी हलवणे कठीण.

ठीक पण भोळ्या टक्याला वाचून ठसका लागला. तिथून पुढे वाचवलच नाही.
( पुढचा धागा काढताना पेंशील जरा तासून घे बर.)

टवाळ कार्टा's picture

30 Jan 2016 - 11:45 am | टवाळ कार्टा

मिपाकरांच्या समोर मी भोळाच्च आहे ;)

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jan 2016 - 7:36 am | अत्रुप्त आत्मा

@

असशील खरा (नवर)देव तु तर स्वत: पटवुन दे

तुलाही का रे आजकाल हर्णै/मुरुडचा किनारा लागतोय

>>

अत्रुप्त आत्मा's picture

30 Jan 2016 - 7:38 am | अत्रुप्त आत्मा

@

असशील खरा (नवर)देव तु तर स्वत: पटवुन दे

तुलाही का रे आजकाल हर्णै/मुरुडचा किनारा लागतोय

>> http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent013.gif
फटकटक्कू-हातोडीआत्मा!
http://www.freesmileys.org/smileys/smiley-violent001.gif

टवाळ कार्टा's picture

30 Jan 2016 - 11:44 am | टवाळ कार्टा

आँ...दूत्त...दूत्त

प्राची अश्विनी's picture

30 Jan 2016 - 2:07 pm | प्राची अश्विनी

:):)

नूतन सावंत's picture

30 Jan 2016 - 3:59 pm | नूतन सावंत

=:)