✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जुने चान्दोबा मासिक परत

ग
गिड्डे यांनी
Fri, 08/19/2016 - 16:00  ·  लेख
लेख
नमस्ते मित्रानो आठबतात का तुम्हाला ते जुने चान्दोबाचे दिवस त्या विक्रम वेताळाच्या गोष्टि रामायण महाभारतातिल गोष्टि खुप काही सान्गन्यासारखे एक अमुल्य ठेवा जो आता हरवला आहे पण मित्रानो मि तो पिडिएफ स्वरुपात जतन करुन ठेवला आहे १९६० ते २००६ पर्यन्त चे सर्व मराठी चान्दोबा तसेच १९४९ ते २००६ पर्यन्त चे सर्व हिन्दि चन्दामामा आणी इतरही खुप सारी पुस्तके कोणाला हवी असल्यास मला सम्पर्क करा माझा भ्रमणध्वनी आनन्द गिड्डे ८०८७५४८१३८ जशी मला आवड होती म्हणुन मी ते तयार केले पण आपल्याप्रमाणेच कोणाला तरी ते हवे असतिल त्याना याचा फायदा व्हावा हाच ही पोस्ट टाकण्याचा उद्देश
  • चांदोबा बाबत परत एकदा

Book traversal links for जुने चान्दोबा मासिक परत

  • चांदोबा बाबत परत एकदा ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
20625 वाचन

💬 प्रतिसाद (41)

प्रतिक्रिया

अरे वा !

सस्नेह
Fri, 08/19/2016 - 16:16 नवीन
फारच छान ! चांदोबा खूप आवडायचा अजून आवडतो. या सेटची किंमत काय आहे ?
  • Log in or register to post comments

मस्तंच.आम्ही विचित्र विश्वही

भिंगरी
Fri, 08/19/2016 - 16:17 नवीन
मस्तंच.आम्ही विचित्र विश्वही आवडीने वाचायचो. जगातील विचित्र माहिती वाचून खूप अचंबा वाटायचा.आधी मोठा भाऊ वाचून आम्हाला सांगायचा.त्यामुळे आम्हालाही वाचनाची गोडी लागली.मग त्या गोष्टी मैत्रीणींना सांगायला मज्जा यायची.
  • Log in or register to post comments

नमस्कार. मला चांदोबाचे अंक

आदूबाळ
Fri, 08/19/2016 - 16:35 नवीन
नमस्कार. मला चांदोबाचे अंक मिळवण्यात रस आहे.
आणी इतरही खुप सारी पुस्तके
ही कोणती आहेत?
  • Log in or register to post comments

आणी इतरही खुप सारी पुस्तके

गिड्डे
Fri, 08/19/2016 - 16:39 नवीन
नमस्कार इतर पुस्तकामधे माझ्याकडे जवळ्पास ५०० च्या वर पुस्तके आहेत मराठीतिल ज्यात विस खान्डेकरापासुन अत्रे दान्डेकर चि वि जोशी नासि फड्के नाथमाधव अरविन्द गोखले किती सान्गु भरपुर लेखकान्ची दुर्मिळ लोकप्रिय पुस्तके आहेत जी आजकाल कुठेच मिळत नाहीत आनन्द गिड्डे ८०८७५४८१३८
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

धन्यवाद! ही पुस्तकंही स्कॅन्ड

आदूबाळ
Fri, 08/19/2016 - 17:37 नवीन
धन्यवाद! ही पुस्तकंही स्कॅन्ड आहेत का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिड्डे

चान्दोबा विषयी

गिड्डे
Fri, 08/19/2016 - 16:35 नवीन
हो खरेच छानच दिवस होते ते चान्दोबा, चम्पक, चाचा चोधरी, ठक ठक, मेन्ड्रक, फेण्टम, मजाच होती सगळी आत्ता काही नाही आजकालची मुले मोबाइल वर गेम्स खेळतात आणी आइ वडीलाना मात्र काय आनन्द होतो की बघा आमच्या मुलाला सर्व काही येत चान्दोबा किशोर सारखी मासिके परत चालु व्हायला हवीत
  • Log in or register to post comments

मेन्ड्रक, फेण्टम,

अभ्या..
Fri, 08/19/2016 - 17:41 नवीन
मेन्ड्रक, फेण्टम,
हायला, इंद्रजाल कॉमिक्स पण. कसलं भारी. जुने ली फाक आणी सी बेरीचे अंक? खतराच की.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिड्डे

अरे वा, बडे मालदार हो यार आप

अभ्या..
Fri, 08/19/2016 - 17:05 नवीन
अरे वा, बडे मालदार हो यार आप तो. कबसे चक्रपाणी नागीरेड्डी नाम देखनेको तरस रहा था मय. परवा एकाने चांदोबाची लिंक दिली होती त्यात इमेजेस इतक्या स्मार्ट ब्लर केलेल्या की जुन्या 'चित्रा' ने केलेल्या इल्स्ट्रेशनची डिट्टेल्स गायब झालेली. तुमचे हे पीडीएफ्स फुल्ल रेझोल्युशनला स्कॅन (मिन.३००डीपीआय) केलेले असतील तर मला लै इन्टरेस्ट आहे.
  • Log in or register to post comments

लिंक

तिमा
Fri, 08/19/2016 - 19:11 नवीन
@अभ्या.. ही लिंक म्हणताय का ? https://archive.org/details/chandamama_magazine?sort=-date
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

इफ यु नो व्हाट आय मीन... =))

संदीप डांगे
Wed, 08/31/2016 - 00:40 नवीन
इफ यु नो व्हाट आय मीन... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

साहब

नि३सोलपुरकर
Fri, 08/19/2016 - 17:17 नवीन
साहब ,हम भी कतार में खडे है ! लहान असताना फक्त चांदोबा ची पुस्तके वाचण्यासाठी मी माझ्या मामांच्या घरी जायचो .
  • Log in or register to post comments

१९६० ते २००६ चे सर्व चांदोबा?

संजय पाटिल
Fri, 08/19/2016 - 17:25 नवीन
१९६० ते २००६ चे सर्व चांदोबा? वा खजिनाच म्हणायचा. मला मिळाले तर आनंदच होइल!
  • Log in or register to post comments

माहितीबद्दल धन्यवाद आणि

मुक्त विहारि
Fri, 08/19/2016 - 17:32 नवीन
ह्या पी.डी.एफ. मध्ये मला इंटरेस्ट आहे..
  • Log in or register to post comments

मला पण

sagarpdy
Fri, 08/19/2016 - 18:09 नवीन
मला पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

मला पण

राजाभाउ
Fri, 08/19/2016 - 18:48 नवीन
मला पण
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

एक डाव भेटणे

नाखु
Tue, 08/30/2016 - 09:10 नवीन
अनिवार्य . पुण्यात का कुठे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजाभाउ

लेखाचे शीर्षक

चांदणे संदीप
Fri, 08/19/2016 - 18:32 नवीन
प्रचंड मॅग्नेटीक आहे. वाचल्या वाचल्या तर वाटले की अस्सा गळ्यातून मोत्यांचा हार काढून बक्षीस म्हणून द्यावा! आता नाय्ये तो भाग वेगळा! आय ॲम मोर दॅन इंटरेस्टेड!! Sandy
  • Log in or register to post comments

गिड्डे सर मला हवे आहेत

मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 08/19/2016 - 18:49 नवीन
गिड्डे सर मला हवे आहेत चांदोबाचे अंक इलेक्ट्रॉनिक स्वरूपात. लिंक मिळू शकेल काय?
  • Log in or register to post comments

मला पण हवे आहेत>

राजू
Fri, 08/19/2016 - 18:53 नवीन
मला पण पिडीएफ मधिल चांदोबा हवे आहेत.
  • Log in or register to post comments

उपक्रम चांगला आहे

स्वच्छंदी_मनोज
Fri, 08/19/2016 - 18:57 नवीन
उपक्रम चांगला आहे आणि बालपणीच्या बर्‍याच आठवणी चांदोबाच्या आहेत..ते एक असो पण असे पीडीएफ स्वरुपात चांदोबाचे आणी इतर बर्‍याच पुस्तकांचे दुसर्‍यांना देणे कॉपीराईट कायद्यात बसेल काय? ते एकदा चेक करा प्लिज...
  • Log in or register to post comments

फुकट आहे का? :)

टवाळ कार्टा
Fri, 08/19/2016 - 19:11 नवीन
फुकट आहे का? :)
  • Log in or register to post comments

हाच प्रश्न विचारणार होतो.

मम्बाजी सर्वज्ञ
Fri, 08/19/2016 - 20:10 नवीन
हाच प्रश्न विचारणार होतो. पोस्ट वाचल्यावर गूगल वर शोधाशोध केली, काही ठिकाणी 3500 ला चांदोबाचे अंक विकायला लावलेल्या जाहिराती दिसल्या. त्यानंतर वाटले मिपा वरची पोस्ट म्हणजे एक 'जाहिरात' असावी. अवांतर : पैसे द्यायला हरकत नाही (विशेषतः चांदोबा सारख्या मासिकांसाठी) कारण पुस्तके लिहिणारी आणि छापणारी मंडळी शेवटी पोट कशावरून भरणार. पण मधल्या मध्ये पुस्तकांच्या झेरॉक्स काढून विकणारी मंडळी दिसली कि पैसे द्यायची इच्छा होत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

चंदमामा (संस्कृत)

श्रीनिवास टिळक
Fri, 08/19/2016 - 19:28 नवीन
चंदमामा (संस्कृत) १९८८ चे सात अंक येथे उपलब्ध आहेत https://archive.org/details/Chandamama_Sanskrit_1988
  • Log in or register to post comments

मनापासून आभार. ही लिंक आमच्या

शिव कन्या
Sat, 08/20/2016 - 14:41 नवीन
मनापासून आभार. ही लिंक आमच्या थोपू भिंतीवर तुमच्या नावासह चिकटवली आहे. स्वतः वाचत आहे. सुंदर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक

पयशे घेनार का पुस्तका द्यायची

सतिश गावडे
Sat, 08/20/2016 - 01:23 नवीन
पयशे घेनार का पुस्तका द्यायची?
  • Log in or register to post comments

हेच विचारायचे आहे. फक्त

किसन शिंदे
Sat, 08/20/2016 - 10:47 नवीन
हेच विचारायचे आहे. फक्त चांदोबाच नाही तर चाचा चौधरी, नागराज, फॅण्टम इत्यादी पीडीएफ स्वरूपातील पुस्तके घ्यायला आवडतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

माझ्याकडे ५-६ जीबी पर्यंत

पिंगू
Sat, 08/20/2016 - 11:34 नवीन
माझ्याकडे ५-६ जीबी पर्यंत पीडीएफ कॉमिक्स आहेत. एक्सचेंज करता येतील का?
  • Log in or register to post comments

चांदोबा विषयी

गिड्डे
Sat, 08/20/2016 - 12:05 नवीन
मित्रांनो काल मी एक पोस्ट टाकली चांगला रिस्पॉन्स मिळाला खुप सारे प्रतिसाद आले. मला थोडेसे सांगायचे आहे मी दोन्ही पायानी अपंग आहे त्यामुळे लहानपणी अक्षर ओळख झाली की घरच्यानी पुस्तकांबरोबर दोस्ती करुन दिलि . त्यात चांदोबा चंपक हे तर होतेच पण घरची परिस्थिती अशी होती की २-३ रुपयाना मिळणारे हे मासिक देखील परवडत नव्हते आणि त्यामुळे लहानपणी माझे एक स्वप्न होते की चांदोबाचे सर्व अंक आपल्याला मिळाले तर काय बहार येइल आणि तशी संधी मला मिळाली ज्यावेळेस चांदोबा ऑनलाईन वाचण्यासाठी उपलब्ध होते त्यावेळेस मी जवळपास दीड वर्षे त्यावर काम करुन ते फक्त माझ्यासाठी असावेत म्हणून सर्व पीडीएफ मधे तयार केले गेली ५-६ वर्षे ते माझ्याकडे आहेत त्याचप्रमाणे इतरही कॉमीक्स पुस्तके मी घेतली मध्यंतरी एक स्नेही मला म्हणाले की जशी तुला आवड आहे तसेच खुप जण हे शोधात असतील तर तु त्याना हे अत्यल्प किम्मतीत दे कारण फुकट दिले तर त्याची किम्मत राहणार नाही आणि तुझ्या कष्टाचे तुला काहितरी मोबदला मिळेल त्यामुळे मी हे अत्यल्प किमतीत देतो हा यात काही गैर असेल तर हा उपद्व्याप नको पण मला आतापर्यंत ज्यानी ज्यानी घेतले आहे त्यानी माझे अभिनंदन च केले आहे कारण हे खुप दुर्मिळ आहे आणि आता कुठेच हा ठेवा मिळत नाही असे सर्वांचे म्हणने होते पण यात मी काही चुकीचे करत असेल तर मला मार्गदर्शन करा मी चांदोबा इ देणे बंद करतो आनंद व्हाट्स अप नंबर ९८२२७९१७३८

Sat, 08/20/2016 - 12:07 नवीन

Sat, 08/20/2016 - 12:08 नवीन

सॉरी.

आदूबाळ
Sat, 08/20/2016 - 12:58 नवीन
सॉरी. तुमच्या चांदोबा वाचनाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गिड्डे

ओह्ह्ह.

अभ्या..
Sat, 08/20/2016 - 13:06 नवीन
ओह्ह्ह. हेच म्हणेन. चंदामामा पब्लिकेशन सध्या काय स्टेटस आहे पाह्यले पाह्यजे. किंवा राईटसबाबत तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सलाम

झेन
Sat, 08/20/2016 - 17:21 नवीन
सलाम तुमच्या जिद्दीला चिकाटीला. वाचण्यासारखे खूप असून आमचे वाचण्यापुरते पण सातत्य नाही. तुम्ही वेळ देऊन एवढी मेहनत घेऊन अनमोल काम केले आहे.
  • Log in or register to post comments

सलाम तुमच्या जिद्दीला

चित्रगुप्त
Sat, 08/20/2016 - 22:18 नवीन
सलाम तुमच्या जिद्दीला चिकाटीला. वाचण्यासारखे खूप असून आमचे वाचण्यापुरते पण सातत्य नाही. तुम्ही वेळ देऊन एवढी मेहनत घेऊन अनमोल काम केले आहे.
अगदी खरे. pdf मला हवे आहेत. संपर्क करेनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झेन

चंदामामाचे बरेचसे अंक इथे बघा

चित्रगुप्त
Wed, 08/31/2016 - 00:30 नवीन
चंदामामाचे बरेचसे अंक इथे बघा: https://archive.org/details/Chandamama_1957-07
  • Log in or register to post comments

जरा डिटेल मध्ये लिहाल का? मला

स्नेहश्री
Wed, 08/31/2016 - 15:45 नवीन
जरा डिटेल मध्ये लिहाल का? मला हवे आहेत मराठी मधले चांदोबा. किती अमाउंट आणि कुठे भरायची ते सांगा.
  • Log in or register to post comments

जुने चान्दोबा मासिक

नितिन महाजन
Tue, 09/06/2016 - 12:33 नवीन
जरा विस्त्रुत सांगा बरं १९६० ते २००६ पर्यन्त चे सर्व मराठी चान्दोबा बद्दल.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा