फोटो ओळखा.

खंडेराव's picture
खंडेराव in भटकंती
5 Mar 2015 - 12:26 pm

नमस्कार.

मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.

जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल.

काही सोपे नियम -

एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.

उदाहरणार्थ -

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

5 Mar 2015 - 1:33 pm | प्रचेतस

गोवळकोंडा?

कपिलमुनी's picture

5 Mar 2015 - 1:40 pm | कपिलमुनी

मला सुद्धा गोवळकोंडाच वाटते.

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 1:43 pm | खंडेराव

नाही, पण जवळ आहात!

प्रचेतस's picture

5 Mar 2015 - 1:45 pm | प्रचेतस

मग इब्राहिम बागेतील कुतुबशाहची कबर

कपिलमुनी's picture

5 Mar 2015 - 1:53 pm | कपिलमुनी

+१००

वल्ली यांना हैदराबदी बिर्याणी सप्रेम भेट

प्रचेतस's picture

5 Mar 2015 - 2:11 pm | प्रचेतस

धन्स.
ही दोन्ही ठिकाणे पाहिलेली आहेत. सुरुवातीला फोटोतील भाग गोवळकोंड्याच्या बालेकिल्ल्यातील महालासमान वाटला.

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 1:53 pm | खंडेराव

परफेक्ट! कुतुबशाही कबर परिसरात १ सोडुन बाकी सर्व कुतुबशहा व कुटुम्बियान्च्या कबरी आहेत.

_मनश्री_'s picture

5 Mar 2015 - 2:03 pm | _मनश्री_

.......
1

प्रचेतस's picture

5 Mar 2015 - 2:05 pm | प्रचेतस

ओ...अश्शं नै कलायच्चं... =))

ज्याने ओळखला त्यानेच खो द्यायला हवा.

कपिलमुनी's picture

5 Mar 2015 - 2:06 pm | कपिलमुनी

शेगाव चे मंदीर ??

_मनश्री_'s picture

5 Mar 2015 - 2:16 pm | _मनश्री_

शेगाव च्या आनंदसागर मधलं मंदीर आहे

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 2:08 pm | खंडेराव

जे काय आहे ते सुंदर आहे!

त्रिवेणी's picture

5 Mar 2015 - 2:10 pm | त्रिवेणी

हो शेगाव चे आनंद्सागर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Mar 2015 - 2:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

याच धाग्यात फोटो आणि त्याची उत्तरं येऊ द्या.

-दिलीप बिरुटे

कपिलमुनि यांना शेगाव स्टेशन ची कचोरी सप्रेम भेट!

आणि मला नाही का शेगावची कचोरी?i

इब्राहिम बागेतील कुतुबशाहची कबर>> म्हणजे हैद्राबाद ना.
शाळेत असतांना बघितले आहे.

प्रफुल्ल पा's picture

5 Mar 2015 - 2:15 pm | प्रफुल्ल पा

आनद सागर

प्रचेतस's picture

5 Mar 2015 - 2:15 pm | प्रचेतस

ओळखा पाहू

a

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 2:16 pm | खंडेराव

हो. सध्या जबरदस्त डागदुजी चालु आहे, काही वर्षात मस्त होणार ही जागा.

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 2:21 pm | खंडेराव

हडसरचा किल्ला, जुन्नरजवळ?

प्रचेतस's picture

5 Mar 2015 - 2:22 pm | प्रचेतस

तुमचा सत्कार माणिकडोहनजीकचे बिबट्या निवारण केंद्र दाखवून करण्यात येत आहे. :)

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 2:31 pm | खंडेराव

ही जागा ५२ शक्तीपिठा पैकी एकाच्या जवळ आहे

नांदेडीअन's picture

5 Mar 2015 - 2:36 pm | नांदेडीअन

फोटो दिसत नाहीये.

त्रिवेणी's picture

5 Mar 2015 - 3:32 pm | त्रिवेणी

ही तुळापूरची भिमा नदी आहे का

चिगो's picture

5 Mar 2015 - 6:05 pm | चिगो

गुवाहाटीतील ब्रम्हपुत्रेच्या मधे असलेल्या बेटावर असलेले उमानंद मंदीर.. कामाख्या देवीच्या मंदीरापासून जवळच आहे.. गुवाहाटीच्या सर्कीट हाऊसमधून सुंदर दिसतं..

खंडेराव's picture

6 Mar 2015 - 12:02 am | खंडेराव

मस्त जागा आहे. काही दुर्मिळ सोनेरी माकड आहेत या बेटावर

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 2:48 pm | खंडेराव

धन्यवाद. तुम्ही कसे केले हे सांगा कधीतरी!

ही नदीही प्रसिद्ध आहे अगदी..

नांदेडीअन's picture

5 Mar 2015 - 2:55 pm | नांदेडीअन

Open Image in New Tab करायचे.
अड्रेस बारमध्ये BBCode येतो, त्यातून लिंक मिळवता येते.

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 3:12 pm | खंडेराव

गुवाहाटी येथिल उमानंदा मंदीर. ब्रम्हपुत्रेतील बेटावर.

http://en.wikipedia.org/wiki/Umananda_Temple

कपिलमुनी's picture

5 Mar 2015 - 3:24 pm | कपिलमुनी

१-२ दिवस वेळ द्या हो !

नांदेडीअन's picture

5 Mar 2015 - 4:02 pm | नांदेडीअन

अब हमरी बारी !

कपिलमुनी's picture

5 Mar 2015 - 4:33 pm | कपिलमुनी

गोकाक फॉल आहे वाटतय पण झुलत पूल दिसेना

विशाल कुलकर्णी's picture

5 Mar 2015 - 4:35 pm | विशाल कुलकर्णी

उमरखेडचा सहस्त्रकुंड धबधबा आहे का?

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 4:12 pm | खंडेराव

रंधा धबधबा ?

नांदेडीअन's picture

5 Mar 2015 - 4:20 pm | नांदेडीअन

नाही.
आता आजपुरते थांबा तुम्ही.
दुसरा गेस उद्या करा. :P

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 4:29 pm | खंडेराव

फारच ठामपणे रंधा वाटला :-)

कपिलमुनी's picture

5 Mar 2015 - 4:34 pm | कपिलमुनी

१०० % सहस्त्रकुंड धबधबा आहे

नांदेडीअन's picture

5 Mar 2015 - 5:43 pm | नांदेडीअन

सहस्त्रकुंडच आहे.

नांदेडचा म्हणा हो.
खरं तर मराठवाडा (नांदेड) आणि विदर्भाच्या (यवतमाळ) सीमेवर आहे हा धबधबा.
पण आमच्यासाठी नांदेडचाच !

_मनश्री_'s picture

5 Mar 2015 - 7:47 pm | _मनश्री_

.....
2

म्हया बिलंदर's picture

5 Mar 2015 - 9:00 pm | म्हया बिलंदर

औरंगाबाद ??

प्रचेतस's picture

5 Mar 2015 - 9:03 pm | प्रचेतस

हे जुनं महाबळेश्वर

सज्जनगड? पाण्यातलं प्रतिबिंब भक्तनिवास सारखं वाटतंय!!

औरंगाबाद ,जुनं महाबळेश्वर ,सज्जनगड
नाही हो
ओळखा ,विचार करा

त्रिवेणी's picture

5 Mar 2015 - 10:55 pm | त्रिवेणी

फोटो दिसत नाही हा.

_मनश्री_'s picture

6 Mar 2015 - 7:36 am | _मनश्री_

हे आहे बनेश्वर

सोंड्या's picture

5 Mar 2015 - 8:03 pm | सोंड्या

वज्रेश्वरी

_मनश्री_'s picture

5 Mar 2015 - 8:16 pm | _मनश्री_

नाही

म्हया बिलंदर's picture

5 Mar 2015 - 8:36 pm | म्हया बिलंदर

1

_मनश्री_'s picture

5 Mar 2015 - 8:42 pm | _मनश्री_

सिंधुदुर्ग ?

म्हया बिलंदर's picture

5 Mar 2015 - 8:56 pm | म्हया बिलंदर

*NO*

_मनश्री_'s picture

5 Mar 2015 - 9:08 pm | _मनश्री_

जंजिरा .......1

प्रचेतस's picture

5 Mar 2015 - 9:04 pm | प्रचेतस

हा विजयदुर्ग

म्हया बिलंदर's picture

5 Mar 2015 - 10:54 pm | म्हया बिलंदर

वळाख्ला गड्या

त्रिवेणी's picture

5 Mar 2015 - 10:54 pm | त्रिवेणी

रत्नागिरीचा किल्ला

औरंगाबाद ,जुनं महाबळेश्वर ,सज्जनगड
नाही हो
ओळखा ,विचार करा

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 11:00 pm | खंडेराव

बनेश्वर आहे की :-)

_मनश्री_'s picture

6 Mar 2015 - 7:38 am | _मनश्री_

अगदी बरोबर

विनोद१८'s picture

5 Mar 2015 - 11:37 pm | विनोद१८

क्र. १

Foto1

क्र. २

Foto1

खंडेराव's picture

5 Mar 2015 - 11:44 pm | खंडेराव

गुरुद्वारा नक्की. कोणता ते शोधावे लागेल.

पुणेकर भामटा's picture

6 Mar 2015 - 8:13 am | पुणेकर भामटा

आम्रुतसर सुवर्णमन्दिर........

त्रिवेणी's picture

6 Mar 2015 - 8:13 am | त्रिवेणी

नांदेडचा गुरुद्वारा.

क्र. १ तेथील कार्यालयाचा घुमट व क्र. २ सुवर्णमंदिराच्या प्रवेशद्वाराचे सोन्याचे तख्त आहे.

......आता हे सांगा ???

क्र. ३ :-

Foto1

क्र. ४ :-

Foto1

तुषार काळभोर's picture

7 Mar 2015 - 12:16 pm | तुषार काळभोर

हरियाणा >हिस्सार > आग्रोहा
आगरवाल समाजाच महालक्ष्मी मंदीर समुह.

विनोद१८'s picture

7 Mar 2015 - 12:30 pm | विनोद१८

....तुम्ही जवळ आला आहात.

तुषार काळभोर's picture

7 Mar 2015 - 1:26 pm | तुषार काळभोर

हरियाणातल्या मारुतिची शेपटी डोक्यापर्यंत वरती नाहिये..
गुगलने मला जम्मूच्या जवळपास आणून सोडलंय. आणखी शोधावं लागेल.

चिगो's picture

7 Mar 2015 - 5:02 pm | चिगो

दिल्ली, आश्रम रोड वरील मारुती?

२. हाच असाच माश्यांचा मेळावा आम्ही तुरा, मेघालय इथे पाहीलाय.. ;-)

विनोद१८'s picture

7 Mar 2015 - 6:46 pm | विनोद१८

हे ठिकाणसुद्धा उत्तर टोकालाच असलेल्या एका मंदिरातील आहे. जेथुन दरवर्षी एक यात्रा निघते. ओळखा पाहु. ??

नांदेडीअन's picture

7 Mar 2015 - 5:04 pm | नांदेडीअन

Hanuman

गुगलवर या हनुमानजींच्या दोन फोटो मिळाल्या, पण मंदिर कुठले आहे याची माहिती मिळाली नाही.

अगदी बरोब्बर काढलात शोधुन हा मारुती.

पंजाबमध्ये अम्रुतसरहून कटर्‍याला जाताना हायवेवर गुरुदासपूरच्या पलीकडे उजव्या हाताला लागतो हा मारुती, हे मंदिर रस्त्यापासुन साधारणपणे १५० ते २०० मिटर लांब आहे. अगदी अप्रतिम मुर्ती आहे, जो कोणी ती पाहील तो निदान २ मिनिटे तरी थांबलाच पाहिजे. अगदी पंजाबी ढंगाची भव्यदिव्य मजबूत मुर्ती आहे. प्रत्यक्षात ती फारच छान दिसते.

तुम्हाला धन्यवाद.

अन्या दातार's picture

9 Mar 2015 - 10:35 am | अन्या दातार

मारुतीच्या अंगाचे कट्स बघून अरनॉल्ड शिवाजीनगर पण घाबरला असता ;)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

9 Mar 2015 - 4:23 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

आपल्या इथला आकुर्डीचा मारुती माहिती आहे ना रे तुला?

हो ना! नाकपुडीच्या खालचे कट्स शिवाजीनगरला नाहीयेत!

तुषार काळभोर's picture

6 Mar 2015 - 9:23 am | तुषार काळभोर

नांदेडीअन's picture

6 Mar 2015 - 9:30 pm | नांदेडीअन

रामदरा

चौकटराजा's picture

6 Mar 2015 - 9:45 am | चौकटराजा

वरील मारूती नैनिताल जवळील शक्य आहे.

गणेशा's picture

6 Mar 2015 - 9:47 am | गणेशा

सुंदर धागा.

उत्तरेतीलच आहे, ओळखा पाहु कोणीतरी ???

ज्ञानोबाचे पैजार's picture

6 Mar 2015 - 10:02 am | ज्ञानोबाचे पैजार

मारुतीच्या बोटावर कोणता पक्षी बसला आहे ते पण ओळखा.

पैजारबुवा,

_मनश्री_'s picture

6 Mar 2015 - 10:09 am | _मनश्री_

1

नांदेडीअन's picture

6 Mar 2015 - 11:04 am | नांदेडीअन

राजाराम महाराजांची समाधी, सिंहगड

_मनश्री_'s picture

6 Mar 2015 - 1:12 pm | _मनश्री_

बरोबर...... *YES*

_मनश्री_'s picture

6 Mar 2015 - 10:12 am | _मनश्री_

2

त्रिवेणी's picture

6 Mar 2015 - 11:07 am | त्रिवेणी

मारुतीच्या हातावर मैना बसली आहे.

विनोद१८'s picture

6 Mar 2015 - 11:31 am | विनोद१८

मैनाच आहे ती, हा फोटो अंदाजे १५० ते २०० मिटर इतक्या अंतरावरून घेतल्यामुळे ती तितकीशी स्पष्ट आलेली नाही.

विटेकर's picture

6 Mar 2015 - 12:08 pm | विटेकर

मनरंग - Fri, 06/03/2015 - 10:12

हा फोटो श्री सज्जनगड !

_मनश्री_'s picture

6 Mar 2015 - 1:15 pm | _मनश्री_

बरोबर...... *smile*

श्रीरंग_जोशी's picture

6 Mar 2015 - 7:19 pm | श्रीरंग_जोशी

खालील दुवा असावा असा अंदाज आहे.

http://i.imgur.com/S1jygh7.jpg

उत्तम संकल्पना. संधी मिळाली की मी पण काही फटू टाकीन.

बरोबर.. काही जमत नाहिये फोटो टाकणे, कधी दिसताय कधी नाही.

kk