मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार. क्लिंटनसाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
16 May 2009 - 4:56 pm

जागतिकिकरण या विषयावर मिपावर क्लिंटनने जी लेखमाला लिहिली आहे त्याची आज सकाळ या वृत्तपत्रातर्फे दखल घेतली गेली याचा अत्यंत आनंद वाटतो.

आज सकाळमध्ये मेधा कुळकर्णी या लेखिकेने 'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' या मथळ्याचा लेख लिहून त्यात आपल्या मिपाचे आणि क्लिंटनसाहेबांचे कौतुक केले आहे.. मी व्यक्तिश: मेधा कुळकर्णी यांचा आभारी आहे..

'मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार' असा मथळा वाचून क्षणभर मौज वाटली. मथळा निश्चितच गंमतीशीर आहे! :)

क्लिंटनसारखी इतरही अनेक मंडळी राजकीय, सामजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आर्थिक, पाककला, कलादालन अश्या विविध विषयांवर आज मिपावर लिहित आहेत ज्याची इतर प्रसारमाध्यमेही आता दखल घेऊ लागलेली आहेत.

मी या सर्व मिपाकरांचा व्यक्तिश: ऋणी आहे. या मंडळींमुळेच आजवर मिपा वाढले आहे, बहरले आहे आणि यापुढेही ते असेच बहरेल अशी आशा व्यक्त करतो..

क्लिंटनचे पुनश्च एकवार मनापासून अभिनंदन आणि अश्याच दर्जेदार लेखनाकरता यापुढेही शुभेच्छा!

मिसळपावधर्म वाढवा,
मिसळपावधर्म जगवा!

आपला,
(कृतार्थ, कृतज्ञ, आणि ऋणी!) तात्या अभ्यंकर,
मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी,
मिसळपाव डॉट कॉम.

हे ठिकाणसद्भावनाशुभेच्छालेखसंदर्भअभिनंदनमाध्यमवेधमाहितीप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

अवलिया's picture

16 May 2009 - 5:12 pm | अवलिया

क्लिंटनचे मनापासून अभिनंदन आणि अश्याच दर्जेदार लेखनाकरता यापुढेही शुभेच्छा! :)

तात्या अभ्यंकर, आगे बढो हम तुम्हारे साथ है !! :)

--अवलिया

प्राजु's picture

16 May 2009 - 7:48 pm | प्राजु

+१
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुनील's picture

16 May 2009 - 5:14 pm | सुनील

क्लिंटन आणि मिपा दोघांचेही अभिनंदन!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऍडीजोशी's picture

16 May 2009 - 5:18 pm | ऍडीजोशी (not verified)

हार्दिक अभिनंदन

कुणी या लेखाची लिंक देऊ शकेल का?

परिकथेतील राजकुमार's picture

16 May 2009 - 5:20 pm | परिकथेतील राजकुमार

मिसळपाव, क्लिंटन आणि जागतिक व्यापार आणी तात्या अभ्यंकर. क्लिंटनसाहेबांचे मन:पूर्वक अभिनंदन...!

मेधा कुळकर्णी यांचे आभार.

च्यायला नेमका आजच सकाळ न वाचता घराबाहेर पडलो :( तात्या काही दुवा आहे का हो इ -सकाळ चा ?

परावलंबी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

llपुण्याचे पेशवेll's picture

16 May 2009 - 5:23 pm | llपुण्याचे पेशवेll

मिपा आणि क्लिंटन साहेबांचे अभिनंदन. मेधाताईंचे आभार...

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

सहज's picture

16 May 2009 - 5:29 pm | सहज

क्लिंटन, तात्या, मिपा झिंदाबाद!!

क्लिंटन's picture

16 May 2009 - 5:30 pm | क्लिंटन

आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे.ती लेखमाला मी गेल्या वर्षभरात जे वाचन केले होते त्यावर आधारीत होती.ती परिपूर्ण तर नव्हतीच आणि वाचकांना जागतिकीकरण या विषयाची एकाच ठिकाणी थोडक्यात माहिती मिळावी यासाठी ती लिहिली होती.ती उपयोगी पडली याचा मला आनंद वाटतो.मिपावर वेळ मिळेल तेव्हा माझ्या 'core competence' वर अधिकाधिक लिखाण करायला आवडेलच.

आपल्या शुभेच्छांबद्दल आणि वेळोवेळी लिहिलेल्या लेखांना प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्व मिपाकरांचे आणि त्याची दखल घेतल्याबद्दल सकाळ वर्तमानपत्र आणि लेखिकेचे आभार मानतो.आणि ही बातमी दिल्याबद्दल आणि मिपासारखे चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल तात्यांचे आणि सर्व संपादकांचेही आभार मानतो.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2009 - 5:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

क्लिंटनचे अभिनंदन !!!

अवांतरः एक प्रत माहितीस्तव वेलणकरांना टाका ! :)

मिंटी's picture

16 May 2009 - 5:38 pm | मिंटी

क्लिंटन आणी मिपा दोघांचेही अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!! :)

क्लिंटन साहेब असेच दर्जेदार लेख कायम लिहित रहा...... :)

-अमृता अमित.

नितिन थत्ते's picture

16 May 2009 - 5:44 pm | नितिन थत्ते

क्लिंटनचे मनःपूर्वक अभिनंदन.
पुढील लेखनास शुभेच्छा.

खराटा
(रंग माझा वेगळा)

क्लिंटन याच्या अभ्यासपुर्ण लेखाचा मी आधीपासुनच खुप चाहता आहे.त्याचे लेख खुपच माहितीपुर्ण व इतके परिपुर्ण असतात की त्यात चुक काढायला खुप कठिण जाते. आर्थिक ,सामाजिक व राजकिय अभ्यास ह्याचा वाखाणण्या जोगा आहे.क्लिंटन ह्याचे लेख मिपा मुळे वाचकाना उपलब्द होत असल्याबद्दल मिपाचे हार्दिक अभिनंदन तसेच तात्याचे देखिल मनापासुन अभिनंदन व आभार. सकाळ मध्ये ही माहिती आली हे त्याच्यामुळे समजले.क्लिंटन साहेबाचा लिखाणाचा वेग इतका जोरात आहे की त्या एकाद्या लेखावर प्रतिक्रिया द्यायच्या आधी दुसरा लेख तयार असतो.त्यामुळे प्रतिक्रिया देता येत नाहीत. :)
परत एकदा क्लिंटन,मिपा व तात्यांचे अभिनंदन.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

विकास's picture

16 May 2009 - 5:48 pm | विकास

क्लिंटन यांचे अभिनंदन! हे ऐकून खूप आनंद झाला.

स्वाती दिनेश's picture

17 May 2009 - 1:18 pm | स्वाती दिनेश

क्लिंटन यांचे अभिनंदन! हे ऐकून खूप आनंद झाला.
विकाससारखेच म्हणते,
अभिनंदन आणि शुभेच्छा!
स्वाती

पर्नल नेने मराठे's picture

16 May 2009 - 5:56 pm | पर्नल नेने मराठे

क्लिंटन यांचे अभिनंदन
लिन्क द्या..
चुचु

शिप्रा's picture

16 May 2009 - 6:09 pm | शिप्रा

क्लिंटन आणी मिपा दोघांचेही अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!! :)

माधुरी दिक्षित's picture

16 May 2009 - 6:10 pm | माधुरी दिक्षित

असेच म्हणते , अभिनंदन
आम्हालाही लिन्क द्या..

लिखाळ's picture

16 May 2009 - 6:12 pm | लिखाळ

वा ..
क्लिंटनचे आणि मिपा दोघांचे अभिनंदन !! :)

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

मुक्तसुनीत's picture

16 May 2009 - 7:29 pm | मुक्तसुनीत

हेच म्हणतो ! फारच छान बातमी . मनःपूर्वक अभिनंदन.

विसोबा खेचर's picture

16 May 2009 - 6:34 pm | विसोबा खेचर

मेधाताईंच्या लेखातील एक गंमतीशीर वाक्य -

मिसळपाववर सध्या जागतिकिकरण या विषयावर एक लेखमाला सुरू आहे. विल्यम जेफरसन क्लिंटन असं लेखकाचं नाव आहे. हे नक्कीच टोपणनाव असणार, कारण महाराष्ट्राचं जागतिकिकरण अजून इतकं नाही झालेलं की अमेरीकेचे माजी अध्यक्ष दस्तुरखुद्द क्लिंटनसाहेब मिसळपावचे सदस्य होऊन मायमराठीत लिहायला सुरवात करतील.

:)

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2009 - 6:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त वाक्य आहे. सकाळच्या लेखाचा दुवा द्या ना ?

विसोबा खेचर's picture

16 May 2009 - 6:42 pm | विसोबा खेचर

मी दुवा शोधला परंतु मला तो गावला नाही. मी हा लेख अंतरजालावर न वाचता प्रत्यक्ष वर्तमानपत्रात वाचला. आमच्या घरी रोज सकाळ येतो..

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2009 - 6:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>आमच्या घरी रोज सकाळ येतो..
आमच्याकडेही सकाळ येतो. पण लेख सापडला नाही. जाने दो आवृत्ती बिवृत्तीचा घोळ असेल. !!!

स्वगत: तात्यांना एखादी गोष्ट विचारावी की नाही असा दहादा विचार का येतो त्याचे उत्तर हे !

-दिलीप बिरुटे

लिखाळ's picture

16 May 2009 - 7:45 pm | लिखाळ

मिपावरील क्लिंटन आणि लेखमालेचे कौतुक करणार्‍या लेखाची स्कॅन प्रत या धाग्यामध्ये कुणी टाकली तर सर्वांनाच वाचता येईल.

-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)

बाकरवडी's picture

17 May 2009 - 9:16 am | बाकरवडी

=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>

:B :B :B बाकरवडी :B :B :B

अनंता's picture

16 May 2009 - 7:39 pm | अनंता

क्लिंटनना अर्थ व नियोजन मंत्री केल्याचा मला सार्थ आभिमान आहे . :)

वजन कमी करायचा सल्ला हवाय? - चालते व्हा!!

मदनबाण's picture

16 May 2009 - 7:52 pm | मदनबाण

क्लिंटनरावांचे मनःपूर्वक अभिनंदन.

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

यशोधरा's picture

16 May 2009 - 8:47 pm | यशोधरा

क्लिंटन व मिपा यांचे अभिनंदन!

मयुरा गुप्ते's picture

16 May 2009 - 8:51 pm | मयुरा गुप्ते

क्लिंटन आणि मिपा दोघांचेही अभिनंदन!!

मेधाताईंना धन्यवाद.
अरे कोणाकडे लिंक आहे का ह्या लेखाची?

--मयुरा

प्राची's picture

16 May 2009 - 8:54 pm | प्राची

अभिनंदन क्लिंटन आणि मिपाचे =D>

क्लिंटन's picture

16 May 2009 - 9:24 pm | क्लिंटन

नमस्कार मंडळी,

आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.मिपावर आपल्या सर्वांच्या चर्चेतील सहभागामुळेच चांगले योगदान देता येते.त्यामुळे सर्व मिपाकरांचा आभारी आहे.

पुण्याच्या सकाळमध्येही लेख दिसत नाही.मुंबई आवृत्तीतच तो आला असायची शक्यता आहे.तेव्हा तो स्कॅन करून इथे देता आला तर चांगले होईल.

**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन

माझी मराठी अनुदिनी
माझी इंग्रजी अनुदिनी

**************************************************************

आनंदयात्री's picture

16 May 2009 - 10:06 pm | आनंदयात्री

क्लिंटनचे हार्दिक अभिनंदन !!
अभिमान वाटला !!

बिपिन कार्यकर्ते's picture

17 May 2009 - 1:46 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत. अभिमान वाटला. क्लिंटनला अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!

बिपिन कार्यकर्ते

दिपक's picture

18 May 2009 - 10:44 am | दिपक

अभिमान वाटला. क्लिंटनला अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!!!

तात्या आणि क्लिंटन यांचे अभिनंदन. सकाळचे आभार! :)

(अभिमानी मिपाकर)-दिपक

सर्वसाक्षी's picture

16 May 2009 - 10:09 pm | सर्वसाक्षी

क्लिंटन व मिपाचे अभिनंदन!

सकाळसारख्या आघाडीच्या वृत्तपत्राने क्लिंटन ह्यांच्या लेखाची दखल घ्यावी हे निश्चितच कौतुकास्पद आहे.
मिसळपाव, क्लिंटन आणि तात्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!

(मी ही लेखमाला पुरेशा वेळेअभावी अजून वाचू शकलेलो नाही परंतु मी ती निश्चितच वाचणार आहे आणि प्रतिक्रियाही नक्कीच देईन.)

चतुरंग

जृंभणश्वान's picture

16 May 2009 - 10:31 pm | जृंभणश्वान

क्लिंटन यांचे अभिनंदन :)

बाकरवडी's picture

17 May 2009 - 9:14 am | बाकरवडी

अभिनंदन !
:) :) :)

:B :B :B बाकरवडी :B :B :B

Nile's picture

17 May 2009 - 9:21 am | Nile

वा! क्या बात है! अभिनंदन! :)

पर्नल नेने मराठे's picture

17 May 2009 - 10:19 am | पर्नल नेने मराठे

आजतरी मिलेल का लिन्क किवा स्कॅन :-? तात्या काय चाल्य तुम्च्या राज्यात ...एव्धे ही मिलु नये :-?
चुचु

सागर's picture

17 May 2009 - 12:14 pm | सागर

क्लिंटनसाहेबांना मनापासून धन्यवाद व अभिनंदनही...
अशाच उत्तमोत्तम लेखांची मेजवानी क्लिंटनसाहेबांनी आपल्या सर्व मिसळपावकरांना द्यावी

पुढील उत्तुंग वाटचालीस शुभेच्छा....
- सागर

दशानन's picture

18 May 2009 - 10:24 am | दशानन

क्लिंटन यांचे अभिनंदन

=D>

* उजवा हात दुखावला आहे त्यामुळे एक हात राखुन प्रतिसाद दिल्या बद्दल समक्ष्व क्लिंटन साहेब ;)

थोडेसं नवीन !

ऋषिकेश's picture

18 May 2009 - 10:33 am | ऋषिकेश

अरे वा! वाचुन आनंद झाला
क्लिंटनराव मनःपुर्वक अभिनंदन!!!

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)