दर महा १०% परतावा शक्य आहे का?

Primary tabs

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
17 Jan 2019 - 3:51 pm

लोक हो

केवळ कल्पना यावी यासाठी काल संपलेल्या ४ आठवड्यामध्ये १०% किंवा जास्त परतावा दिलेल्या ३४ कंपन्यांची यादी
देत आहे. या कंपन्या निफ्टी५०० मध्ये आहेत (म्हणजे तुलनेने चांगल्या आहेत).

सांगायचा मुद्दा १०% किंवा अधिक परतावा मिळवायच्या अनेक संधी उपलब्ध असतात. आपल्याला त्या ओळखता याव्यात यासाठी नियमित अभ्यास लागतो.

खालील आकृतीत परताव्यासाठी ३रा कॉलम पहावा. बाकी दूर्लक्ष करावेत.

10pc

गुंतवणूकलेख

प्रतिक्रिया

युयुत्सु's picture

5 Mar 2019 - 10:39 am | युयुत्सु

लोक हो,

ही क्लिप अवश्य बघा!

https://www.youtube.com/watch?v=CyiZUl0re3k

युयुत्सु's picture

5 Mar 2019 - 11:27 am | युयुत्सु

तर मंडळी

NCC ltd २१ फेब्रु०ला घेतला आणि आज ११% नफा मिळवुन काढुन टाकला!

king_of_net's picture

5 Mar 2019 - 11:32 am | king_of_net

लोक हो,

ही क्लिप अवश्य बघा!>>>>>
खूप छान आहे!
अशीच एक CD पाहीली होती, "Secrets" का काहीतरी नाव होतं!!!

युयुत्सु's picture

7 Mar 2019 - 12:23 pm | युयुत्सु

तर मंडळी

Lemon Tree Hotels - १० दिवसात ६.२०%

युयुत्सु's picture

10 Mar 2019 - 4:21 pm | युयुत्सु

तर मंडळी

निवडणुकपूर्व रॅलीसाठी तयार आहात ना?

युयुत्सु's picture

11 Mar 2019 - 9:24 am | युयुत्सु

काही कोडगे लोक याला बालीशपणा म्हणतात. पण हा धागा "हा सूर्य हा जयद्रथ" करण्यासाठी चालु ठेवला आहे.

बरं ७ मार्चला घेतलेला गुजरात गॅस आत्ता ७.३९% वर आहे.

सुबोध खरे's picture

11 Mar 2019 - 9:30 am | सुबोध खरे

अजून जळजळ जात नाही का?

तुमचा एकही समभाग खाली गेला नाहीए म्हणताय का?

युयुत्सु's picture

11 Mar 2019 - 12:41 pm | युयुत्सु

गुजरात गॅस आत्ता ३ दिवसात ८.०८% ला काढला

युयुत्सु's picture

11 Mar 2019 - 9:41 am | युयुत्सु

अजून जळजळ जात नाही का?

तुमचा जाहीर सत्कार करण्यासाठी तुम्हाला सोईची जागा सांगा.

सुबोध खरे's picture

11 Mar 2019 - 10:18 am | सुबोध खरे

हा हा हा हा
हॉ हॉ हॉ हॉ

मराठी कथालेखक's picture

11 Mar 2019 - 3:39 pm | मराठी कथालेखक

आपण घेतलेल्या शेअरच्या किमतीत १०% वाढ होवून नफा मिळणे कठीण वाटत असले तरी आपण गुंतवलेल्या रकमेवर १०% परतावा शक्य आहे.
ICICIDirect वर तरी सहज शक्य आहे.
ICICIDirect - margin trade साठी NSE वर T+5 दिवसात तर BSE वर T+180 मध्ये Square off करण्याची मुभा देते. एका दिवसात Square off करण्यापेक्षा हा पर्याय कमी जोखमीचा ठरतो खास करुन BSE वर. त्याचवेळी margin order असल्याने पुर्ण किंमतीप्रमाणे रक्कम गुंतवावी लागत नाही. गुंतवलेली रक्कम पुर्ण किमतीप्रमाणे होणार्‍या रकमेच्या साधारण ३०% (वा कमी) असते. म्हणजे शेअरची किंमत या काळात ३% जरी वाढली तरी गुंतवणूक रकमेच्या १०% परतावा मिळेल.
उदा :
मी गोदरेज कन्ज्युमरचे ५० समभाग ६७७ च्या दराने १ मार्च रोजी BSE वर विकत घेतले (म्हणजे margin order केले). याकरिता सुमारे ९००० रु मला गुंतवावे लागले. आता ९००० वर १०% म्हणजे ९०० रुपये परतावा येण्याकरिता हा समभाग केवळ १८ रुपयाने वाढून ६९५ पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. सध्या तो ७२३ पर्यंत पोहोचला आहे आणि माझा नफा २३०० च्या जवळ आहे. (मी अजून Square off केलेल नाही..त्याकरिता माझ्याकडे २८ ऑगस्टपर्यंत वेळ आहे.)

ज्ञानव's picture

12 Mar 2019 - 10:49 am | ज्ञानव

हा दुधारी तलवारीसारखा असतो. नफा डबल हि हाव लॉस डबल ह्या भीतीवर आश्चर्यकारकरीत्या विजय मिळवते. ब्रोकर्स ज्या काही जुगारी सवलती देतो त्यामागचे तर्क आणि अर्थ काय असावेत ? का तो तुम्हाला लिव्हरेज म्हणजेच त्याच्या पैशावर कमावण्याची संधी देतो? मला हे प्रश्न नेहमीच अस्वस्थ करतात.

मराठी कथालेखक's picture

12 Mar 2019 - 11:41 am | मराठी कथालेखक

इथे तुम्हाला मार्जिन ट्रेडिंगचे फायदे मिळत आहेत पण डिलिव्हरीप्रमाणे रिस्क कमी करण्याची संधी आहे. १८० दिवस म्हणजे सहा महिने.. इथे एका महिन्यात परतावा घेण्याची चर्चा चालू आहे. एका महिन्यात शेअरची पुर्ण किमंत गुंतवून त्यावर १०% मिळवण्यापेक्षा शेअरची सुमारे ३०-३५% किमंत गुंतवून सहा महिन्याची संधी मिळत असेल तर त्यात वाईट काय ?..एका महिन्यात फायदा होण्याच्या शक्यतेपेक्षा सहा महिन्यात फायदा होण्याची शक्यता (probablility) नक्कीच जास्त असेल..
इथे मी गुंतवणूक (invesetment)शी तुलना करत नसून margin trading (intra day) आणि short term trading (डिलिव्हरी घेवून केलेले) यांच्याशी तुलना करत आहे. icicidirect चे brokerage काहीसे जास्त आहे हाच काय तो तोटा...

युयुत्सु's picture

11 Mar 2019 - 7:50 pm | युयुत्सु

मला मार्जिन ट्रेडींग फार रिस्की वाटते.

मराठी कथालेखक's picture

12 Mar 2019 - 11:43 am | मराठी कथालेखक

हो कारण ते एका दिवसार स्क्वेअर ऑफ करायचे असते. पण स्क्वेअर ऑफ ला १८० दिवस मिळत असतील तर ?

युयुत्सु's picture

15 Mar 2019 - 9:39 pm | युयुत्सु

शब्दानुज यांनी सुचवल्या प्रमाणे डमी ट्रेडींगचे ॲप उतरवुन घेतले आणि काही व्यवहार केले. पण त्याचा अहवाल इथे देता येत नाही. जास्तीत जास्त पुढे दिल्याप्रमाणे स्क्रिनशॉट दिसतो. त्यामुळे काही नतद्रष्ट लोकांना पट्वण्याचा उद्योग करण्यात मला आता रस नाही. शिवाय डमी फोलीओ रोजच्या रोज बघुन होत नाही.

शब्दानुज's picture

19 Mar 2019 - 4:42 pm | शब्दानुज

<img src="https://drive.google.com/file/d/1XJg0U-8LrgebY9A__QouSH4pH_f4Gsza/view?u... alt="chart" />

Complete account details with all type of transaction in single Pie chart

युयुत्सु's picture

19 Mar 2019 - 6:59 pm | युयुत्सु

युयुत्सु's picture

19 Mar 2019 - 9:33 am | युयुत्सु

गेल - खरेदी २७ फेब्रु विकी आज नफा ८.३०%

सुबोध खरे's picture

19 Mar 2019 - 9:52 am | सुबोध खरे

LOL

बेकार तरुण's picture

19 Mar 2019 - 7:55 pm | बेकार तरुण

तुमची जी काही स्ट्रेटेजी आहे, त्याच सक्सेस रेट किती आहे?
म्हणजे तुम्ही १० आयडीया शोधुन काढल्या तर त्यातील किती १०%+ एका महिन्यात रीटर्न देतात.
आपण हे किती वर्षे वापरत आला आहात, जर अनेक दशके वापरत असाल तर....
ही स्ट्रेटेजी मार्केटला किती % नी बीट करत आली आहे? का कायम अब्सोलुट १०% रीटर्न मिळतोच.

मला अनेक प्रश्न पडले आहेत, कारण १०% दरमहा (कंन्सिस्टंटली) मिळवणे अति अवघड आहे (मायक्रोसॉफ्ट अथवा अ‍ॅपल कंपनी शून्यातुन उभी करण्याईतकेच)

ढब्ब्या's picture

22 Mar 2019 - 7:36 pm | ढब्ब्या

योग्य प्रश्न -ह्यांची उत्तरे मिळाली तर बरय.

दरमहा १०% म्हणजे १ लाख आज टाकले तर ६० महिन्यात २.७ कोटी.
मग मस्त रिटायर होउन मज्जानु लाईफ :)

बेकार तरुण's picture

24 Mar 2019 - 2:02 pm | बेकार तरुण

मला वाटते त्यांना प्रश्न बेकार वाटले म्हणुन त्यांनीच उत्तरेच दिली नाहीत.
पण इतरत्र उत्तरात त्यांनी अस्वल बाजारात (बेअर मार्केट) रीटर्न १०% मिळेलच असे नाही असे म्हणल्या सारखे वाटते.

माझ्या मते सगळ्यात महत्वाचे म्हणजे कोणता शेअर १०% रीटर्न देईल आणी ते ओळखण्यात किती वेळा आपण चुकतो. जर सक्सेस रेट १० पैकी ७ पेक्शा जास्ती असेल तर कुठलाही मुच्युअल फंड (अगदी फिडेलिटी सुद्धा) तुम्हाला सी आ ओ म्हणुन नक्की घेईल (फंड मॅनेजर लहान राहिला).

मार्केटमधे महिना १०% काय ४०% वर जाणारेही स्टॉक असतातच, पण गोम असते ते आपण कन्सिस्टंटली ओळखतो का (विथ लेसर मार्जिन फोर एरर). तेच महत्वाचे आहे. तसच बुल रन प्रमाणे बेअर रन मधे मार्केटला कितीने बीट करतो हेही महत्वाचे.

असो, मला काहीच फार कळत नसल्याने मी वाचुन काही कळते का ते बघतो.

युयुत्सु's picture

20 Mar 2019 - 8:05 am | युयुत्सु

माझा दावा ८ ते १०% पर्यंत मर्यादित होता. पण सदर जाहिरातीतला दावा त्या पुढची पायरी आहे -
https://www.avadhutsathe.com/4-hrs-seminar-31st-march-2019/?utm_source=f...

बघा, म्हणजे तुम्हाला अजून किती पल्ला गाठायचा आहे ते.

युयुत्सु's picture

20 Mar 2019 - 9:59 am | युयुत्सु

मी सध्या जे मिळवत आहे, त्यात पूर्ण समाधानी आहे. सोन्याची अंडे देणारी कोंबडी कापून खायची नाही अशी मला लहानपणापासून शिकवण आहे.

सुबोध खरे's picture

20 Mar 2019 - 7:54 pm | सुबोध खरे

हायला

लक्षावधी रुपये मिळवणारे यांचे ग्राहक आहेत तर हे ५०० +९० (जी एस टी) रूपड्या (ज्यात चहा नाश्ता सुद्धा देत आहेत) अशी चिल्लर जमवून का जगताहेत?

हे म्हणजे आपल्याला राजयोग किंवा भरभराट देणारा ताईत किंवा गंडा ११ रुपयात विकणाऱ्या माणसासारखी स्थिती आहे.

युयुत्सु's picture

20 Mar 2019 - 8:10 pm | युयुत्सु

आपला बघायचा दृष्टीकोन "प्रगल्भ" नसल्याने आपण अशी विधाने करत आहात (आता त्याचे हसु पण येत नाही). असे सेमिनार करणारे लोक सहसा भरपूर कमवून झाल्यावर परमार्थ म्हणुन लोकशिक्षणाकडे वळतात. असे सेमिनार पोटे भरण्यासाठी करत नसतात.

सुबोध खरे's picture

20 Mar 2019 - 8:29 pm | सुबोध खरे

कोण गंडे आणि ताईत वाले ?

का शेअर वाले?

तुम्ही हसूच नका

लोकच हसताहेत तुम्हाला.

८ ते १०% महिनोन्महिने सातत्याने परतावा देण्याचा भंपक दावा करताय म्हणून.

कशाला उगाच फुक्या मारताय?

असे समाजसेवा करणारे भरपूर लोक फुकट सेमिनार घेतात.
इथे पण २०% ROI every month चा दावा करत आहेत.

२० % वर्षाला म्हणालात तरी साडे तीन वर्षात साध्या हिशेबाने पैसे दुप्पट होतात.
७२ भागिले व्याजाचा दर इतक्या वर्षात पैसे दुप्पट होतात. उदा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) मध्ये ८ टक्के व्याजाने ९ वर्षात पैसे दुप्पट होतील.
http://www.moneychimp.com/features/rule72.htm

चढत्या बाजारात असे भंपक दावे करणारे पडत्या बाजारात तुमचे पैसे घेऊन गायब होतात असा (मिपाकरांचापण) अनुभव आहे.

इतके दिवस मी शांत होतो पण तुमचे महा भंपक दावे पाहून उगाच कोणी तरी होतकरू फशी पडायचा आणि धुवून निघायचा म्हणून हा प्रपंच.

अन्यथा मी बाजारात १३ वर्षे आहे आणि दोन आवर्तने पाहून तिसरे आवर्तन पाहतो आहे.

असे भंपक दावे करणारे डझनाने पाहिलेले आहेत आणि त्यात धुवून निघणारे अनेक होतकरू तरुणही पाहतो आहे.

खरे सर,

मला वाटतं की हा लेख शेअर "ट्रेडिंग"मधून चांगला नफा मिळवता येतो यावर आहे. आपल्याला शेअर मार्केटचा आणि एकूणच गुंतवणुकीचा चांगला अनुभव आहे. तरीही आपण शेअर मार्केट मध्ये डे ट्रेडिंग करता किंवा डे ट्रेडिंगचा तुमचा अनुभव या बाबतीत आपल्या प्रतिक्रियेमधून काही वाचलेले आठवत नाही.

डे ट्रेडिंगमधून बरेच लोक पैसे कमावतात आणि घालवतात. मला वाटतं मूळ मुद्दा टेकनिकल अॅनॅलिसीस आणि चार्टस् वापरून ट्रेडिंगमधून 8 ते 10 टक्के परतावा, तेही काही दिवसांत कसा मिळवता येईल हा आहे.

आता एखाद्याने गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा का ट्रेडिंगचा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

एकूणच धाग्याचा विषय चांगला आहे. अजून काही अनुभव वाचायला आवडेल.

धन्यवाद.

युयुत्सु's picture

21 Mar 2019 - 3:39 pm | युयुत्सु

अन्यथा मी बाजारात १३ वर्षे आहे आणि दोन आवर्तने पाहून तिसरे आवर्तन पाहतो आहे.
असे भंपक दावे करणारे डझनाने पाहिलेले आहेत आणि त्यात धुवून निघणारे अनेक होतकरू तरुणही पाहतो आहे.

मी १३ वर्षे ट्रेकींग करतो आहे आणि मला अजुन एव्हरेस्टचा बेस कॅम्प गाठता आलेला नाही. त्यामुळे मला एव्हरेस्ट गाठणे हा दावा भंपक वाटतो. कुणी प्रत्यत्न केला आणि आपल्या प्रगतीचे पुरावे दिले तरी तो बालिशपणा किंवा भंपकपणा आहे कारण मला अजुन एव्हरेस्टचा बेस कॅम्प गाठता आलेला नाही.

एव्हरेस्ट गाठता येते असे भंपक दावे करणारे डझनाने पाहिलेले आहेत आणि त्यात धुवून निघणारे अनेक होतकरू तरुणही पाहतो आहे. (कारण मी फक्त अपयशच बघतो). इतकंच काय कुणी एव्हरेस्ट गाठले तरी तो बालिशपणा किंवा भंपकपणा आहे कारण मला अजुन एव्हरेस्टचा बेस कॅम्प गाठता आलेला नाही.

इतकच नव्हे तर संपूर्ण गिर्यारोहणच भंपकपणा आहे. फक्त वीणा वर्ल्ड आणि केसरीच्या गायडेड टुर्स या एकमेव पर्यटनाच्या आनंदासाठी योग्य पर्याय आहेत. कारण मला अजुन एव्हरेस्टचा बेस कॅम्प गाठता आलेला नाही.

फक्त फुकट दिलेले शिक्षण समाजसेवा आहे. अल्प मोबदल्यात दिलेले शिक्षण समाजसेवा नाही कारण गिर्यारोहण भंपक आहे आणि मला अजुन एव्हरेस्टचा बेस कॅम्प गाठता आलेला नाही.

मी भुंकत राहीलो तरी बाकीच्यांनी प्रगल्भपणा दाखवायला हवा कारण गिर्यारोहण भंपक आहे आणि मला अजुन एव्हरेस्टचा बेस कॅम्प गाठता आलेला नाही.

सुबोध खरे's picture

22 Mar 2019 - 11:46 am | सुबोध खरे

तुम्ही इतके हास्यास्पद दावे करत आहात.

असंख्य लोकांनी एव्हरेस्टचा बेस कॅम्प गाठला आहे एवढेच नव्हे तर कित्येक लोकांनी एव्हरेस्टचा माथा सर केलेला आहे.
https://en.wikipedia.org/wiki/List_of_Mount_Everest_records.

As of February 2014, there had been 6,871 ascents of Everest by 4,042 different climbers,
https://www.thebmc.co.uk/everest-facts-and-figures

एवढे वाचून घ्या मग एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वर पोहोचणार्याबद्दल बोलू

त्यामुळे तुमची तुलना साफ चूक आहे.

तुम्ही किमान काही लोक तरी दाखवू शकाल का ज्यांनी सातत्याने १०-१२ % महिन्याला(१२० टक्के वर्षाला) मिळवून शेअर बाजारात करोडपती/ राकेश झुनझुनवाला झालेले आहेत.

त्याला लागणारे गणिती सूत्र मी अगोदरच दाखवलेले आहे.

आपल्या मुदद्याचे समर्थन करायला उगाच काहींच्या काही उदाहरणे देऊ नका.

काही तरी विश्वासार्ह बोला उगाच काहीच्या काही भंपक दावे करू नका.

सुबोध खरे's picture

22 Mar 2019 - 12:39 pm | सुबोध खरे

There are several investors whom have exceeded 8% in the stock market on a monthly average for extended periods of time. Warren Buffet is a great example of one such investor.

However...

Even Warren Buffet has not been able to get an 8% return every month if we aren't calculating averages. Assuming that one is able to consistently get exactly 8% return in the stock market every month for a period of a year, that would be about a 252% increase to the original sum invested in the first month. Whilst an on average calculation of per month would only be 92% increase in the original sum (people who invest in penny stocks or technology have sometimes 'struck' lucky and achieved this sum). That 92% is something which even Warren Buffet has not been able to consistently and constantly achieve every year.

हेच लिहिलंय तुमच्या दुव्यात.
ROFL

युयुत्सु's picture

22 Mar 2019 - 2:29 pm | युयुत्सु

There are several investors whom have exceeded 8% in the stock market on a monthly average for extended periods of time.

हे वाक्य कानडीत लिहीलं आहे का?

चढत्या बाजारात असं काही महिने होऊ शकतं येऊ तुम्हाला समजून घ्यायचंच नाहीये आणि माझाच खर म्हणायचय
तर असू द्या

पडत्या बाजारात असे काही महिने ८ % मिळणे अशक्य आहे. अशा वेळेस हवशे नवशे गवशे जे सध्या चढत्या बाजारात उच्चारवाने बोलत आहेत ते सर्व गायब झालेले दिसतात.

पडत्या बाजारात असे काही महिने ८ % मिळणे अशक्य आहे.

पडत्या बाजाराचा मला पुरेसा अनुभव नसल्याने मी कोणतेही भाष्य करणार नाही. पण पडत्या बाजारात मी थोडेफार पैसे मात्र कमावले आहेत, हे नक्की.

सुबोध खरे's picture

22 Mar 2019 - 7:19 pm | सुबोध खरे

पडत्या बाजाराचा मला पुरेसा अनुभव नसल्याने मी कोणतेही भाष्य करणार नाही.

यासाठीच मी लिहिले होते कि मी पाच वर्षाची दोन आवर्तने पाहिली आहेत आणि आता तिसरे पाहतो आहे.

एक साधा प्रश्न विचारतो आहे

दर महिन्याला ८-१० % मिळवणे शक्य असते तर एवढे सगळे म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर जे हुशार असून वर्षानुवर्षे याच क्षेत्रात आहेत आणि ते रोजच्या रोज सकाळी नऊ ते साडे तीन पर्यंत आपल्या संगणकाला चिकटून बाजारातच असतात आणि ज्यांचा रोजगार त्यावर अवलंबून असतो ते कधीही असा दावा करताना का आढळत नाहीत?

या साध्या प्रश्नाचे उत्तर मिळतंय का ते पहा

सर्वोत्तम म्युच्युअल फंडाचा कोणत्याही श्रेणीतील परतावा वार्षिक २१ टक्क्यापेक्षा का जास्त दिसत नाहीये?

खालील दुव्यात पहा.

https://www.moneycontrol.com/mutual-funds/best-funds/equity.html

एक सोडून सगळेच्या सगळे उत्कृष्ट फंड हे १४ ते १८ % वार्षिक परतावा देताना दिसत आहेत.

https://www.moneycontrol.com/mutual-funds/performance-tracker/returns/la...

युयुत्सु's picture

22 Mar 2019 - 7:27 pm | युयुत्सु

एक साधा प्रश्न विचारतो

प्रश्न चांगला आहे. मला त्यांच्या ट्रेडींग च्या स्टाईल्सचा फार परिचय नाही. माझ्या सारखे रिटेल ट्रेडर आणि मोठे फंड यांची गणिते आणि व्यवहार वेगळे असतात हे नक्की.

सुबोध खरे's picture

22 Mar 2019 - 7:33 pm | सुबोध खरे

आपले अगदी बरोबर आहे

ते सर्वच्या सर्व फंड मॅनेजर मूर्खच आहेत.

कारण एवढा सहज मिळणारा ९२% ते २१० % वार्षिक परतावा सोडून उगाच त्या म्युच्युअल फंडात खऱेदी विक्री करीत फुकट नोकरी करत बसले आहेत.

एव्हाना अब्जाधीश नसते झाले?

मूर्ख कुठले.

युयुत्सु's picture

22 Mar 2019 - 7:47 pm | युयुत्सु

ते सर्वच्या सर्व फंड मॅनेजर मूर्खच आहेत.

मी जे बोललो नाही किंवा सुचवत नाही ते तुम्ही कशाला मधे आणताय. साधी गोष्ट आहे, मी ज्या कंपन्यामध्ये व्यक्ती म्हणुन पैसे टाकायची जोखिम पत्करेन त्यात फंड मॅनेजर उडी मारतीलच असे नाही. परताव्याची गणिते लगेच बदलतात.

सुबोध खरे's picture

22 Mar 2019 - 8:49 pm | सुबोध खरे

मी ज्या कंपन्यामध्ये व्यक्ती म्हणुन पैसे टाकायची जोखिम पत्करेन त्यात फंड मॅनेजर उडी मारतीलच असे नाही
आपलं बरोबर आहे
आपलं बरोबर आहे
आपलं बरोबर आहे

मार्कस ऑरेलियस's picture

22 Mar 2019 - 8:10 pm | मार्कस ऑरेलियस

लिन्क पाहिली . एक छोटीशी गोष्ट निदर्शनास आणु इच्छितो की ह्या सार्‍या फंडांची ॐ अर्थात आसेट्स अंडर मॅनेजमेंट काही शे ते काही हजारो कोटी मध्ये आहे !
ह्यांचा पोर्ट फोलियो सेगमेन्टेड वेल डायव्हर्सिफाईड असणार आणि सदर रिटर्न हा अ‍ॅव्हरेज रिटर्न असणार .

ह्यांच्या पोर्ट फोलियो मधील काही अत्यंत रिस्की सेगमेन्ट्स वर महिना १० % रिटर्न मिळत असेल. अगदीच नाही असे नाही ! सो टेक्निकली स्पीकिंग , दर महा १०% परतावा शक्य आहे का? ह्या प्रश्नाचे उत्तर हो असेच आहे !

आता तुम्ही त्याला इतर क्लॉजेस लावलेत की त्या प्रश्नाचे उत्तर नाही असे होईल , पण त्याला अर्थ नाही कारण ते म्हणजे १+१ = २ होतं का ? असा प्रश्न असेल अन कोणी , नाही १+१ =१० होतं बायनरी सिस्टिम मध्ये ! असे म्हणत असेल तर त्याच्याशी कोणाताही तर्क करणे शक्यच नाही !

प्रचंड जोखीम घ्यायची तयारी असेल , आणि खंबीर स्थितप्रज्ञ मनोवृत्तीने गुंतवणुक करायची ठरवली तर महिना १०% परतावा घेणे काहीच अशक्य नाही !

इक्विटी मार्केट चं सोडा , मला तर वाटतय कि नुसता चहा सिगरेटचा गाडा टाकला तरी महिना १०% रिटर्न छापणे अवघड नाही !!

सुबोध खरे's picture

22 Mar 2019 - 8:47 pm | सुबोध खरे

एका अत्यंत प्रथितयश अर्थशास्रज्ञाने लिहून ठेवलेले आहे कि तुम्ही एखाद्या स्टार्ट अप( याला सोयीचा मराठी शब्द किणी सुचवेल काय?) मध्ये सहजासहजी पैसे गुंतवणार नाही मग अगदी तो तुमच्या शेजाऱ्याचा मुलगा असेल तरीही. कारण "दुसऱ्याच्या" धंद्यात पैसे बुडालेले तुम्ही मानसिक दृष्ट्या मान्य करू शकत नाही.

परंतु साधारणपणे तोच जर तुमचा स्वतःचा मुलगा असेल आणि तो धंदा करू लागेल तर तुम्ही त्यात पैसे गुंतवायला तयार होता आणि धंदा सफल होतो तेंव्हा पैसे दामदुप्पट फार लवकर होतात. कारण स्वतःच्या मुलाच्या कुवतीवर तुमचा विश्वास असतो आणि त्यासाठी पैसे बुडाल्यास ते स्वीकारायची तयारी असते.

परंतु असा मोठ्या प्रमाणावरचा परतावा हा उद्योग धंद्याच्या सुरुवातीलाच मिळू शकतो. एकदा तोच उद्योग विशिष्ट आकाराला आला (CRITICAL MASS) आणि स्थिरस्थावर झाला कि त्याचा दामदुप्पट होण्याचा कालावधी वाढत जातो.

मी स्वतः माझा व्यवसाय चालू केला तेंव्हा सुरुवातीचा भांडवली खर्च आणि चालू खर्च याची बेरीज इतकि रक्कम (परमेश्वर कृपेने) मला पहिल्या महिन्यापासूनच मिळायला लागली. यानंतर एकदा भांडवली खर्च( यंत्राचे कर्ज फेडल्यावर) संपल्यावर मिळणारा नफा हा( चालू खर्च वजा केला कि) निव्वळ नफाच आहे. यात कच्चा माल हा अगदीच नगण्य आहे. (चहा टपरीपेक्षाहि खर्च नगण्य आहे.)
सल्लागार हा व्यवसाय अत्यंत कमी भांडवलाचा पण व्यावसायिक ज्ञानावर आणि कौशल्यावर आधारित आहे.
चहा टपरी काही महिन्यातच एका विशिष्ट पातळीच्या वर जाऊ शकत नाही. तेथे अधिक दुकाने टाकावी लागून व्यवसाय वाढवावा लागतो.

तुम्ही जालावर बसून भांडवल बाजारात पैसे गुंतवता तेंव्हा त्यातील बहुसंख्य गोष्टी तुम्हाला कधीच माहिती होत नाहीत.
फार तर समभाग पडायला लागले कि स्टॉप लॉस लावून आपले नुकसान कमी करू शकता

परंतु गीतांजली जेम्स सारखे समभाग रोजच खालचे सर्किट लागून दोन महिन्यात तळाला पोहोचतात तेंव्हा तुमचा स्टॉप लॉस सुद्धा काम करत नाही. आणि अशी स्थिती कित्येक चांगल्या समभागांची होते. यामुळे एखादा व्यवसाय तुम्ही करणे आणि समोर न दिसणाऱ्या दुसऱ्याच्या व्यवसायात पैसे गुंतवणे हि वेगळी गोष्ट आहे.

भांडवली बाजारात "आत येणारी पावले" नेहमी दिसतात पण "बाहेर जाणारी पावले" दिसत नाहीत.

नुकसान करून बाजारातून निराश होऊन बाहेर पडलेली माणसे आपले अपयश उच्चरवाने सांगत नाहीत म्हणूनच सबुरीचा सल्ला देणे आवश्यक ठरते.

युयुत्सु's picture

23 Mar 2019 - 9:13 am | युयुत्सु

सबुरीचा सल्ला देणे आवश्यक ठरते.

प्रथम प्रतिसादाचा सूर (टोन) बदलल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन.

सबुरीचा सल्ला देणे किंवा संभाव्य धोक्यांची जाणीव करून देणे याला कोणत्याही सेन्सिबल माणसाची हरकत असणार नाही.

युयुत्सु's picture

21 Mar 2019 - 6:43 am | युयुत्सु

इतके दिवस मी शांत होतो पण तुमचे महा भंपक दावे पाहून
तुमची प्रगल्भता भलतीच ओसंडून वाहायला लागली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2019 - 4:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगली चर्चा.

-दिलीप बिरुटे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Mar 2019 - 4:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सविस्तर, लेखन करा. टॅक्स मधे परतावा मिळेल यासाठी काही फंड कसे काम करतात त्यावरही माहिती सांगा.

-दिलीप बिरुटे

युयुत्सु's picture

25 Mar 2019 - 9:32 am | युयुत्सु

सविस्तर, लेखन करा.

सविस्तर लेखन करायला तशी अडचण नसते, पण तात्कालिक मर्यादा असतात. शिवाय सविस्तर लिखाण प्राणायामाच्या लेखमाले प्रमाणे दूर्लक्षिले जाऊ शकते.

टॅक्स मधे परतावा मिळेल यासाठी काही फंड कसे काम करतात त्यावरही माहिती सांगा.

माझ्या ज्ञानाला मर्यादा आहेत, त्यामुळे याक्षेत्रात काम करणा-याला लोकांनी हे केल्यास जास्त योग्य ठरेल.

युयुत्सु's picture

25 Mar 2019 - 11:26 am | युयुत्सु

अशा लोकांच्या मुलाखाती बघुन प्रेरणा मिळते आणि कल्पनाशक्ती वाढायला मदत होते

१. https://www.youtube.com/watch?v=XAm0U7qb2fA
२. https://www.youtube.com/watch?v=4zhco2PA-TM
३. https://www.youtube.com/watch?v=oXno18pOHgo
४. https://www.youtube.com/watch?v=Qo03EF3okz4

युयुत्सु's picture

25 Mar 2019 - 11:27 am | युयुत्सु

अशा लोकांच्या मुलाखाती बघुन प्रेरणा मिळते आणि कल्पनाशक्ती वाढायला मदत होते

१. https://www.youtube.com/watch?v=XAm0U7qb2fA
२. https://www.youtube.com/watch?v=4zhco2PA-TM
३. https://www.youtube.com/watch?v=oXno18pOHgo
४. https://www.youtube.com/watch?v=Qo03EF3okz4

युयुत्सु's picture

26 Mar 2019 - 11:37 am | युयुत्सु

मंडळी

ज्यांना म्युच्युअल फंडांचा परतावा कमी वाटतो आणि प्रत्यक्ष समभाग खरेदी विक्रीसाठी अभ्यास करण्यास पुरेसा वेळ नसतो अशांसाठी
Smallcase.com हा एक पर्याय आहे. त्यांच्याकडे महिना १०% कमवायचा एक पर्याय आहे. त्यांनी सुचवलेल्या शेअरची यादी पाहून मी प्रयोग म्हणुन १३००० (रु. तेरा हजार) आत्ताच गुंतवले. १महिन्या नंतर याचे काय होते ते पाहून पुढे काय करायचे ते ठरवता येईल.

पण कुणाला काही या पर्यायाचा अनुभव असल्यास तो जरूर शेअर करावा.

ट्रेड मार्क's picture

28 Mar 2019 - 3:39 am | ट्रेड मार्क

आजच या धाग्याला भेट दिली आहे. तुम्ही दिलेल्या तक्त्यात आकडेमोड बरोबर आहे का? मी फक्त पहिले ३ कॉलम बघतोय.

कारण

प्राज - OP १४८, CL १५३.९५ म्हणजेच नफा ५.९५. समजा १४८ रुपये गुंतवले तर रु. ५.९५ नफा म्हणजेच ४.०२% झाला. तक्त्यात ४२.५५% दिलेत.

DREDGECORP - OP ४५१, CL ४४५.५५ म्हणजे तोटा रु. ५.४५ = (१.२०)%, तक्त्यात +२४.६१% दिलेत.

GET&D - OP ३१०, CL ३१४.५५ म्हणजे फायदा रु. ४.५५ = १.४६%

काही शेअर्समध्ये बऱ्यापैकी तोटा झालेला दिसतोय पण सगळीकडेच + मध्ये परतावा दाखवला आहे.

उदा. LINDEINDIA - OP ७९७ CL ७८५ म्हणजे जवळपास १२ रुपये प्रतिशेअर तोटा

MERCK - OP ३२९० CL ३२०३ म्हणजे ८७ रुपये प्रतिशेअर तोटा झाला आहे.

तक्त्यात बहुतेकांचे % चुकीचे आहेत. माझं गणित चुकतंय का अशी शंका यायला लागलीये.

दुसरं म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल प्रत्येक शेअरचा नफातोटा न बघता ओव्हरऑल बघावा तर तशी टोटल तुम्ही खाली द्यायला पाहिजे.

युयुत्सु's picture

28 Mar 2019 - 7:27 am | युयुत्सु

:)

मी मूळ पोस्टमध्ये "खालील आकृतीत परताव्यासाठी ३रा कॉलम पहावा. बाकी दूर्लक्ष करावेत." असे म्हटले आहे, ते म्हणुनच. त्या तक्त्यात op आणि close चालु आठवड्याचे आहेत. ते कॉलम इमेज क्रॉप करताना काढायला हवे होते. तेव्हा हा गोंधळ होईल हे लक्षात आले नाही. क्षमस्व! Chg% गेल्या (म्ह० तक्ता तयार केला त्याच्या अगोदरच्या) चार आठवड्यांचे आहेत.

ट्रेड मार्क's picture

29 Mar 2019 - 1:23 am | ट्रेड मार्क

एकूण ६ कॉलमपैकी फक्त तिसराच बघायचा असं आहे काय. मला वाटलं निदान पहिले तीन तरी असतील. निदान उदाहरण म्हणून तरी तुम्ही क्ष शेअर य तारखेला अ किमतीला घेतला आणि झ तारखेला ब किमतीला विकला असं द्यायला पाहिजे. हिस्टोरिकल प्राईस चार्ट मध्ये त्या किमती बघून तुमचा मुद्दा बळकट होईल. तसेच आम्हाला सुद्धा काही ट्रेंड दिसतोय का याचा अभ्यास करता येईल.

ट्रेड मार्क's picture

28 Mar 2019 - 5:34 am | ट्रेड मार्क

जर तुम्ही शेअरमार्केट क्रॅश अनुभवला असेल तर सगळेच दावे चुकतील कारण बुल मार्केट मध्ये नफा मिळवणे फारसे अवघड नसते. तुम्ही जर ५ शेअर्स घेऊन त्याचा ट्रेंड मार्क करत गेलात तर चढउतार साधारणपणे प्रेडिक्ट करता येतील. अर्थात मी तुमचं मॉडेल अविश्वासार्ह आहे किंवा तुमचे खंडन करण्यासाठी म्हणत नाहीये, पण स्वानुभवावरून सांगतोय.

२००५/२००६ मध्ये असेल, असेच थोडा अभ्यास करून मी एका शिपिंग कंपनीचा शेअर घेतला होता. घेतल्यावर आठवडाभर चांगला वाढला आणि एक दिवस तत्कालीन अर्थमंत्र्यांनी शिपिंग सेक्टर संदर्भात एक द्विअर्थी विधान केलं. ते साधारण दुपारी १२ च्या सुमारास बोलले आणि लगेच सगळे शिपिंग कंपन्यांचे शेअर्स गडगडले. मी १०+% फायद्यात होतो ते मार्केट संपेपर्यंत तोट्यात गेलो. त्यापेक्षाही चीड येणारी गोष्ट म्हणजे मार्केट संपल्यावर अर्थमंत्र्यांनी परत जाहीर विधान केलं की ते आधी जे बोलले त्याचा अर्थ चुकीचा काढला आहे.

२००८ मध्ये माझ्या गुंतवणुकीवर चांगला १२५-१५०% फायदा मिळवला होता. पण एक दिवस सबप्राइमची बातमी आणि जे मार्केट पडलंय की होते ते शेअर्स विकायला पण वेळ मिळाला नाही. मार्केट प्राईस वर टाकून सुद्धा शेअर्स घ्यायला सुद्धा कोणी नव्हते.

तर सांगण्याची गोष्ट अशी की नुसता ट्रेंड अभ्यासून थोडा काळ फायदा मिळवू शकतो. पण नुसत्या स्थानिकच नव्हे तर जागतिक घडामोडी पण बराच परिणाम घडवून आणतात. हे सगळे तुम्ही तुमच्या मॉडेलमध्ये कसं समाविष्ट केलं आहे? उदा. द्यायचं झालं तर जागतिक इंधनदर वाढले तर ऑटो आणि विमान कंपन्यांचे शेअर्स पडतात. पण ते सुद्धा एवढं साधं सरळ नाहीये. सर्वसाधारणपणे उन्हाळा या कंपन्यांसाठी चांगला सीझन असतो कारण सुट्ट्या असतात लोक नवीन वाहने घेतात आणि प्रवास सुद्धा करतात. पण याच काळात इंधनाचे दर नेहमीच चढे असतात. मग हे गणित तुम्ही कसं विचारात घेता? जर एखाद्या निगेटिव्ह बातमीमुळे शेअर गडगडला तर नुकसान कमी व्हावे म्हणून काय यंत्रणा वापरता?

युयुत्सु's picture

28 Mar 2019 - 7:44 am | युयुत्सु

निगेटीव्ह बातमीमुळे शेअर गडगडला तर मला काहीही फरक पडत नाही. मी नाव सांगत नाही पण आत्ता मला काही शेअर्स मध्ये ५०% पेक्षा अधिक तोटा आहे (त्याची कारणे पूर्वी म्हटल्याप्रमाणे मला इथे उघड करायची नाही). पण त्याचा माझ्या मन:स्वास्थ्यावर कसलाही परिणाम झालेला नाही. आज ना उद्या ते उसळणार हे नक्की! या थंडपणाच्या नैसर्गिक देणगीचा मला खूप उपयोग होतो.

ट्रेड मार्क's picture

29 Mar 2019 - 2:29 am | ट्रेड मार्क

प्रश्न मनःस्वास्थ्यावर परिणाम होतो का नाही हा नाहीये.

धाग्याचा विषय आहे की महिन्याला १०% परतावा मिळू शकतो का? तुम्ही १०% परतावा मिळवताय हे कसे ठरवता? हा परतावा तुमच्या ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट वर आहे का फक्त ज्या शेअर मध्ये फायदा हे तेच विचारात घेतलेत?

उदा. देऊन सोपं पडेल. समजा माझ्याकडे १ लाख रुपये आहेत. तुमच्या मॉडेलप्रमाणे ५ शेअर घ्यावे असे सुचवले आहे. समजा १ एप्रिलला प्रत्येक स्टॉकचे २०,००० रुपयांचे शेअर्स घेतले. ३० एप्रिलला प्रत्येक शेअर कमीअधिक प्रमाणात १०% वाढला असेल का ३ शेअरमध्ये २०-२५% फायदा आणि २ शेअर मध्ये तेवढाच तोटा होऊन सरासरी १०% फायदा असेल? म्हणजे ३० एप्रिलला माझ्याकडे १,१०,००० असतील का? असे दर महिन्याला म्हणजे मे, जून, जुलै ते पुढच्या मार्च पर्यंत प्रत्येक महिन्याला मला १०% परतावा मिळेलच याची काय गॅरंटी देता येईल का?

सहसा असे जे प्रेडिक्शन असते ते अश्या स्वरूपात देतात - प्राज इंड. आताची किंमत १४५ - जर किंमत १४४ ला गेली तर घ्या - १५० ला गेल्यावर विका पण १४२ चा स्टॉपलॉस लावा. असे काही तुमचे मॉडेल सांगते का? जर १४४ ला मी शेअर घेतला आणि तिथून तो वर यायच्या ऐवजी खालीच जायला लागला तर मी कितीवेळ धरून ठेवायचा?

जर १४४ ला घेतला आणि अगदी ४थ्या आठवड्यात १४८ ला असताना काही निगेटिव्ह बातमी आली आणि तो परत १४३ ला गेला तर अश्या परिस्थितीत काय करायचं? जर ओव्हरऑल मार्केटच पडलं, म्हणजे आता लोकसभा निवडणुकीत कोणालाच बहुमत मिळालं नाही आणि साठमारी चालू झाली तर त्याचा सरळ परिणाम शेअर मार्केट पडण्यावर होतो. अस्थिर सरकार आलं तर शेअर मार्केट वर यायला वेळ लागतो. अश्या वेळेला काय स्ट्रॅटेजी आहे?

तुमचे मॉडेल फक्त बुल मार्केट स्ट्रॅटेजी सांगते का बेअर मार्केट स्ट्रॅटेजी पण सांगते?

युयुत्सु's picture

29 Mar 2019 - 5:26 pm | युयुत्सु

@ट्रेड मार्क

तुमच्या प्रश्नाचे उत्तर यापूर्वी याच धाग्यात देऊन झाले आहे. मला सध्या माझ्याकडे ५०+ समभाग असल्याने एकुण गुंतवणुकीवर १०% परतावा मिळणे शक्य नाही. पण पोर्टफोलिओ आटोपशीर म्हणजे जस्तीत जास्त १० समभागांचा असेल तर हे जमवता येऊ शकेल.

सरासरी १०% मिळवणे केव्हाही जास्त सोपे!

सध्या माझे मॉडेल बुल मार्केट साठी उत्तम काम करत असले तरी मला बेअर मार्केट मध्ये संधी शोधता येतात. मी ब्रेकआऊटसाठी मॅच्युअर झालेले शेअर शोधायचे पूर्णपणे स्वत:चे तंत्र आता ब-यापैकी विकसित केले आहे. ब्रेकआऊट नंतर ८-१०% एका महिन्यात किस झाड की पत्ती!

तुमच्या अभ्यासाठी एक नवीन तक्ता तयार केला होता. पण २७३ शेअर्सनी गेल्या एक महिन्यात ८% पेक्षा अधिक परतावा दिला आहे.
पण ती यादी इथे व्यवस्थित देता येत नाहीये. धागा १७ जाने ला चालु केला तेव्हा फक्त ३४ शेअर होते आता निफ्टी ५०० पैकी २७३ शेअर आहेत.

युयुत्सु's picture

29 Mar 2019 - 7:13 pm | युयुत्सु

तुमच्यासाठी गेल्या महिन्यात (२० बार) ८% किंवा जास्त वाढलेल्या २७३ शेअरची यादी या प्रमाणे -

Symbol Cl Close 20 bar ago Chg%
MANPASAND 119.6 73.7 62.28%
DBL 648.6 417.25 55.45%
REPCOHOME 470.2 325.85 44.30%
SADBHAV 245.7 170.9 43.77%
ORIENTBANK 114.85 80 43.56%
J&KBANK 53.6 37.85 41.61%
CGPOWER 43.4 30.85 40.68%
SUNTECK 457.1 326.25 40.11%
UNIONBANK 96.95 69.7 39.10%
EDELWEISS 194.2 141.45 37.29%
CANBK 296.45 217.95 36.02%
ICIL 49.75 36.6 35.93%
NCC 111.4 82.4 35.19%
PNB 95.35 71.85 32.71%
CANFINHOME 345.9 262.25 31.90%
SYNDIBANK 42.9 32.65 31.39%
GPPL 100.3 76.6 30.94%
BANKINDIA 105.85 81.15 30.44%
KNRCON 260.35 200.2 30.04%
JAICORPLTD 116.45 90 29.39%
HIMATSEIDE 214.5 166 29.22%
KALPATPOWR 474.75 368.5 28.83%
GODFRYPHLP 1136.45 885.55 28.33%
PRSMJOHNSN 94.5 73.7 28.22%
BANKBARODA 130.1 101.5 28.18%
INDIGO 1438.5 1128.2 27.50%
IBREALEST 91.25 72 26.74%
HCC 15.2 12 26.67%
IDFC 46.9 37.05 26.59%
MHRIL 246.2 194.85 26.35%
JAGRAN 119.3 94.95 25.65%
INDIANB 277.35 220.8 25.61%
FINCABLES 482.85 384.5 25.58%
BAJAJELEC 566.55 452.7 25.15%
APLAPOLLO 1448.65 1158.25 25.07%
GRANULES 116.65 93.45 24.83%
ALBK 54.9 44 24.77%
CENTURYPLY 201.55 161.6 24.72%
BOMDYEING 138.2 110.95 24.56%
LUXIND 1342.9 1078.45 24.52%
VAKRANGEE 50.8 40.85 24.36%
AVANTIFEED 419.45 337.9 24.13%
SOUTHBANK 16.5 13.3 24.06%
L&TFH 153.6 123.85 24.02%
GUJGASLTD 144.55 116.7 23.86%
IFBIND 962.2 777.35 23.78%
GODREJPROP 867.9 703.25 23.41%
PCJEWELLER 82.5 66.85 23.41%
NBCC 64.95 52.65 23.36%
BRIGADE 242.75 196.85 23.32%
INDUSINDBK 1821.1 1478.1 23.21%
DREDGECORP 422.9 343.5 23.11%
GMRINFRA 20 16.25 23.08%
IBULHSGFIN 811.15 659.25 23.04%
JMFINANCIL 94.05 76.65 22.70%
GDL 128.55 104.8 22.66%
MERCK 3556.75 2906.55 22.37%
PRESTIGE 250.7 204.95 22.32%
GNFC 313.15 256.3 22.18%
NAVINFLUOR 725.2 593.9 22.11%
CREDITACC 500.7 410.7 21.91%
UJJIVAN 337.1 276.95 21.72%
SUZLON 6.5 5.35 21.50%
ITDCEM 129.3 106.45 21.47%
JUSTDIAL 612.2 504.7 21.30%
HATHWAY 29.35 24.2 21.28%
JKIL 160.6 132.55 21.16%
EQUITAS 135.7 112 21.16%
LAURUSLABS 405.3 334.55 21.15%
CHOLAFIN 1450.15 1200.25 20.82%
HEIDELBERG 179.45 148.65 20.72%
HINDPETRO 272.45 225.85 20.63%
ISEC 241.8 200.6 20.54%
BEML 991.7 823.15 20.48%
JETAIRWAYS 269.2 223.7 20.34%
YESBANK 276.1 229.5 20.31%
INFIBEAM 42.15 35.05 20.26%
INDIACEM 102.4 85.25 20.12%
IDFCFIRSTB 54.65 45.5 20.11%
ESCORTS 792.45 660.9 19.90%
IPCALAB 959.55 800.35 19.89%
TIMETECHNO 103.75 86.6 19.80%
WELCORP 131.7 109.95 19.78%
SBIN 319 266.35 19.77%
RITES 256.65 214.4 19.71%
GUJFLUORO 1079.6 905.15 19.27%
KTKBANK 133.55 112.15 19.08%
KEC 304.7 256.45 18.81%
RBLBANK 684.3 576 18.80%
ORIENTCEM 81.85 68.9 18.80%
INTELLECT 209.8 176.7 18.73%
RAJESHEXPO 671.25 565.6 18.68%
GREAVESCOT 141.3 119.1 18.64%
CERA 2754.5 2322.6 18.60%
VIPIND 482.8 408.4 18.22%
RELCAPITAL 201.95 171.1 18.03%
PHILIPCARB 177.55 150.5 17.97%
HERITGFOOD 540.85 458.85 17.87%
ADANIPORTS 381.3 323.5 17.87%
TEXRAIL 69.1 58.75 17.62%
INOXLEISUR 329.9 280.7 17.53%
WELSPUNIND 59.5 50.65 17.47%
MAHLOG 511.1 435.2 17.44%
PARAGMILK 257.15 219.05 17.39%
JCHAC 2013.85 1721.4 16.99%
JKCEMENT 826.85 706.95 16.96%
ACC 1617.8 1384.35 16.86%
MGL 1039.8 890.6 16.75%
DLF 194.05 166.4 16.62%
CHENNPETRO 264.75 227.05 16.60%
VOLTAS 626.3 537.45 16.53%
PEL 2693.65 2317.5 16.23%
BLUEDART 3593.65 3093.1 16.18%
BEL 92.45 79.7 16.00%
MUTHOOTFIN 609.95 525.95 15.97%
NTPC 135.75 117.13 15.90%
ALLCARGO 116.25 100.4 15.79%
THOMASCOOK 246.1 212.65 15.73%
COCHINSHIP 397.25 343.3 15.72%
GSPL 185.15 160.05 15.68%
BASF 1481.75 1281.35 15.64%
REDINGTON 95.95 83.3 15.19%
LICHSGFIN 534.05 463.9 15.12%
ICICIBANK 400.55 348.2 15.03%
BAJAJHLDNG 3593.65 3130.4 14.80%
MRPL 74.3 64.8 14.66%
FEDERALBNK 93.65 81.7 14.63%
BPCL 385.85 336.65 14.61%
JUBLFOOD 1459.4 1273.4 14.61%
DHFL 149.5 130.6 14.47%
LAKSHVILAS 64.55 56.45 14.35%
ANDHRABANK 27.95 24.45 14.31%
SPARC 194.65 170.45 14.20%
PNCINFRA 147.6 129.3 14.15%
VRLLOG 276.85 242.6 14.12%
COROMANDEL 495.8 435.25 13.91%
NILKAMAL 1420.2 1248.75 13.73%
ADVENZYMES 169.5 149.1 13.68%
BIRLACORPN 524.5 461.4 13.68%
VENKEYS 2318.2 2039.6 13.66%
TRENT 367.5 323.4 13.64%
WABAG 325.2 286.25 13.61%
VGUARD 221.5 195 13.59%
RCF 58.95 51.9 13.58%
FLFL 485 427 13.58%
LINDEINDIA 484.35 426.55 13.55%
TRIDENT 68.4 60.25 13.53%
JSL 39.2 34.55 13.46%
IOC 161.3 142.25 13.39%
SIS 856.75 756.4 13.27%
RUPA 345.15 304.75 13.26%
SRTRANSFIN 1278.25 1129.7 13.15%
CUB 201.35 178.25 12.96%
ICICIPRULI 352.4 312.05 12.93%
CENTRALBK 34.95 30.95 12.92%
ZENSARTECH 233.4 207 12.75%
BAJFINANCE 2995.85 2657.75 12.72%
EXCELCROP 3606.85 3200.3 12.70%
HDIL 25.8 22.9 12.66%
ABCAPITAL 98.55 87.5 12.63%
PIIND 1025.55 910.65 12.62%
GSFC 102.2 90.8 12.56%
PHOENIXLTD 651.6 578.95 12.55%
BALKRISIND 990.75 880.4 12.53%
MAGMA 119.8 106.8 12.17%
WHIRLPOOL 1500.8 1339.65 12.03%
AARTIIND 1555.25 1388.45 12.01%
BDL 281.7 251.5 12.01%
SOBHA 481.1 429.85 11.92%
GUJALKALI 493.55 441.25 11.85%
STAR 465.75 416.55 11.81%
NESCO 483.5 432.45 11.80%
RKFORGE 535.35 478.95 11.78%
KSCL 457.95 409.85 11.74%
ECLERX 1148.95 1028.75 11.68%
VTL 1087.35 973.8 11.66%
MANAPPURAM 126.2 113.05 11.63%
FSL 47.8 42.85 11.55%
ASHOKA 129.8 116.4 11.51%
ICICIGI 1005.3 901.55 11.51%
RELIANCE 1360 1220.25 11.45%
DCBBANK 204.95 183.9 11.45%
DCAL 208.7 187.4 11.37%
NIACL 191.7 172.15 11.36%
GODREJIND 536.5 482.25 11.25%
RNAVAL 10.45 9.4 11.17%
SHRIRAMCIT 1796.35 1616.25 11.14%
RECLTD 149.25 134.35 11.09%
CDSL 241.95 217.8 11.09%
IRB 144 129.65 11.07%
CARBORUNIV 388.45 349.85 11.03%
SOLARINDS 1047.75 944.05 10.98%
ADANITRANS 217.75 196.2 10.98%
SPTL 20.25 18.25 10.96%
DELTACORP 261.4 236.2 10.67%
JKLAKSHMI 349.35 315.8 10.62%
HAL 721.15 652.4 10.54%
SRF 2451.1 2218.55 10.48%
WOCKPHARMA 432.7 391.7 10.47%
IOB 14.25 12.9 10.47%
GLENMARK 650.3 588.75 10.45%
TTKPRESTIG 8557.1 7747.3 10.45%
GICRE 238.7 216.15 10.43%
KIOCL 138.75 125.7 10.38%
GRUH 273 247.4 10.35%
BHEL 71.55 64.85 10.33%
M&MFIN 429.3 389.25 10.29%
PETRONET 244.45 221.8 10.21%
SIEMENS 1088.05 987.25 10.21%
SBILIFE 616.2 559.4 10.15%
SHREECEM 18268.85 16594.15 10.09%
EIDPARRY 204.6 185.9 10.06%
ENGINERSIN 115.6 105.05 10.04%
SYMPHONY 1396.85 1269.75 10.01%

युयुत्सु's picture

29 Mar 2019 - 7:16 pm | युयुत्सु

वर दिलेली यादी १०% आणि अधिक परताव्याची आहे. नजर चुकीने ८% टंकले आहे.

उपाशी बोका's picture

31 Mar 2019 - 9:15 am | उपाशी बोका

१. मूळ मुद्दा हा आहे की महिन्याच्या "सुरुवातीला" असे स्टॉक "हमखास" शोधणे कितपत शक्य आहे की जे एका महिन्यात किमान १०% वर जातीलच?
२. समजा हे शक्य आहे, तर "दर महिन्याला" ते कंसिस्टंटली शोधणे, पुढे किती महिने शक्य आहे? ६ महिने, १ वर्ष, ५ वर्षे की नेहमीच?
३. यामध्ये नशीबाचा भाग कितपत आहे की हे प्रेडिक्शन १००% मॉडेलप्रमाणे अचूक येऊ शकते.
४. या पद्धतीने पडत्या मार्केटमध्ये महिन्याच्या "सुरुवातीला" असे स्टॉक "हमखास" शोधणे कितपत शक्य आहे की जे महिन्यात किमान १०% खाली जातीलच?

तूर्तास इतकेच.

युयुत्सु's picture

31 Mar 2019 - 4:54 pm | युयुत्सु

१. मूळ मुद्दा हा आहे की महिन्याच्या "सुरुवातीला" असे स्टॉक "हमखास" शोधणे कितपत शक्य आहे की जे एका महिन्यात किमान १०% वर जातीलच?

महिना कधीही चालु करुन (२० बारचा मानल्यास) कधीही संपवता येतो. त्यामुळे असे स्टॉक रोजच्या रोज बघता येऊ शकतात.

२. समजा हे शक्य आहे, तर "दर महिन्याला" ते कंसिस्टंटली शोधणे, पुढे किती महिने शक्य आहे? ६ महिने, १ वर्ष, ५ वर्षे की नेहमीच?

नेहेमीच! मार्केट्च्या परिस्थितीप्रमाणे आणि तुम्ही निवडलेल्या स्टॉक-स्पेसनुसार त्यांची संख्या शून्य किंवा अधिक असु शकते.

३. यामध्ये नशीबाचा भाग कितपत आहे की हे प्रेडिक्शन १००% मॉडेलप्रमाणे अचूक येऊ शकते.

हा सगळा उद्योग नशीबाचा भाग कमी करण्यासाठी असल्याने ७०-८०% सक्सेस रेट मिळु शकतो. उरलेले स्टॉक मॅच्युअर व्हायला वेळ लागतो. क्वचित हे एखाद्या बातमीने गडगडतात. पण वेळीच बाहेर पडल्यास नुकसान नगण्य होते.

४. या पद्धतीने पडत्या मार्केटमध्ये महिन्याच्या "सुरुवातीला" असे स्टॉक "हमखास" शोधणे कितपत शक्य आहे की जे महिन्यात किमान १०% खाली जातीलच?

हा अभ्यास मी अजुन केला नसल्याने काहीही बोलणे अयोग्य ठरेल.

ट्रेड मार्क's picture

1 Apr 2019 - 6:40 am | ट्रेड मार्क

तुम्ही दरमहा १०% परतावा असं म्हणल्याने बरेच लोक गोंधळले.

मला समजलेलं थोडक्यात असं आहे -

१. रोज मॉडेल प्रमाणे स्टॉक बघायचे आणि घ्यायचे

२. २० बार झाले की विकून टाकायचे

३. त्यातही फायद्यात असेल तर विकायचे आणि तोट्यात असेल तर विकायचे नाहीत

४. जे प्रॉफिट मध्ये आहेत त्यांच्यावरचा प्रॉफिट मोजायचा, जो १०% च्या आसपास असणे अपेक्षित आहे.

५. जे लॉसमध्ये आहेत ते प्रॉफिट होईपर्यंत विकत नसल्याने त्यांच्यावरचा लॉस (नॉशनल असल्याने?) मोजायचा नाही.

रोचक आहे पण मला जाणवलेले प्रॉब्लेम्सपण लिहितो -

१. रोज समजा ५ स्टॉक सांगितले तर रोज तेवढे घेणं शक्य होणार नाही. मुख्य म्हणजे तुमचे मॉडेल सध्याची किंमत किती दिवसात किती वाढेल, स्टॉप लॉस हे सर्व सांगते का?

२. समजा काही कारणाने २० बार च्या आसपास १०% नाही वाढला किंवा तोट्यात असेल तर किती दिवस तो धरून ठेवायचा?

३. ओव्हरऑल गुंतवणुकीवरचा फायदा कधी मोजता येईल? म्हणजे मी १ लाख रुपये गुंतवायचे म्हणून ठरवलं तर २० बार नंतर समजा ५०००० चे शेअर्स फायद्यात आहेत आणि उरलेले तोट्यात आहेत तर मी फक्त फायद्यात आहेत तेच मोजायचे?

४. बेअर मार्केट बरेच दिवस राहू शकते मग अश्या मार्केट मध्ये समजा मॉडेलने काहीच सिग्नल दिले नाहीत तर आपण शांत बसून राहायचं का? नवीन काही घेता येणार नाहीत मग दर महिना १०% परतावा कसा मिळवायचा?

५. तुमचे मॉडेल शॉर्ट करण्याचे तसेच पडत्या मार्केट मध्ये विकून टाकायचे पण सिग्नल देते का? नसेल तर तोटा कसा कंट्रोल करणार?

प्रश्न तुम्हाला अडचणीत आणण्यासाठी किंवा तुमचे दावे खोटे ठरवण्यासाठी नसून तुम्ही स्पष्टीकरण द्यावे अथवा त्याप्रमाणे मॉडेल मध्ये सुधारणा कराव्यात म्हणून आहेत. कारण आत्तापर्यंत भल्याभल्याना जे जमले नाही ते एक मिपाकर करत असेल तर सग्ल्यांचाच फायदा होऊ शकेल म्हणून हे प्रश्न विचारतोय.

बरेच ब्रोकरेज हाऊसेस किंवा ऍडव्हायझर्स ठेराविक फी घेऊन रोज काही टिप्स देतात पण तेही अचूकपणे सांगू शकत नाहीत. माझ्या मते समजा ५००० लोकांना टीप मिळते आणि त्यापैकी १००० लोक शेअर घेतात तर त्यामुळे जो बूस्ट मिळतो तो त्या १००० लोकांना थोडाफार फायदा देऊन जातो.

उदाहरण म्हणून तुम्ही १-२ स्टॉक सांगू शकाल का ज्यांची किंमत आपण ट्रॅक करू शकतो आणि २० बार नंतर काय होतंय हे बघू शकतो.

युयुत्सु's picture

1 Apr 2019 - 4:14 pm | युयुत्सु

तुम्ही दरमहा १०% परतावा असं म्हणल्याने बरेच लोक गोंधळले.

मान्य आहे. आणि त्याबद्दल क्षमस्व!

मला समजलेलं थोडक्यात असं आहे -

१. रोज मॉडेल प्रमाणे स्टॉक बघायचे आणि घ्यायचे

पैसे असतील तरच...

२. २० बार झाले की विकून टाकायचे

किंवा नफ्याचे टार्गेट पूर्ण झाल्यास अगोदर

३. त्यातही फायद्यात असेल तर विकायचे आणि तोट्यात असेल तर विकायचे नाहीत

तोट्यामधल्या स्टॉकचे धोरण ३ आणि ४ थ्या आठवड्यात परत तपासायचे. निवड योग्य असेल खाली आलेले शेअर परत वर जाणार असतात.

४. जे प्रॉफिट मध्ये आहेत त्यांच्यावरचा प्रॉफिट मोजायचा, जो १०% च्या आसपास असणे अपेक्षित आहे.

बरोबर

५. जे लॉसमध्ये आहेत ते प्रॉफिट होईपर्यंत विकत नसल्याने त्यांच्यावरचा लॉस (नॉशनल असल्याने?) मोजायचा नाही.

प्रॉफिट होईपर्यंत किंवा वीस बार पूर्ण होई पर्यंत

रोचक आहे पण मला जाणवलेले प्रॉब्लेम्सपण लिहितो -

१. रोज समजा ५ स्टॉक सांगितले तर रोज तेवढे घेणं शक्य होणार नाही. मुख्य म्हणजे तुमचे मॉडेल सध्याची किंमत किती दिवसात किती वाढेल, स्टॉप लॉस हे सर्व सांगते का?

नाही!

२. समजा काही कारणाने २० बार च्या आसपास १०% नाही वाढला किंवा तोट्यात असेल तर किती दिवस तो धरून ठेवायचा?

तोट्याची मर्यादा ज्याची त्याने ठरवायची असे माझे मत आहे. अल्गो ट्रेडींगप्रमाणे निर्विकार व्यवहार अपेक्षित असल्यास लगेच विकावा अन्यथा निकालाची वाट पाहून विकावा. पण निश्चित धोरण अगोदरच असावे. कंपनी जर खुप चांगली HUL सारखी असेल तर पडून राहिला तरी फरक पडत नाही.

३. ओव्हरऑल गुंतवणुकीवरचा फायदा कधी मोजता येईल? म्हणजे मी १ लाख रुपये गुंतवायचे म्हणून ठरवलं तर २० बार नंतर समजा ५०००० चे शेअर्स फायद्यात आहेत आणि उरलेले तोट्यात आहेत तर मी फक्त फायद्यात आहेत तेच मोजायचे?

मला वाटतं की हे निर्णय ज्याचे त्याने व्यवहारांच्या संख्येनुसार घ्यावेत.

४. बेअर मार्केट बरेच दिवस राहू शकते मग अश्या मार्केट मध्ये समजा मॉडेलने काहीच सिग्नल दिले नाहीत तर आपण शांत बसून राहायचं का?

होय! अशा वेळेस नव्या संधी कुठे निर्माण झाल्या आहेत का हे तपासता येते.

५. तुमचे मॉडेल शॉर्ट करण्याचे तसेच पडत्या मार्केट मध्ये विकून टाकायचे पण सिग्नल देते का?

नाही! पण पडत्या मार्केटमध्ये चढे कल असलेले स्टॉक्स शोधता येतात.

कारण आत्तापर्यंत भल्याभल्याना जे जमले नाही ते एक मिपाकर करत असेल तर सग्ल्यांचाच फायदा होऊ शकेल म्हणून हे प्रश्न विचारतोय.

इथे एक गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. मी कुणि मार्केटमधला सुपरमॅन नाही. माझ्यापेक्षा असंख्य दादा लोक आहेत. अभ्यास, शिस्त आणि योग्य साधनांमध्ये थोडी गुंतवणुक करायची तयारी असेल तर हे हळूहळु जमु शकेल.

.

उदाहरण म्हणून तुम्ही १-२ स्टॉक सांगू शकाल का ज्यांची किंमत आपण ट्रॅक करू शकतो आणि २० बार नंतर काय होतंय हे बघू शकतो.

यासाठीच मी केलेले काही व्यवहार इथेच या धाग्यात दिले आहेत.

युयुत्सू जी / ज्ञानव जी

आपण कृपया लिहिते रहा अशी नम्र विनंती जेणे करुन धागा वाहता राहील.

मी स्टेट बँकेच्या शेअर मधून गेल्या आठ दिवसात १०.५०%, टाटा स्टीलच्या शेअरमधून ११.५०%, नवीन fluorine मधून चौदा दिवसात २०% काढले. इन्फोसिस मधून चार दिवसात ८% काढले.

अर्थात हे फक्त स्विंग ट्रेड टेक्निक आणि टेक्निकल अनालिसिसमुळे शक्य झाले.

बाजारात अनेक संधी उपलब्ध आहेत आपण त्या कशा साधतो त्यावर पुढील फायदा अवलंबून आहे. एन्ट्री आणि एक्झिट योग्य त्या प्राइस पॉइंटला घेता आली पाहिजे.

धन्यवाद