फोटो ओळखा.

Primary tabs

खंडेराव's picture
खंडेराव in भटकंती
5 Mar 2015 - 12:26 pm

नमस्कार.

मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत?
थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील.

जर संपादक मंडळाची हरकत नसेल तर धागा सुरु करता येइल.

काही सोपे नियम -

एका वेळेस एकच फोटो
उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही.
फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा.
फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.

उदाहरणार्थ -

प्रतिक्रिया

ओह! घनचक्कर पायथ्यापासून जीवधनसारखाच दिसतोय. घनचक्करवर गेलोय पण पायथ्याकडून पाहिला नव्हता. आणि रतनगडाचा खुट्टा फारच मोठा दिसतोय.

ओह! घनचक्कर पायथ्यापासून जीवधनसारखाच दिसतोय. घनचक्करवर गेलोय पण पायथ्याकडून पाहिला नव्हता. आणि रतनगडाचा खुट्टा फारच मोठा दिसतोय.

खंडेराव's picture

6 Mar 2019 - 11:34 am | खंडेराव

.

अभ्या..'s picture

6 Mar 2019 - 12:54 pm | अभ्या..

हे एक दुमडलेले फिक्क्या निळ्या रंगाचे डॉक्युमेंट आहे. त्यावर हिरवा अर्धगोल आणि एक बारका ढग आहे. डॉक्युमेंट च्याकडेला एक पांढरी तिरकी रेषा आहे. बाहेर एक स्पॉट आहे काळ्या रंगाचा.
हे चित्र बहुधा फाईल ओपन हिट नसेल किंवा शेअरिंग नसेल तर येते असे आठवते.

संजय पाटिल's picture

7 Mar 2019 - 11:40 am | संजय पाटिल

=))))

पैलवान's picture

6 Mar 2019 - 1:00 pm | पैलवान

त

प्रचेतस's picture

6 Mar 2019 - 1:40 pm | प्रचेतस

विठ्ठल मंदिर, हंपी

कोणीतरी पुढचा भाग क्रमांक लिहून नवीन धाग्यात कन्टीन्यू करावं असं वाटतं.

गोरगावलेकर's picture

6 Mar 2019 - 1:39 pm | गोरगावलेकर

माझाही एक प्रयत्न. मुंबई परिसरात असलेल्या लोकांसाठी एक सोपे ओळखा पाहू चित्र. फोटो दिसतो का दुमडलेले फिकट निळ्या रंगाचे डॉक्युमेंट?

प्रचेतस's picture

6 Mar 2019 - 1:41 pm | प्रचेतस

वसईचा किल्ला

गोरगावलेकर's picture

6 Mar 2019 - 1:52 pm | गोरगावलेकर

हा हा हा. मुंबैकरांऐवजी पुण्यावाल्यांनी लवकर ओळखले.

टर्मीनेटर's picture

6 Mar 2019 - 11:33 pm | टर्मीनेटर

हिंट - राजस्थानातले एक मंदिर.
.

प्रचेतस's picture

7 Mar 2019 - 8:22 am | प्रचेतस

सहस्रबाहू मंदिर?

बरोब्बर! खजुराहो प्रमाणे शृंगार शिल्पे असलेल्या ह्या 'सहस्त्रबाहू' मंदिराच्या नावाचा अपभ्रंश होऊन 'सास-बहु' मंदिर म्हणूनही ओळखले जाते :)

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2019 - 5:43 pm | चौथा कोनाडा

हा धागा पहिल्यांदाच पाहिला, इन्टरेस्टिंग आहे

हा फोटो ओळखा :

AYD_032

टर्मीनेटर's picture

7 Mar 2019 - 9:12 pm | टर्मीनेटर

फोटो दिसत नाहीये.

अभ्या..'s picture

7 Mar 2019 - 9:16 pm | अभ्या..

गॅस शेगडीचा बंद केलेला नॉब आहे हा

नै ओळखता येत....मंजे दिसतच नैये काही....

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2019 - 5:29 pm | चौथा कोनाडा

फो टो शेअर करताना काहीतरी अडचण येत आहे, त्यामुळे खाली फोटॉची लिन्क टाकलीय. उघडतेय का ते बघा प्लिज.

चौथा कोनाडा's picture

8 Mar 2019 - 5:18 pm | चौथा कोनाडा
प्रचेतस's picture

9 Mar 2019 - 9:04 am | प्रचेतस

कराड/सातारा परिसर?

असंका's picture

9 Mar 2019 - 10:14 am | असंका

हिंट...प्लीज...

गोरगावलेकर's picture

9 Mar 2019 - 10:54 am | गोरगावलेकर

झाडावर पारंब्यांच्या मागे अर्धवट लपलेला बोर्ड वाचण्याचा प्रयत्न केला. निदान परिसर तरी कळाला असता. पण नाही जमले.

अभ्या..'s picture

9 Mar 2019 - 5:10 pm | अभ्या..

श्री संतकृपा पॉलिटेक्निक कराडचा बोर्ड आहे तो. ३बाय ४ फूटाचा. वुडन फ्रेम. ;)
.
- माजी फ्लेक्शवाला अभ्या..

चौथा कोनाडा's picture

9 Mar 2019 - 3:51 pm | चौथा कोनाडा

कराड/सातारा परिसर?
हो, बरोबर.
हिंट: याच्या जवळ संग्रहालय आहे.

प्रचेतस's picture

9 Mar 2019 - 4:05 pm | प्रचेतस

औंध?

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Mar 2019 - 4:05 pm | ज्ञानोबाचे पैजार

यमाई देवीचे देऊळ...
पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

10 Mar 2019 - 8:26 pm | चौथा कोनाडा

ज्ञा पै आणि प्रचेतस, बरोबर. औंधच्या भवानी म्युझियमचा पायथा आहे हा. सुंदर दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या आहेत. अन हे सभव्य वटवृक्ष, त्याच्या पारंब्या वातावरण सुंदर बनवून टाकतात !

नवीन धागा काढावा म्हणजे फोटो पाहणे सुलभ होईल.

श्वेता२४'s picture

12 Mar 2019 - 1:42 pm | श्वेता२४

+1

चौथा कोनाडा's picture

14 Mar 2019 - 5:40 pm | चौथा कोनाडा

+१

सहमत.

किल्लेदार's picture

2 May 2019 - 4:47 pm | किल्लेदार

शनिवार वाडा?

किल्लेदार's picture

2 May 2019 - 4:51 pm | किल्लेदार

चुकीच्या जागी प्रतिसाद...