मर्कटलीलांमृत - प्रकरण २

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
20 Nov 2011 - 9:25 pm

मित्र्/मैत्रिणींनो,

मर्कटलीलामृतचे दुसरे प्रकरण टाकले आहे. बघा आवडते आहे का ! मला स्वतःला आपल्याला हे आवडेल याची खात्री नाही कारण विषय वेगळा आहे.

Open publication - Free publishing - More buddha

जयंत कुलकर्णी.

संस्कृतीधर्मप्रवाससंदर्भ

प्रतिक्रिया

जोडीला एखादा मायक्रोस्कोप पुरवल्यास या प्रकरणावर आमच्या प्रतिसादाचा प्रकाश टाकु. ;)

विजेटवर क्लिक केल्यावर मोठ्या अक्षरात दिसतय. पण वाचताना त्रास होतोय.
कुलकर्णी सायबांनू वाईच इथे कॉपी पेस्ट करुन टाका वो प्रकरण.

जयंत कुलकर्णी's picture

20 Nov 2011 - 9:57 pm | जयंत कुलकर्णी

गणपा,
विजेटवर क्लिक केल्यावर, ते ओपन झाल्यावर त्याचा आकार आपण कमी जास्त करू शकता न !

कॉपी पेस्ट करू शकत नाही याचे मुख्य कारण म्हणजे हे दुसर्‍या फाँट्मधे लिहीले आहे आणि दुसरे कारण मला आणि निलकांतला माहीत आहे.... :-) @ निलकांत ह. घे.

प्रास's picture

20 Nov 2011 - 10:06 pm | प्रास

हा भाग अगदी मस्त जमला आहे. विशेषतः सन् वुकाँगचं शिक्षण घेण्याचं वर्णन झकास झालंय. या वर्णनामुळेच काही गोष्टी आपोआप स्पष्ट होत आहेत. शिक्षणाने माकडाचं माकडपण कमी होत नाही हे त्यातलेच एक. ;-)

आवडला. पुढचा भागही लौकर टाका.

गणपाशेठ,

विजेटवर क्लिक केल्यावर, ते ओपन झाल्यावर डाव्या टोकाला असलेला डॉट उजवीकडे सरकवलात तर फॉण्टसाईझ हवी तेवढी मोठी करून कथा छानपैकी वाचता येतेय.

जयंत कुलकर्णी's picture

20 Nov 2011 - 10:19 pm | जयंत कुलकर्णी

प्रास,

एवढेच नाही, बुद्धी ही दैवी देणगी आहे आणि तुम्ही कसलाही जन्म घेतलात तरीही ती लपून रहात नाही. तसेच दैवी देणगीचा उपयोग समाजासाठी केला नाही व करमणूकीसाठी केला तर काय होते.....

जोनाथन सिगल प्रमाणे हाही विद्या प्राप्त झाल्यावर परत आपल्या बांधवांकडे येतो.... अशा अनेक गोष्टी...............

पक पक पक's picture

20 Nov 2011 - 11:13 pm | पक पक पक

कस रे काय रे ? कहि सम्जत नहि रे!!!