गुगल आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार
गेल्या महिन्यात एक छान जाहिरात बघण्यात आली.बघताच त्याच क्षणी आपल्या सन्माननीय तात्यारावांची (स्वातंत्र्यवीर सावरकरांची) प्रकर्षाने आठवण झाली.
जाहिरात परत परत बघाविसी वाटली. व्वा! काय उत्तम संदर्भ, हृदयस्पर्शी कथा, संगीत, संकलन व सादरीकरण!!!
"एक दौर था ,मन मन मोर था" वरून ही मराठीमाणसाने(संदर्भ: बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला) बनवलेली आहे ह्या विचारावर ठाम झालो. आता लवकरच "अटकेपार" च्या ऐवजी "गुगलवर" हा शब्द प्रयोग येईल असे वाटते.
कृपया लक्षात घ्या: जरी दोन देशाच्या सीमा जरी पुसल्या जाणार नसल्या तरी मनामनातल्या सीमा तर पुसता येतीलच कि! आणि पाकिस्थानी लोक जर भारतहिताचा विचार करू लागले(कधी होणार ते माहिती नाही!), तर तेथील राज्यकर्त्यांनाही हा विचार मान्य करावाच लागेल. तात्यारावांची या बाबतची दूरदृष्टी आपल्यापेक्षा व आजच्या राज्यकर्त्यांपेक्षा नक्कीच मोठी होती हे सिद्ध होईल.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आजच्या तरुणाईपर्यंत पोहोचावे, यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने निरनिराळे मार्ग अवलंबिले जातात. याच धर्तीवर आता सावरकरांच्या कविता आणि गझल यांना बॉलीवूडचा शहेनशहा ‘बिग बी’ यांचा आवाज लाभला आहे.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी अंदमान तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगताना उर्दू भाषा शिकली. त्यानंतर त्यांनी उर्दूत काव्यरचनाही केली. दोन गझल आणि एक कविता असलेली वही स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांना मिळाली. या रचना मराठीतून हिंदीत भाषांतर करून नामवंत गायकांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आल्या. यापुढचे पाऊल म्हणून, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या ज्वलंत राष्ट्रभक्तीपर कवितांचे निवेदन अमिताभ बच्चन यांच्या भारदस्त आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आले आहे. या ध्वनिमुद्रिकेसाठी प्रसिद्ध लेखक-निर्देशक वेद राही
यांनी ही संहिता लिहिली आहे.
कळावे, लोभ असावा.
आपला लाडका : आयुर्हीत
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लिंक संदर्भ
माहिती
अधिक माहिति
सावरकरांची गझल
हा तर मोदींचा डाव आहे.
ज्यात त्यात मोदी आणून आपली
कशी जळली
आयला
बघा बघा.
मी आधीच सांगितलं होतं, लोक
+१
थांब थांबा
;)
जमायला हरकत नाही.
मी तर चार लेख आधीच्च
सरळ सांगा न
कस्सं ओळखलं
नववर्षात आम्हि सत्याची कास धरुन मिपावतचं सर्वात वादग्रस्त आयडी..
पण मी काय म्हणतो विनोदराव,
बघा बघा... सत्य सांगणार्यांची कशी जळचेपी होते
तुम्ही तर बोलूच नका.
हेच ते
उच्च्वर्णीय? काय संबंध?
या प्रतिसादातुन तुमचं नैराश्य दिसत आहे.
जमतंय जमतंय.
सावरकरांची उर्दू गझल
.
?
.
काय
अनिरुद्ध, लीव्ह हिम अलोन.
...तुमि कोण वो .....?????
सावरकरंनी जहाजाच्या भोकातून
तुमच्या कडे एकूण किती मोबाईल
किती
..सावरकरंनी ...!!
म हा न
अरे वा
मायला
सावरकरांच्या गीतांवरील सीडीचे शानदार अनावरण