सुचना
प्रिय मिसळपाव सदस्य,
आपल्या मिसळपाववरील योगदानाची आम्ही नोंद घेतली आहे. मात्र, अलीकडील काही पोस्ट्स/प्रतिक्रियांमध्ये व्यक्तिगत टीका, शिवीगाळ, विशिष्ट राजकीय अजेंडा, घसरलेला भाषेचा स्तर, असे सातत्याने दिसून येत आहे. मिसळपाव हे मुक्त अभिव्यक्तीसाठीचे व्यासपीठ असले तरी, येथे काही मूलभूत नियम व सभ्यतेची अपेक्षा राखली जाते.
आपल्या लक्षात आणून देतो की:
1. कोणत्याही व्यक्तीवर (मिसळपाववरील सदस्य, राजकीय नेते इत्यादी) व्यक्तिगत स्वरूपाची टीका सहन केली जाणार नाही.
2. राजकीय अजेंडा रेटणे, पक्षनिष्ठा पसरवणे किंवा इतर सदस्यांना चिथावणी देणारी विधानं करणे हे संस्थळाच्या धोरणात बसत नाही.
आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या प्रतिसादांची शैली पुन्हा एकदा तपासून पाहावी व संस्थळाच्या मर्यादेत राहून सहभाग घ्यावा. भविष्यात याच प्रकारची कृती आढळल्यास, आपले सदस्यत्व तात्पुरते वा कायमचे निलंबित केले जाऊ शकते.
आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे.
– मिसळपाव व्यवस्थापन टीम
प्रतिक्रिया
16 Mar 2015 - 5:49 pm | कपिलमुनी
कैलास लेणी नाही
17 Mar 2015 - 10:45 am | असंका
श्री ___ यांच्याकडून प्रेरणा घेत मिपाच्या इतिहासातील अजून एक फोटो!! जसाच्या तसा!!! ओळखा आता!!
(...अहो पण तो लेख लिहिणारे तर कुणी वेगळे आहेत. मग तुम्ही त्यांचे डु आयडी का? कारण फोटो तर अगदी तोच दिस्तो आहे!)
17 Mar 2015 - 3:08 pm | कपिलमुनी
खिद्रापूर !
17 Mar 2015 - 10:51 pm | श्रीरंग_जोशी
17 Mar 2015 - 11:15 pm | खंडेराव
Bridge,pune?
17 Mar 2015 - 11:21 pm | श्रीरंग_जोशी
उत्तर बरोबर आहे. गाडगीळ पुलाशेजारी हा पुतळा आहे.
17 Mar 2015 - 11:14 pm | खंडेराव
Z bridge javalil aahe ka?
17 Mar 2015 - 11:33 pm | श्रीरंग_जोशी
18 Mar 2015 - 4:45 pm | असंका
ती डावीकडची इमारत मंजे कुठली तरी गाड्यांची डीलरशीप आहे ना? पाषाणकर ऑटो बहुतेक...बावधन की अस्लच कुठलंतरी ठिकाण असेल.
18 Mar 2015 - 4:46 pm | असंका
पाषाण...
18 Mar 2015 - 5:02 pm | कपिलमुनी
पाषाण-सुस पूल . डावीकडे आहे ते पाषाणकर अॅटो चा शोरूम .. पुढे बालेवाडी स्टेडियमच्या अंधुक खुणा दिसत आहेत
18 Mar 2015 - 5:40 pm | श्रीरंग_जोशी
हा फोटो २००७ सालचा आहे. आता हा परिसर खूपच बदलला आहे.
पाषाणकर यांची कार शोरुम बंद होऊन इतर कुणाची शोरुम सुरू झालेली आहे.
18 Mar 2015 - 5:44 pm | श्रीरंग_जोशी
19 Mar 2015 - 5:23 pm | कपिलमुनी
विशेष असा काय आहे या फोटो मध्ये ?
म्हणजे असा एखादा वैशिष्ठ्य ज्यावरून ही जागा ओळखता येइल ?
19 Mar 2015 - 5:25 pm | असंका
होय..काहीच वेगळेपणा लक्षात येत नाहिये...रत्नागिरीहून पावसला जाताना समुद्र असा दिसत असेल किंवा गणपतीपुळयाला जातानापण...किवा अगदी भारताबाहेरचा पण असू शकेल.
19 Mar 2015 - 5:31 pm | श्रीरंग_जोशी
कोकणात फिरायला जाणारे बरेच पर्यटक या ठिकाणी जातात पण या बीचवर प्रत्यक्षात जात नाही.
19 Mar 2015 - 5:42 pm | कपिलमुनी
भंडारपुळे ??
19 Mar 2015 - 6:24 pm | श्रीरंग_जोशी
हे ठिकाण बर्यापैकी प्रसिद्ध आहे आणि ते दक्षिण कोकणात नाही. मिपावर याचा उल्लेख अनेकदा वाचलाय.
19 Mar 2015 - 7:48 pm | आदूबाळ
शेखाडी? हत्यार फेम?
19 Mar 2015 - 7:53 pm | श्रीरंग_जोशी
जरा प्रसिद्ध नाव आहे या ठिकाणाच्ये.
23 Mar 2015 - 6:01 pm | प्रसाद१९७१
आरे-वारे चा बीच?
23 Mar 2015 - 6:35 pm | श्रीरंग_जोशी
खाली अत्रुप्त यांनी उत्तर दिले आहे.
19 Mar 2015 - 9:08 pm | अत्रुप्त आत्मा
रंगाराव...आवो ह्यो आमच हरेश्वर...तीर्थावरून घ्येतलेला बंद्राचा फोटू...
हा बं अजुन दोन देता मी!


19 Mar 2015 - 9:16 pm | श्रीरंग_जोशी
आपल्यापैकी अनेकजण बरेचदा तिथे गेले असतील याची खात्री होतीच.
19 Mar 2015 - 4:44 pm | खंडेराव
देता येईल का? महाराष्त्रातील आहे का?
19 Mar 2015 - 5:23 pm | श्रीरंग_जोशी
या ठिकाणी अनेक मिपाकर जाऊन आले असतील ही खात्री आहे.
19 Mar 2015 - 5:37 pm | यसवायजी
पच्चीम म्हाराष्ट्रातला १ धबाधबा. वळखा बघू
19 Mar 2015 - 5:43 pm | कपिलमुनी
वरंधा घाटामधला धबधबा ??
19 Mar 2015 - 5:43 pm | कपिलमुनी
आंबोली घाटामधला ! पण स्पेसिफिक नाव आठवत नाही
19 Mar 2015 - 5:53 pm | असंका
लोणावळा...भुशी डॅमच्या वरचा भाग?
19 Mar 2015 - 7:02 pm | यसवायजी
कोंगो कपिलमुनी।
आम्बोलीच.
19 Mar 2015 - 8:44 pm | यसवायजी
19 Mar 2015 - 10:41 pm | कपिलमुनी
Never seen before :(
19 Mar 2015 - 11:30 pm | विनोद१८
..कुठेतरी पाहीले आहे, पण आठवत नाहीये.
19 Mar 2015 - 11:34 pm | श्रीरंग_जोशी
टर्मिनल ३, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी दिल्ली असू शकते असा अंदाज पाहताक्षणी आला. पण नीट पाहिले असता अधिक खुणा जाणवल्या नाही. त्या विमानतळावरून बरेचदा प्रवास केला असुनही हे शिल्प प्रत्यक्षात आजवर पाहिले नाही.
सुर्यनमस्कारावर आधारित शिल्प खरंच कल्पक वाटत आहे.
20 Mar 2015 - 9:16 pm | श्रीरंग_जोशी
यसवायजी यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतिक्षेत.
20 Mar 2015 - 9:47 pm | यसवायजी
दिल्ली एयरपोर्ट. सही जवाब.
टर्मीनल आठवत नाही.
20 Mar 2015 - 10:09 pm | श्रीरंग_जोशी
विनोद १८ यांनी अंदाज व्यक्त केल्यामुळे मी माझा अंदाज जोडला. आत्मविश्वासपूर्ण उत्तर नव्हते.
आता बहुतांश फ्लाईट्स टर्मिनल ३ वरूनच असतात. जुन्या डोमेस्टिक टर्मिनलवरून काही बजेट एअरलाइन्सच्या फ्लाईट्स सुटतात.
२००९ मध्ये जेव्हा टर्मिनल ३ चे उद्घाटन झाले होते तेव्हा जगातली सर्वात लांबलचक सलग इमारत म्हणून विक्रम झाल्याचे वाचले होते.
20 Mar 2015 - 10:24 pm | यसवायजी
यस्स. इतरही बर्याच कलाकृती मस्त आहेत. हत्ती, योगा वगैरे. फोटो चुकून डिलीट झाले. आणि परत दिल्लीचा योग आला नाहीए.
19 Mar 2015 - 11:40 pm | विनोद१८
भारतीय योगविषयक अनेक मुद्रा आहेत तेथे.
20 Mar 2015 - 10:13 pm | श्रीरंग_जोशी
लगेच बरोबर उत्तर मिळेल हा विश्वास वाटतो.
20 Mar 2015 - 11:49 pm | प्रचेतस
सिंहगड?
20 Mar 2015 - 11:51 pm | श्रीरंग_जोशी
पण उत्तरानंतरच्या '?' मुळे जरा हिरमोड झाला :-) .
20 Mar 2015 - 11:55 pm | प्रचेतस
अगदी किंचित राजगडाचीही शंका होती.
राजगडावर पण दारूचे कोठार वनविभाग अशी पाटी पाहिल्याचे पुसटसे आठवत होते.
21 Mar 2015 - 12:03 am | श्रीरंग_जोशी
दारूचे कोठार ऐवजी मी दारुगोळ्याचे कोठार असा शब्दप्रयोग केला असता.
दारु म्हंटलं की मद्याखेरीज दुसरे काही वाचणार्याचा मनात येईल असे वाटत नाही ;-) .
20 Mar 2015 - 10:18 pm | विनोद१८
20 Mar 2015 - 10:21 pm | विनोद१८
चित्र ओळखणे सोपे होइल.
22 Mar 2015 - 11:35 pm | श्रीरंग_जोशी
शंकराचार्य मंदिर, श्रीनगर.
तीन वर्षांपूर्वी गेलोय पण फोटो लांबचा असल्याने खात्री वाटत नव्हती.
23 Mar 2015 - 12:12 pm | विनोद१८
.....बरोबर आहे तुमचे उत्तर.
22 Mar 2015 - 11:45 pm | श्रीरंग_जोशी
22 Mar 2015 - 11:50 pm | खंडेराव
Highway Varun disate. Aurangabad kiva nasik jawal?
22 Mar 2015 - 11:51 pm | श्रीरंग_जोशी
हायवेवरूनच दिसतं पण औरंगाबाद किंवा नाशिकचा काहीच संबंध नाही.
23 Mar 2015 - 12:19 am | कपिलमुनी
after ambegaon.. towards tunnel
23 Mar 2015 - 12:24 am | श्रीरंग_जोशी
हे बांधकाम वर्षानुवर्षांपासून तसंच अर्धवट आहे. हा फोटो मी आठ वर्षांपूर्वी काढलाय.
कुणाला ठाऊक आहे का की हे असे अर्धवट का राहिले?
7 May 2017 - 2:22 am | आशु जोग
चांदबिबीचा महाल वाटला मला. का राहीले हे बांधकाम अर्धवट
7 Jan 2020 - 11:28 am | चौथा कोनाडा
हायवे वरून जाताना लक्ष वेधून घेणारे हे बांधकाम अश्याच पडक्या अवस्थेत आहे अजून !
23 Mar 2015 - 5:30 am | श्रीरंग_जोशी
24 Mar 2015 - 8:03 am | श्रीरंग_जोशी
हे ठिकाण पटकन ओळखले जाईल असे वाटले होते...
24 Mar 2015 - 9:22 am | प्रचेतस
हा बहुधा लोणावळा डॅमचा परिसर आहे.
24 Mar 2015 - 9:35 am | श्रीरंग_जोशी
भुशी डॅमकडे जाताना लागणारा परिसर.
23 Mar 2015 - 5:59 pm | पॉइंट ब्लँक
24 Mar 2015 - 11:14 am | खंडेराव
जुन्या मंदिराला पिवळा रंग देत आहेत का?
25 Mar 2015 - 7:44 pm | पॉइंट ब्लँक
हो ती पद्धत आहे. आणि एक हिंट - मंदिराचा पुन: निर्माण होतोय.
27 Mar 2015 - 12:24 am | खंडेराव
कोणाला माहिती दिसत नाही!
27 Mar 2015 - 7:10 am | पॉइंट ब्लँक
किर्ती नारायण मंदिर, तळकडु
27 Mar 2015 - 7:20 am | श्रीरंग_जोशी
27 Mar 2015 - 9:42 am | ज्ञानोबाचे पैजार
भाटघर धरण,
पैजारबुवा,
27 Mar 2015 - 5:07 pm | श्रीरंग_जोशी
:-)
27 Mar 2015 - 4:25 pm | खंडेराव
27 Mar 2015 - 4:26 pm | खंडेराव
27 Mar 2015 - 4:28 pm | खंडेराव
27 Mar 2015 - 5:35 pm | खंडेराव
27 Mar 2015 - 5:43 pm | श्रीरंग_जोशी
http://static.panoramio.com/photos/large/97698852.jpg
तुम्ही कॉपी इमेज युआरएल करून दुवा मिळवायला विसरलात....
30 Mar 2015 - 7:25 am | श्रीरंग_जोशी
मी जालावर शोध घेऊन या फोटोचं ठिकाण ओळखलं आहे. पण जी मंडळी प्रत्यक्ष भेट देऊन आलेली आहे त्यांची संधी हिरावली जाऊ नये असे वाटते.
अवांतर: फोटो प्रकाशित करताना घ्यायची काळजी
30 Mar 2015 - 9:35 am | खंडेराव
मी ही प्रोसेस करतो.
१) फोटो imgur वर अपलोड केला.
२) मिळालेल्या ६ लिंक मधुन HTML लिंक कॉपी केली.
३) मिसळपाव मधे अपलोड फोटोला गेलो.
४) ती लिंक पेस्ट केली.
५) आकार ६४० * ६४० टाकला.
६) नाव अंदाजे दिले.
यात, कधी फोटो दिसतात, कधी नाही. खाली एक फोटो टाकला आहे.
काही चुका आहेत का वरच्या प्रोसेस मधे? काही बदल केला पाहिजे?
30 Mar 2015 - 9:47 am | श्रीरंग_जोशी
संपूर्ण लिंक इथे फोटोसाठी वापरल्याने घोळ होतोय. या फोटोचा प्रत्यक्ष दुवा केवळ एवढाच आहे - http://i.imgur.com/605Yk1x.jpg
याखेरीज इतर काही असले की समस्या येणारच.
केवळ रुंदी ६४० टाकणे अपेक्षित आहे. मुळ प्रतिच्या लांबी-रुंदीच्या गुणोत्तरानुसार लांबी आपोआप सेट केली जाते. धाग्यावर थेट प्रतिसाद टाकताना कमाल रुंदी ६४० असावी. नाहीतर चित्र सीमारेषेच्या बाहेर जाते. उपप्रतिसादात तर अधिकच कमी असावी.
मिपाच्या पूर्वपरिक्षणात फोटो दिसत असल्याखेरीज तो प्रकाशित करू नये.
30 Mar 2015 - 11:15 am | खंडेराव
इथुनपुढे हीच प्रोसेस केली जाईल.
30 Mar 2015 - 11:14 am | खंडेराव
30 Mar 2015 - 2:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
कुठे आहे ते माहीत नाही पण ही देवळ बघुन यांची आठवण झाली

फोटु अंजावरुन साभार
पैजारबुवा,
30 Mar 2015 - 5:36 pm | कपिलमुनी
जागेश्वर धाम
31 Mar 2015 - 9:54 am | खंडेराव
धाम जागेश्वर, उत्तरांखंड.
बरीच मंदिरे आहेत तिथे अशी, रशियन बाहुल्यांसारखी वेगवेगळ्या आकाराची.
30 Mar 2015 - 7:45 pm | श्रीरंग_जोशी
आपल्या पैकी काही लोक रोज या इमारतीसमोरून जात असतील...
31 Mar 2015 - 8:51 am | प्रचेतस
लेमन ट्री हॉटेल. हिंजवडी फेज १, इन्फोसिस सर्कल शेजारी.
31 Mar 2015 - 8:55 am | श्रीरंग_जोशी
फोटो साडेसात वर्षांपूर्वीचा आहे.
31 Mar 2015 - 8:57 am | श्रीरंग_जोशी
10 Mar 2019 - 3:43 am | श्रीरंग_जोशी
चार वर्षे झालीत. अजुन कुणीच प्रयत्न केला नाही :-( .
2 May 2019 - 4:49 pm | किल्लेदार
शनिवार वाडा?
31 Mar 2015 - 9:04 am | प्रचेतस
ओळखा पाहू फोटोतील परिसर.
7 May 2017 - 3:59 am | एस
नाणेघाट, जीवधन, दाऱ्या घाट, ढाकोबा शिखर, दुर्ग टेकडी, आहुपे घाट, मच्छिंद्रगड.
खालच्या टोकावडे किंवा पाने गावातून घेतलेला पॅनोरमा आहे. यात डावीकडील नानाचा अंगठा दिसत नाहीये बहुतेक.
7 May 2017 - 7:22 am | प्रचेतस
शेंडी गावच्या पुढे मुतखेल गावच्या पुढून हे छायाचित्र घेतले आहे. डावीकडे आणि समोर घनचक्करची रांग आणि सर्वात उजवीकडे रतनगड. त्याचा खुट्टा उठून दिसतोय.