जुने चान्दोबा मासिक परत

गिड्डे's picture
गिड्डे in जनातलं, मनातलं
19 Aug 2016 - 4:00 pm

नमस्ते मित्रानो
आठबतात का तुम्हाला ते जुने चान्दोबाचे दिवस
त्या विक्रम वेताळाच्या गोष्टि
रामायण महाभारतातिल गोष्टि
खुप काही सान्गन्यासारखे
एक अमुल्य ठेवा जो आता हरवला आहे
पण मित्रानो मि तो पिडिएफ स्वरुपात जतन करुन ठेवला आहे
१९६० ते २००६ पर्यन्त चे सर्व मराठी चान्दोबा तसेच
१९४९ ते २००६ पर्यन्त चे सर्व हिन्दि चन्दामामा
आणी इतरही खुप सारी पुस्तके
कोणाला हवी असल्यास मला सम्पर्क करा
माझा भ्रमणध्वनी
आनन्द गिड्डे ८०८७५४८१३८
जशी मला आवड होती म्हणुन मी ते तयार केले पण आपल्याप्रमाणेच कोणाला तरी ते हवे असतिल त्याना याचा फायदा व्हावा हाच ही पोस्ट टाकण्याचा उद्देश

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

19 Aug 2016 - 4:16 pm | सस्नेह

फारच छान ! चांदोबा खूप आवडायचा अजून आवडतो.
या सेटची किंमत काय आहे ?

मस्तंच.आम्ही विचित्र विश्वही आवडीने वाचायचो. जगातील विचित्र माहिती वाचून खूप अचंबा वाटायचा.आधी मोठा भाऊ वाचून आम्हाला सांगायचा.त्यामुळे आम्हालाही वाचनाची गोडी लागली.मग त्या गोष्टी मैत्रीणींना सांगायला मज्जा यायची.

नमस्कार. मला चांदोबाचे अंक मिळवण्यात रस आहे.

आणी इतरही खुप सारी पुस्तके

ही कोणती आहेत?

नमस्कार
इतर पुस्तकामधे माझ्याकडे जवळ्पास ५०० च्या वर पुस्तके आहेत मराठीतिल
ज्यात विस खान्डेकरापासुन अत्रे दान्डेकर चि वि जोशी नासि फड्के नाथमाधव अरविन्द गोखले किती सान्गु भरपुर लेखकान्ची दुर्मिळ लोकप्रिय पुस्तके आहेत जी आजकाल कुठेच मिळत नाहीत
आनन्द गिड्डे ८०८७५४८१३८

धन्यवाद! ही पुस्तकंही स्कॅन्ड आहेत का?

गिड्डे's picture

19 Aug 2016 - 4:35 pm | गिड्डे

हो खरेच छानच दिवस होते ते चान्दोबा, चम्पक, चाचा चोधरी, ठक ठक, मेन्ड्रक, फेण्टम, मजाच होती सगळी
आत्ता काही नाही
आजकालची मुले मोबाइल वर गेम्स खेळतात आणी आइ वडीलाना मात्र काय आनन्द होतो की बघा आमच्या मुलाला सर्व काही येत
चान्दोबा किशोर सारखी मासिके परत चालु व्हायला हवीत

अभ्या..'s picture

19 Aug 2016 - 5:41 pm | अभ्या..

मेन्ड्रक, फेण्टम,

हायला, इंद्रजाल कॉमिक्स पण. कसलं भारी. जुने ली फाक आणी सी बेरीचे अंक? खतराच की.

अरे वा, बडे मालदार हो यार आप तो.
कबसे चक्रपाणी नागीरेड्डी नाम देखनेको तरस रहा था मय.
परवा एकाने चांदोबाची लिंक दिली होती त्यात इमेजेस इतक्या स्मार्ट ब्लर केलेल्या की जुन्या 'चित्रा' ने केलेल्या इल्स्ट्रेशनची डिट्टेल्स गायब झालेली. तुमचे हे पीडीएफ्स फुल्ल रेझोल्युशनला स्कॅन (मिन.३००डीपीआय) केलेले असतील तर मला लै इन्टरेस्ट आहे.

तिमा's picture

19 Aug 2016 - 7:11 pm | तिमा

@अभ्या..

ही लिंक म्हणताय का ?
https://archive.org/details/chandamama_magazine?sort=-date

संदीप डांगे's picture

31 Aug 2016 - 12:40 am | संदीप डांगे

इफ यु नो व्हाट आय मीन... =))

नि३सोलपुरकर's picture

19 Aug 2016 - 5:17 pm | नि३सोलपुरकर

साहब ,हम भी कतार में खडे है !
लहान असताना फक्त चांदोबा ची पुस्तके वाचण्यासाठी मी माझ्या मामांच्या घरी जायचो .

संजय पाटिल's picture

19 Aug 2016 - 5:25 pm | संजय पाटिल

१९६० ते २००६ चे सर्व चांदोबा? वा खजिनाच म्हणायचा. मला मिळाले तर आनंदच होइल!

मुक्त विहारि's picture

19 Aug 2016 - 5:32 pm | मुक्त विहारि

ह्या पी.डी.एफ. मध्ये मला इंटरेस्ट आहे..

sagarpdy's picture

19 Aug 2016 - 6:09 pm | sagarpdy

मला पण

राजाभाउ's picture

19 Aug 2016 - 6:48 pm | राजाभाउ

मला पण

नाखु's picture

30 Aug 2016 - 9:10 am | नाखु

अनिवार्य .

पुण्यात का कुठे?

चांदणे संदीप's picture

19 Aug 2016 - 6:32 pm | चांदणे संदीप

प्रचंड मॅग्नेटीक आहे. वाचल्या वाचल्या तर वाटले की अस्सा गळ्यातून मोत्यांचा हार काढून बक्षीस म्हणून द्यावा! आता नाय्ये तो भाग वेगळा!

आय ॲम मोर दॅन इंटरेस्टेड!!

Sandy

मम्बाजी सर्वज्ञ's picture

19 Aug 2016 - 6:49 pm | मम्बाजी सर्वज्ञ

गिड्डे सर मला हवे आहेत चांदोबाचे अंक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. लिंक मिळू शकेल काय?

राजू's picture

19 Aug 2016 - 6:53 pm | राजू

मला पण पिडीएफ मधिल चांदोबा हवे आहेत.

स्वच्छंदी_मनोज's picture

19 Aug 2016 - 6:57 pm | स्वच्छंदी_मनोज

उपक्रम चांगला आहे आणि बालपणीच्या बर्‍याच आठवणी चांदोबाच्या आहेत..ते एक असो पण असे पीडीएफ स्वरुपात चांदोबाचे आणी इतर बर्‍याच पुस्तकांचे दुसर्‍यांना देणे कॉपीराईट कायद्यात बसेल काय? ते एकदा चेक करा प्लिज...

टवाळ कार्टा's picture

19 Aug 2016 - 7:11 pm | टवाळ कार्टा

फुकट आहे का? :)

मम्बाजी सर्वज्ञ's picture

19 Aug 2016 - 8:10 pm | मम्बाजी सर्वज्ञ

हाच प्रश्न विचारणार होतो. पोस्ट वाचल्यावर गूगल वर शोधाशोध केली, काही ठिकाणी 3500 ला चांदोबाचे अंक विकायला लावलेल्या जाहिराती दिसल्या. त्यानंतर वाटले मिपा वरची पोस्ट म्हणजे एक 'जाहिरात' असावी.

अवांतर : पैसे द्यायला हरकत नाही (विशेषतः चांदोबा सारख्या मासिकांसाठी) कारण पुस्तके लिहिणारी आणि छापणारी मंडळी शेवटी पोट कशावरून भरणार. पण मधल्या मध्ये पुस्तकांच्या झेरॉक्स काढून विकणारी मंडळी दिसली कि पैसे द्यायची इच्छा होत नाही.

श्रीनिवास टिळक's picture

19 Aug 2016 - 7:28 pm | श्रीनिवास टिळक

चंदमामा (संस्कृत) १९८८ चे सात अंक येथे उपलब्ध आहेत https://archive.org/details/Chandamama_Sanskrit_1988

शिव कन्या's picture

20 Aug 2016 - 2:41 pm | शिव कन्या

मनापासून आभार. ही लिंक आमच्या थोपू भिंतीवर तुमच्या नावासह चिकटवली आहे. स्वतः वाचत आहे. सुंदर.

सतिश गावडे's picture

20 Aug 2016 - 1:23 am | सतिश गावडे

पयशे घेनार का पुस्तका द्यायची?

किसन शिंदे's picture

20 Aug 2016 - 10:47 am | किसन शिंदे

हेच विचारायचे आहे. फक्त चांदोबाच नाही तर चाचा चौधरी, नागराज, फॅण्टम इत्यादी पीडीएफ स्वरूपातील पुस्तके घ्यायला आवडतील.

माझ्याकडे ५-६ जीबी पर्यंत पीडीएफ कॉमिक्स आहेत. एक्सचेंज करता येतील का?

गिड्डे's picture

20 Aug 2016 - 12:05 pm | गिड्डे

मित्रांनो काल मी एक पोस्ट टाकली
चांगला रिस्पॉन्स मिळाला
खुप सारे प्रतिसाद आले. मला थोडेसे सांगायचे आहे
मी दोन्ही पायानी अपंग आहे त्यामुळे लहानपणी अक्षर ओळख झाली की घरच्यानी पुस्तकांबरोबर दोस्ती करुन दिलि . त्यात चांदोबा चंपक हे तर होतेच
पण घरची परिस्थिती अशी होती की २-३ रुपयाना मिळणारे हे मासिक देखील परवडत नव्हते
आणि त्यामुळे लहानपणी माझे एक स्वप्न होते की चांदोबाचे सर्व अंक आपल्याला मिळाले तर काय बहार येइल
आणि तशी संधी मला मिळाली
ज्यावेळेस चांदोबा ऑनलाईन वाचण्यासाठी उपलब्ध होते त्यावेळेस मी जवळपास दीड वर्षे त्यावर काम करुन ते फक्त माझ्यासाठी असावेत म्हणून सर्व पीडीएफ मधे तयार केले
गेली ५-६ वर्षे ते माझ्याकडे आहेत त्याचप्रमाणे इतरही कॉमीक्स पुस्तके मी घेतली
मध्यंतरी एक स्नेही मला म्हणाले की जशी तुला आवड आहे तसेच खुप जण हे शोधात असतील तर तु त्याना हे अत्यल्प किम्मतीत दे कारण फुकट दिले तर त्याची किम्मत राहणार नाही आणि तुझ्या कष्टाचे तुला काहितरी मोबदला मिळेल
त्यामुळे मी हे अत्यल्प किमतीत देतो
हा यात काही गैर असेल तर हा उपद्व्याप नको
पण मला आतापर्यंत ज्यानी ज्यानी घेतले आहे त्यानी माझे अभिनंदन च केले आहे कारण हे खुप दुर्मिळ आहे आणि आता कुठेच हा ठेवा मिळत नाही असे सर्वांचे म्हणने होते
पण यात मी काही चुकीचे करत असेल तर मला मार्गदर्शन करा
मी चांदोबा इ देणे बंद करतो
आनंद व्हाट्स अप नंबर ९८२२७९१७३८

20 Aug 2016 - 12:07 pm | गिड्डे

20 Aug 2016 - 12:08 pm | गिड्डे

आदूबाळ's picture

20 Aug 2016 - 12:58 pm | आदूबाळ

सॉरी.

तुमच्या चांदोबा वाचनाला शुभेच्छा.

अभ्या..'s picture

20 Aug 2016 - 1:06 pm | अभ्या..

ओह्ह्ह.
हेच म्हणेन.
चंदामामा पब्लिकेशन सध्या काय स्टेटस आहे पाह्यले पाह्यजे. किंवा राईटसबाबत तरी.

झेन's picture

20 Aug 2016 - 5:21 pm | झेन

सलाम तुमच्या जिद्दीला चिकाटीला. वाचण्यासारखे खूप असून आमचे वाचण्यापुरते पण सातत्य नाही. तुम्ही वेळ देऊन एवढी मेहनत घेऊन अनमोल काम केले आहे.

चित्रगुप्त's picture

20 Aug 2016 - 10:18 pm | चित्रगुप्त

सलाम तुमच्या जिद्दीला चिकाटीला. वाचण्यासारखे खूप असून आमचे वाचण्यापुरते पण सातत्य नाही. तुम्ही वेळ देऊन एवढी मेहनत घेऊन अनमोल काम केले आहे.

अगदी खरे. pdf मला हवे आहेत. संपर्क करेनच.

चित्रगुप्त's picture

31 Aug 2016 - 12:30 am | चित्रगुप्त

चंदामामाचे बरेचसे अंक इथे बघा:
https://archive.org/details/Chandamama_1957-07

स्नेहश्री's picture

31 Aug 2016 - 3:45 pm | स्नेहश्री

जरा डिटेल मध्ये लिहाल का? मला हवे आहेत मराठी मधले चांदोबा. किती अमाउंट आणि कुठे भरायची ते सांगा.

नितिन महाजन's picture

6 Sep 2016 - 12:33 pm | नितिन महाजन

जरा विस्त्रुत सांगा बरं १९६० ते २००६ पर्यन्त चे सर्व मराठी चान्दोबा बद्दल.