स्त्रियाना नक्की काय पाहिजे?

लिलि काळे's picture
लिलि काळे in जनातलं, मनातलं
27 Feb 2013 - 11:27 am

नमसकार, इथे लिहिन्याचा माझा हा पहिलाच टाईम आहे. मला मिसळपाव खुप आवडल. माझे मराठी चान्गले नाही. पन ईथे भप्रुर वाचनार व लिहिनार आहे,मग इम्प्रोव होईल. मला हि तेच पाहिजे. मला खत्री वाट्ते तुम्ही मदत कराल याची. आज मी एक गोश्ट बोलते मला खुप खुप आवडलेली.

किन्ग आर्थर आणि चेटकिण

एकदा शेजारच्या राजाच्या राजाने किंग आर्थर बेसावाध होता त्यावेळी हल्ला करून त्याला पकडले व जेलमध्ये टाकले. पण तरुण आर्थरच्या विचाराने ते इम्प्रेस्स झाले व त्यानी त्याला मारायचे नाही असे ठरवले. त्यानी आर्थरला म्हटले तुला आम्ही एक खुप अवघड प्रश्न सान्ग्णार, त्याचे उत्तर तु एक वर्शाच्या आतमधी द्यायचे. जर तु उत्तर दिले तर तुला स्वातन्त्र करु नाहि देऊ शकला तर मारुन टाकु. त्यानी उत्तर शोधायला आर्थरला सोडुन दिले.

तर तो अवघड प्रश्न काय होता? प्रश्न होता "स्त्रियाना नक्की काय पाहिजे?". ह्या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता भलेभले हैराण झालेले, मग तरुण आर्थरला तर उत्तर शोधणे इम्पोस्सिबलच होते. पण मरण अवोइड करायच तर उत्तर मिळाला पाहिजे, म्हणून तो त्याच्या राजामधी परत आला. तिथे त्याने प्रत्येक नागरिकाचे ओपिनिअन घेतले. त्याची राणी, मोठे मोठे विद्वान, शास्त्री, पन्डित, अधिकारी सर्वाना विचारले. अगदी विदुशकाचेहि मत घेतले.
पण कोणी त्याला सटिसफॅक्टरी उत्तर दिल नाही. त्याला काही जणानी असे सुचवले कि गावाबाहेरच्या जन्गलात जी म्हातारी चुड़ैल म्हणजे चेटकिण राहते तिच्याशी चर्चा कर, तिचे मत घे. तिच ह्या अवघड प्रश्नाचे बरोबर उत्तर दील. पण तिचा सल्ला घेण्याची खुप जास्त किन्मत तुला चुकवावी लागेल. कारण ती म्हातारी चेटकीण तिने केलेल्या एखाद्या गोश्टिची आवाढव्य अशी किन्मत घेण्यासाठी फेमस होती.

बस थोडेच दिवस राहिले होते वर्श सम्पायला, म्हणून आर्थरने तिच्याकडे जाण्याचे ठरवले.
चेटकिण म्हणाली त्याला, मी प्रश्नाचे उत्तर जरुर देते,पण मी सान्गल ती किन्मत तु मला देणार का? प्रश्नाचे उत्तर देण्याच्या बदल्यात तिला आर्थेरच्या जिवलग मित्राशी म्हणजेच कुलीन आणि शुरवीर अशा सर लॅन्सलॉट याच्याशी लग्न करायला पहिजे होते.

तिची मागणी ऐकुन आर्थर खुप हादरला. ती चेटकिण जक्ख म्हातारी आणि भयानक होती. तिच्या तोन्डामधी एकच सुळा दात होता, तिच्या तोन्डातुन घाण घाण आवाज निघायचे आणि घाण वासपण मारायचा. आर्थरने तिच्या मागणीला नकार दिला, त्याला आपल्या प्रिय मित्राचा असा बळी देउन , पश्च्तापाचे बर्डन आयुश्यासाठी घ्यायचे नव्हते.
पण सर लॅन्सलॉटला हे सगळे कळले आणि चेटकिणीची मागणी मान्य करणार असल्याचे त्याने आर्थरला सान्गितले. तो म्हणाला माझ्या मित्राच्या जीवापेक्शा हा त्याग मोठा नाही. अशारितीने सर लॅन्सलॉट व चेटकीण याच्या लग्नाची घोशणा झाली.

तेव्हा चेटकिणीकडून उत्तर मिळल ते असे "स्त्रिला तिच्या स्वताच्या आयुश्याचा इनचार्ज व्हायची ईच्छा असते". त्या क्शणाला सर्वाना जाणेव झाली कि चेटकिणीने एक महान सत्याला उघड केले आहे आणी आर्थरला जीवदान मिळणार आहे. तसच झाल आणि शेजारच्या राजाने आर्थरला मुक्त केल.

ईकडे चेटकीण आणि लॅन्सलॉट यान्चे धुमधडाक्यात लग्न लागले. थोड्यावेळातच मधुचन्द्राचा क्शण जवळ आला आणि
लॅन्सलॉट जड पावलने व बिचकतच बेडरुम मध्ये आला. पण समोर हे काय द्रुश्य होते. चेटकिणीच्या जागेवर एक अतिशय सुन्दर तरुणी त्याची वाट बघत होती. ते बघुन लॅन्सलॉट हक्काबक्काच झाला, त्याने तिला विचारले हे असे कसे काय झाले? ती सुन्दरी म्हणाली कि मी चेटकीण असताना तु माझ्याशी एवढ प्रेमळ्पणे वाग्ला, म्हणुन मी ठरवले आहे कि मी दिवसाभरातला फक्त अर्धाच दिवस भयानक व विक्रुत चेटकिणीच्या रुपात राहील आणि बाकी अर्धा दिवस अशा सुन्दर तरुणीच्या रुपात राहिल. तर तु ठरव आणि सान्ग कि मी तुला सुन्दर तरुणी म्हणून कधी पाहिजे आहे, दिवसा कि रात्री?

दुविधेत सापडलेला लॅन्सलॉट विचारमग्न झाला. दिवसा हि जर अशा सुन्दर रुपात असेल तर मला सर्वानसमोर माझी सुन्दर बायको मिरवता येइल आणि शो ओफ पण करता येइल, पण रात्रीच्या वेळी एकान्तात चेटकिण??
का दिवसभर हि विद्रुप चेटकिनिच्या रुपात असु दे, आणि रात्रीच्या एकान्तात सुन्दर तरुणी.

तुम्ही काय निवडल असत अशा वेळी? तुमचे उत्तर पहिल ठरवा आणि लॅन्सलॉटचा काय चोइस होता ते खाली वाचा.

कुलीन लॅन्सलॉट तिला म्हणाला जरी तु माझी आता बायको असली तरी कधी कुठल्या रुपात रहायचे हे ठरवण्याचा हक्क तुलाच आहे. तुला जसे आवडेल तशी तु रहा, मला चालेल.
हे ऐकुन चेटकिणीला खुप समाधान झाले, तिने आनन्दाने त्याला वचन दिले कि ती आत्तापासुन कायमच ,शेवट्पर्यन्त सुन्दर तरुणीच्याच रुपात राहिल कारण त्याने तिला येवढ्या आदराने वागवले आणि तिच्या आयुश्याचा इनचार्ज तिलाच होउ दिले.

तर ह्या गोश्टिचे मोरल काय?

....जर तुम्ही तुमच्या आयुश्यातील स्त्रिला तिचा मार्ग निवडण्याचे स्वातन्त्र दिले नाही तर सगळच विद्रुप होउन बसेल!!

कथाजीवनमानविचारसद्भावनाअनुभवसल्लामाहितीमदत

प्रतिक्रिया

आनन्दिता's picture

28 Feb 2013 - 11:26 am | आनन्दिता

मी तरि तुझ्यापेक्शा चान्गलच लिहिल आहे

या वाक्याला मात्र मनापासुन टाळ्या :) :)
तुमचा आत्मविश्वास आवडला हो अगदी.

विलासिनि's picture

27 Feb 2013 - 2:08 pm | विलासिनि

लिलि, मराठी साहित्यलेखन करणे हे मराठी भाषेतील मातब्बरांचे काम आहे. तू तर भाषा सुधारण्यासाठी या सदराचा वापर केलास हा त्या भाषेचा अपमान आहे आणि तोही आजच्या दिवशी? असो.
अजून शिकायचे आहे तर कौतुक करुन घेण्याची घाई करु नकोस.
" विद्या विनयेन शोभते! "
जिद्दीने व विनम्रतेने शिक तुला चांगले यश मिळेल.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 2:27 pm | लिलि काळे

हो विलासिनी " विद्या विनयेन शोभते! " मान्य आहे मला. पण जे एक्स्पर्ट अस्ल्याचे दखवत आहेत इथे त्यान्च्याकडुन पण थोड्या विनयाची अपेक्शा आहे ना ग. त्याना त्याचा इगो पॅम्पर करायचा आहे म्हणोन माझा का वापर मी करु द्यावा?
आणि अपमान कसला आला, उलट मला मराठी खुप आवडते, आणि मी मराठीतुन लिहिण्याचा प्रयत्न केला याचे खुप समाधान वातते मला. आणि मला नाहि वाटत कि ज्याच मराठी अगदी पक्क आहे त्यानीच इथे लिहाव अशी अट आहे.

वोर्ल्द मरथि दे च्या दिवशी तुमची ही स्तोर्य खरंच लिके करावी अशीच आहे.यत्र नार्यस्तु पुऽऽऽ.....यत्र नार्यस्तु पुऽऽऽ.....जन्ते मरन्ते तत्र देवता हे आपण जाणतच असाल. हिरव्या देशात मातीच्या कनाकनात शेक्सपियर आहे. तुमच्यासारखे लेखक ज्या दिवशी या मातीच्या कनाकनात जातील तो सुदिन !!

जय हिन्द जय खापरगाव्...आपलं ते हे ..जय मिसळपाव.

धाय मोकलाया तं दाही दिश्यापण कमी पडतीन रं सुडक्या, ही स्तोर्य वेर्य मुच लिके करतोय!!!

पैसा's picture

27 Feb 2013 - 2:21 pm | पैसा

अच्रत बव्ल्त हल्कत स्तुपिद कुठले दोघेही!

केदार-मिसळपाव's picture

28 Feb 2013 - 5:09 pm | केदार-मिसळपाव

कोपर्यापासून...

त्र नार्यस्तु पुऽऽऽ.....यत्र नार्यस्तु पुऽऽऽ.....जन्ते मरन्ते तत्र देवता

=)) =))
अरारा

पू आल्यामुळे जंतूंमुळे देवता मरतात की काय!!!

=)) =)) लैच लैच जबरा. त्यात परत या सगळ्याचा संबंध नारीशी जोडलेला पाहून डोळे भस्सकन पाणावले.

तुमच्यासारखे लेखक ज्या दिवशी या मातीच्या कनाकनात जातील तो सुदिन !!

ज ह ब ह रा :D

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 2:52 pm | लिलि काळे

ओ विद्वान काका , मला अजुन टाईप करयला जमत नसल तरी वाचयला येत चान्गल. काय लिहिलय काहिच कळत नाही तुम्ही. ते म्हण्तात ना कुपमन्डुक का काय ती व्रुती आहे. अशा व्रुत्तेमुळे ज्याना मरठी शिकायची इच्छ आहे ते चार वेळा विचार करतील.

सूड's picture

27 Feb 2013 - 3:30 pm | सूड

>>ओ विद्वान काका , मला अजुन टाईप करयला जमत नसल तरी वाचयला येत चान्गल. काय लिहिलय काहिच कळत नाही तुम्ही. ते म्हण्तात
लिलिआजीबाई काळेपणजीबै, माझी असेल कूपमण्डूक वृत्ती पण तुम्हाला फक्त दुसर्‍याच्याच चूका दिसतात असं दिसतंय. जमेल हं हळूहळू या आयडीनेही लिहायला. ओल्द विने इन नेव बोत्त्ले कुठल्या !!

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 3:49 pm | लिलि काळे

ओ खापर पण्जोबा मी स्वताहुन नाही गेले कुणच्या चुका काढायला.

ओल्द विने इन नेव बोत्त्ले कुठल्या !!

हे काय लिहिलय कळत नाहि. प्लीज वरती पण बोलले आहे सभ्य भाशेत लिहा म्हणोन.

सूड's picture

27 Feb 2013 - 3:57 pm | सूड

सभ्यच भाषेत आहे लिलिआजीबै काळेपणजीबै. तुमचा चष्मा बदला जरा !!

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 4:00 pm | लिलि काळे

खापर पणजोबा, काय लिहिल आहे ते सान्गा. कारण ते मला लिहिलय म्हणुन समजलच पाहिजे.

श्री गावसेना प्रमुख's picture

27 Feb 2013 - 4:03 pm | श्री गावसेना प्रमुख

लिला आक्का,अस खोट खोट टाइप करायला खुप त्रास झाला असेल की नाही?
सब भगवान की लिला है

गणामास्तर's picture

28 Feb 2013 - 4:56 pm | गणामास्तर

हिरव्या देशात मातीच्या कनाकनात शेक्सपियर आहे.

चुकलं की रे सुड थोडक्यात..

उद्या लोकांवर वाईट संस्कार होतात असा आरोप व्हायचा. काय सांगावं.

श्री गावसेना प्रमुख's picture

27 Feb 2013 - 2:40 pm | श्री गावसेना प्रमुख

लेली काळे यांना माझ्याकडुन एक लिली चे फुल1

फटूशॉप वाप्रून ते काळं करता आलं तर बगा ना गावसेणाप्रमुक, अजून अ‍ॅप्ट होईल ते =))

स्मिता चौगुले's picture

27 Feb 2013 - 2:42 pm | स्मिता चौगुले

:)

श्री गावसेना प्रमुख's picture

27 Feb 2013 - 2:50 pm | श्री गावसेना प्रमुख

p1

बॅटमॅन's picture

27 Feb 2013 - 3:06 pm | बॅटमॅन

दिसला आत्ता फटू. अवतार पिच्चरमधनं आणलं की नै , खरं खरं सांगा ;)

अभ्या..'s picture

27 Feb 2013 - 3:11 pm | अभ्या..

बॅट्या कशाला अवतार लागतोय त्यासाठी?
फटूशॉपमदी पांढर्‍या लिलिला ctrl+I मारले की होतेय इन्वर्ट. झाली काळी लिली :)
मागची हिरवाई अन पाने मात्र लाल होतेत.

बॅटमॅन's picture

27 Feb 2013 - 3:14 pm | बॅटमॅन

आयला अस्साय होय. सहीच रे अभ्या, धन्यु.

कपिलमुनी's picture

27 Feb 2013 - 8:28 pm | कपिलमुनी

कुठल्या आयडी ला ctrl+I मारले की होतेय इन्वर्ट होउन ही लिली काळी झालीये ??

श्री गावसेना प्रमुख's picture

27 Feb 2013 - 3:12 pm | श्री गावसेना प्रमुख

आयचान अवतार च नाही हो

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 3:08 pm | लिलि काळे

आभारी आहे श्री.

आशु जोग's picture

27 Feb 2013 - 11:00 pm | आशु जोग

बॅटमॅन

कुठलाही नवा धागा आला की घाण करून ठेवलीच पाहीजे. असं का ?

प्यारे१'s picture

27 Feb 2013 - 2:41 pm | प्यारे१

सूडला आमच्या तर्फे पार्टी जाहीर करण्यात येत आहे....!

लिलि काळे ह्यांना वा ढ दिवसाच्या हा** शुभेच्छा!

बिपिन कार्यकर्ते's picture

27 Feb 2013 - 2:55 pm | बिपिन कार्यकर्ते

मूळ लेखातील लेखन (किंबहुना लेखनचुका) आणि नंतरच्या प्रतिसादात अचानक सुधारलेले लेखन पाहून भडभडून आले...

@परा : मैंडिट्ट! कोणाला कशाने भडभडून यावे याचे नक्की काही गणीत नाही!

अभ्या..'s picture

27 Feb 2013 - 3:01 pm | अभ्या..

ते 'मैंडिट्ट" वरुन आठवले.
अपुर्‍या लेखांची आठवण करुन द्यायला अवतरलेले सुपरमॅन कुठे गायब झाले एक काडी टाकून?

किसन शिंदे's picture

27 Feb 2013 - 4:00 pm | किसन शिंदे

मूळ लेखातील लेखन (किंबहुना लेखनचुका) आणि नंतरच्या प्रतिसादात अचानक सुधारलेले लेखन पाहून भडभडून आले...

परफेक्ट निरीक्षण बिपिनदा!

लेखिकेचा मराठी टंकलेखन शिकण्याचा वेग पाहून कौतूक वाटल्या गेले आहे.

सुहास झेले's picture

27 Feb 2013 - 4:03 pm | सुहास झेले

किसनाच्या कौतुक वाटण्याला अनुमोदन ;-) :)

बॅटमॅन's picture

27 Feb 2013 - 3:00 pm | बॅटमॅन

बाकी काही असो, पदार्पणातच सेंच्युरी मारनार्‍या लिलिआज्जींचे बहुत बहुत कौतुक!!!!

(भलेही निम्मे परतिसाद तेंचे तेन्नीच मारले अस्तीन तरीपन)

इरसाल's picture

27 Feb 2013 - 3:00 pm | इरसाल

माझा लकी नंबर.

मैत्र's picture

27 Feb 2013 - 3:01 pm | मैत्र

अभिनंदन लिली तै!

कंग्रॅजुलेशन्स सगळ्याना! ह्या सेंचुरी साठी भाग घेतलेल्या माझ्या सर्व मित्रामेत्रिणी, भावबहिण, काका काकु, आजोबा आजी, नात नाती सगल्यान्चे आभार.

अभ्या..'s picture

27 Feb 2013 - 3:17 pm | अभ्या..

मग आता खरं खरं सांगा. बेंचवर आजपासूनच आलात का?
का आज साप्ताहिक सुट्टी असते?

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 3:24 pm | लिलि काळे

लॉन्ग लिव वर आहे.

अभ्या..'s picture

27 Feb 2013 - 3:32 pm | अभ्या..

ओक्के तर मग "लॉन्ग लिव लिली काळे" :)

संजय क्षीरसागर's picture

27 Feb 2013 - 3:35 pm | संजय क्षीरसागर

या वयात लाँग लिव कशाला लागतेय?

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 4:02 pm | लिलि काळे

सॉरी संजय, नाहीना सान्गु शकत.

Dhananjay Borgaonkar's picture

27 Feb 2013 - 3:44 pm | Dhananjay Borgaonkar

तुमच्या पयल्याच टायमाला शेण्चुरी भेटली. कोग्रेच्यौलेश्ण. असच लित जावा. कोनाच आइकु णका.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 3:53 pm | लिलि काळे

धनु, अरे कॉन्ग्रॅच्युलेशन्स म्हणायच आहे का तुला? तुहाहेस ना हुशार मग लिहि कि नीट.
एनी वे आभारी आहे.

सुहास झेले's picture

27 Feb 2013 - 3:55 pm | सुहास झेले

वाचतोय...

अजून १००-१५० प्रतिसाद सहज येतील. वाचनखुण म्हणून हा धागा साठवलेला आहे. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा :) :)

श्रीमत's picture

27 Feb 2013 - 3:57 pm | श्रीमत

मी तर नुसता enjoy केला
अस वाटल कि "कालेजात" गेल्यावर कुणी तरी मांझी ragging घेतली

इरसाल's picture

27 Feb 2013 - 4:04 pm | इरसाल

"धागा वा-चन मात्र करणेत येत आहे "

नन्दादीप's picture

27 Feb 2013 - 4:15 pm | नन्दादीप

डुप्लिकेट आयडी....!!!!! डुप्लिकेट आयडी....!!!!! डुप्लिकेट आयडी....!!!!!
असे निरिक्षण नोंदवतो.......

नन्दादीप's picture

27 Feb 2013 - 4:21 pm | नन्दादीप

वाचन मात्र.....?????
माझा प्रतिसाद तर दिसतोय......... आयला, मी पण संपादक मंडळात आहे की काय?? ;)

bharti chandanshive१'s picture

27 Feb 2013 - 4:24 pm | bharti chandanshive१

गोश्ट खुप आवडली

सुजित पवार's picture

27 Feb 2013 - 4:49 pm | सुजित पवार

मला लेख आवडला. मि. पा. वर स्वागत आहे.
बोलनारे बोलत राह्तिल,तुम्हि लिहित रहा.

सुजित पवार's picture

27 Feb 2013 - 5:11 pm | सुजित पवार

इथले लेख नियमितपने वाचत रहा. बरेच शब्द जे सध्या फार कमि वापरले जातात ते वाचायला मिळतिल. आताचा जो तुमचा मराठिचा शब्द्कोश आहे तो नक्किच वाढेल.

मराठिच्या अधिक ज्ञानासाठि शुभेच्छा.

शंभरी पार केलीत म्हणजे छानच असणार!!

अनन्याशी सहमत. इतके प्रतिसाद आलेत म्हणजे गोष्ट चांगलीच असणार. प्रतिसाद मात्र सगळे वाचले आणि हसणे थांबत नव्हते. एखाद्याने ड्यु आयडी धारण करून काय काय करावे याचे चांगले उदाहरण आहे. ;)
हसून हसून डोळ्यात पाणी आले......नको नको, रुमाल नकोय.

इनिगोय's picture

28 Feb 2013 - 6:57 am | इनिगोय

सहमतीशी सहमत!

दो इदींना न्क्खी काय पाहीजी अषा चिंत्नीय दाग्याच्या प्रतिक्शेत!! 8)

अधिराज's picture

27 Feb 2013 - 8:34 pm | अधिराज

गोश्ट आधी वाचली होती, पण तुम्ही शब्दबद्ध केलेली सुद्धा आवडली. कुजकट प्रतिसादांकडे चक्क दुर्लक्ष करुन तुमचे मराठीचे ज्ञान वाढवा. इथे सहकार्य करणारेहि पुष्कळ जण आहेत त्यांची मदत मिळू शकेल.
काहि जाणत्या लोकांनी इथे ज्या प्रकारचे प्रतिसाद दिले आहेत ते वाचून आश्चर्य (सखेद) वाटले.

अनन्या वर्तक's picture

27 Feb 2013 - 11:39 pm | अनन्या वर्तक

लिलि काळे गोष्ट आवडली. तुम्ही तुमच्या आनंदासाठी मराठी लेखन आणि वाचन करीत रहा. पुढील लेखनासाठी आणि मराठी भाषा शिकण्यासाठी शुभेच्छा.

लिलि काळे's picture

27 Feb 2013 - 11:40 pm | लिलि काळे

प्लीज, टिकाच करायची असेल तर निदान सभ्यतेने करा. बरेच मराठी न बोलणारे पण शिकायची ईच्छा असणरे मिपावर येत असतात, त्यान्ची भाशा वेगळी असली तरी.
त्यान्चा मराठी लोकाबद्दल आणि ईथल्या वातावरणबद्दल गैरसमज होउ शकतो.
पुन्हा विनन्ती सभ्यतेने टिका करा. आणि माझ्या किन्वा माझ्या आय डी बद्दल पर्सनल टिका अजिबात नको.

प्रसाद१९७१'s picture

28 Feb 2013 - 12:10 pm | प्रसाद१९७१

@काली -

त्यान्ची भाशा वेगळी असली तरी.

असली कसली तुमची भाशा. पुर्वी ब्रिटीशांनी उसतोडायला मॉरिशस ला नेलेल्या लोकांपैकी का तुम्ही?

लिलि काळे's picture

28 Feb 2013 - 12:14 pm | लिलि काळे

प्रसाद१९७१ , मी खूप वेळा इथ सान्गितलय कि पर्सनल टिका टाळा. तरि तुम्ही मला जाणबुजुन काल पासन त्रास देत आहात. ह्या बद्दल आवश्यक त्या ठिकाणी मी दाद मागत आहे.

प्रसाद१९७१'s picture

28 Feb 2013 - 2:01 pm | प्रसाद१९७१

माफी असावी काळे आज्जी

भिकापाटील's picture

28 Feb 2013 - 10:38 pm | भिकापाटील

असली कसली तुमची भाशा. पुर्वी ब्रिटीशांनी उसतोडायला मॉरिशस ला नेलेल्या लोकांपैकी का तुम्ही?

=))

श्रीरंग_जोशी's picture

27 Feb 2013 - 11:52 pm | श्रीरंग_जोशी

मिपावर स्वागत. एका वेगळ्या प्रयत्नाबद्दल तुमचे अभिनंदन.

तांत्रिक अडचणींसाठी खालिल दुव्यांवर मार्गदर्शन मिळेल

यावर काही प्रश्न असल्यास खरडफळ्यावर लिहा. उपस्थितांपैकी कुणीतरी नक्कीच उत्तर देईल.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!!

लिलि काळे's picture

28 Feb 2013 - 11:06 am | लिलि काळे

आभारी आहे, श्रीरंग.

इंग्रजी शब्दांसाठी मराठी प्रतिशब्द शोधायचे असल्यास मनोगतावर ती सुविधा उपलब्ध आहे. पण त्यांनी स्पष्ट लिहिले आहे की त्यात त्रुटी असू शकतात.

आणखी दुसरा उपाय म्हणजे गूगलचे इंग्रजी - हिंदी भाषांतर. एकदा हिंदी प्रतिशब्द मिळाल्यावर मराठी प्रतिशब्द सुचणे फारसे अवघड राहत नाही. अन काही वेळा तर हिंदी व मराठीतही एकच शब्द वापरल्या जाऊ शकतो.

याखेरीज जालावर शोध घेतल्यास असे अनेक दुवे मिळतीलच.

राघवेंद्र's picture

28 Feb 2013 - 12:38 am | राघवेंद्र

या दोघी बहुतेक बहिणी आहेत, असे वाटते

जेनी...'s picture

28 Feb 2013 - 12:42 am | जेनी...

शी बै :-/
काळेकाकु तुम्ही फारच चिडता बै :-/
अहो हे सगळे मिपाकरांचे तुमच्यावरचे लोवे आहे .तुम्हिहि त्यांना लोवे योउ तू म्हणा :)
मग बघा तुमचे मराठी कसे सुधारते ते :)

मला पण बै मधुचंद्राच्या वेळी अस्साच त्रास दिला सगळ्यांनी :-/
नुसते मेले टोमणे :-/ पण मी जर्राहि डगमगले नाहि :)

=))

बाकि मजा आली धागा वाचुन .. फूल्टू टैम्पास झाला ;)

लिलि काळे's picture

28 Feb 2013 - 11:10 am | लिलि काळे

पूजा काकू, चिडायचा प्रश्न नाही, माकड्चेश्टाकडे दुर्लक्श करायला इथल्याच एका मैत्रिणीने सान्गितले आहे.
पण म्हणतात ना म्हातारी मेल्याचे दुख्ख नाय, पण काळ सोकावतो. काकू तुम्हाला पण त्रास झालल, पण ३-४ जण विचारतात मला तु पुजकाहाय का म्हणून.

मला पण बै मधुचंद्राच्या वेळी अस्साच त्रास दिला सगळ्यांनी

हे एक वाक्य वाचून डोळ्यांपुढे अंधारी आली आणि पुढचे वाचवले नाही.

धन्यवाद.

चिखल्या's picture

28 Feb 2013 - 1:26 am | चिखल्या

शेळीछाप लिखाण

लिलि काळे's picture

28 Feb 2013 - 11:15 am | लिलि काळे

हो का चिखल्या आजोबा. शेळी खुप आवडती वाटत तुम्हाला आजोबा. बर आज्जोबा तुम्ही कस लिहिता गाढवछाप का गेन्डाछाप.

बॅटमॅन's picture

28 Feb 2013 - 12:09 pm | बॅटमॅन

दुसर्‍याचं कुसळ दिसतं, स्वतःचं मुसळ नाही. चालूद्यात.

श्री गावसेना प्रमुख's picture

28 Feb 2013 - 4:26 pm | श्री गावसेना प्रमुख

लिली आज्जीनी म्हणे सत्यनारायणाची महापुजा ठेवली आहे आग्यावेताळांपासुन सुटका करण्यासाठी

सस्नेह's picture

28 Feb 2013 - 4:43 pm | सस्नेह

खरं तर सर्व आग्यावेताळांनीच चेटकिणीपासून सुटका होण्यासाठी पूजा घालण्याची पाळी आली आहे..

श्री गावसेना प्रमुख's picture

28 Feb 2013 - 4:49 pm | श्री गावसेना प्रमुख

1
कॉलींग लिली आज्जी कॉलींग,आज्जी चेटकीण1

अनन्या वर्तक's picture

28 Feb 2013 - 4:07 am | अनन्या वर्तक

वाचत असताना सहज पु ल च्या गणगोत मधील प्रस्तावनेतील काही वाक्य आठवली....

मन नेहमी मागेच पाहण्यात रमते. आयुष्याच्या ह्या प्रवासात कितीतरी माणसे भेटली. नात्याची बिननात्याची. कुणी पोटापाण्याच्या व्यवसायात भेटली. कुणी मैफिलीत भेटली. कुणी प्रवासात भेटले. कुणी शेजारी म्हणून लाभले. कुणी आळीतले आळीकर, कुणी गावातले गावकर. कुणी जवळ आले, कुणी खेचून जवळ घेतले. काहींचे आकर्षण वाढले, काहींचे अचानक कमीही झाले. काही माणसे पुनर्भेटीत निराळीच वाटली. काहींच्या wavelength पटकन जमल्या, काहींच्या नाही जमल्या. काहीनी कधीही न फेडता येणारया ऋणांचा भार अलगद खांद्यावर ठेवला. प्रत्येकाला हे असे कधी कधी जवळीक तर कधी दुरावा अशा हेलकाव्यात तरंगणारे गणगोत लाभतच असते. माणूस कधीच एकटा नसतो. त्याने तसे असूही नये. माझे गणगोत फार मोठे आहे. कवी अनिलांनी म्हटल्याप्रमाणे ' इथे सखे नि सोबती कुणी इथे कुणी तिथे!'
माझ्या गणगोत ह्या पुस्तकातील पुढल्या शे-दोनशे पानातून दिसणारी माणसे खरोखरीच तशी आहेत की नाहीत हे मला ठाऊक नाही. आपुलकीच्या डोळ्यांनी पाहताना त्यांचे जे मला दर्शन घडले त्याची ही चित्रे आहेत.

~ पु ल देशपांडे

बायकान्ची भान्डणे वाचायला लई मज्जा येतीया !!
लीलीताई एकाला/एकीला पण सोडू नका..
चालूद्या...झिन्दाबाद.

केदार-मिसळपाव's picture

28 Feb 2013 - 5:18 pm | केदार-मिसळपाव

आपण सर्व मिपा कर जाणुन बुजून नवलेखक/नवलेखिकांना डिवचता आहात ना...
त्यामुळे ते/त्या चवताळून अधिक प्रतिक्रिया देतील आणि त्यांचे मराठी लेखन सुधारेल...

धन्य आम्ही मिपाकर...

फिरंगी's picture

28 Feb 2013 - 9:04 pm | फिरंगी

लिखाणाला सांभाळून घ्या ....

खटासि खट's picture

28 Feb 2013 - 9:54 pm | खटासि खट

आज हे धागे एकाखाली एक होते

स्त्रियांना काय पाहीजे ?
उसाचा रस, चारचाकी गाडी आणी पेट्रोलला डच्चु..!!

:D

nishant's picture

28 Feb 2013 - 10:12 pm | nishant

हसुन , हसुन येडा झालो :D

बॅटमॅन's picture

1 Mar 2013 - 2:11 am | बॅटमॅन

आयला....पार फुटलो हसूनहसून =))

मुक्त विहारि's picture

28 Feb 2013 - 10:16 pm | मुक्त विहारि

मराठी लिहायला जमेल हळू-हळू.

jaypal's picture

28 Feb 2013 - 10:49 pm | jaypal

लिलया लिहीले

धन्या's picture

28 Feb 2013 - 11:07 pm | धन्या

धाग्याच्या नावावरुन मेल गिब्सनच्या व्हॉट वुमेन वाँटस चे रसग्रहण असेल असे वाटले होते. इथे तर नव्या बाटलीतील जूनीच दारु पिऊन पब्लिकने धिंगाणा घातला आहे.