प्रेरणा : गेम
आयडी कसा बदलता आला पाहिजे
डुआयडी बनून मोकळेपणान फिरता आल पाहिजे...
थोडं थांबून .. दुसऱ्याला खिंडीत पकडता आलं पाहिजे
वेड बनून ... मी त्या गावचा नव्हेच असं सांगता आलं पाहिजे
सगळ्यांना हे जमतंच असं नाही...
धाग्याचा काश्मीर होतोच असं नाही
तरी आजही छुप्या आयडी वर जग चालत..
सगळं काही असूनही आपलं एखाद डुआयडी लागतं ..
'डुआयडी में पागल दीवाने को' आजही जग
हासत..
आणि मग डुआयडी बनून प्रत्येकजण 'मेसेज'
करत...
प्रतिक्रिया
8 Aug 2016 - 8:02 pm | पैसा
तुमचा आयडी हॅक झाला काय? अशा लिखाणावर एका खास आयडीचा अलिखित कॉपीराईट आहे. बाकी असू द्या ओ बिचारे जिवंत. वळचणीला लपून रहातात. आणि मधेच भो: करतात येऊन. त्यांचं काय मनावर घ्यायचंय!
8 Aug 2016 - 9:09 pm | मुक्त विहारि
+ १
8 Aug 2016 - 10:47 pm | किसन शिंदे
मनावर नाही घ्यायचं म्हणताय, मग धागा काढून एवढे व्यथित का झाला होतात?
8 Aug 2016 - 8:10 pm | लालगरूड
शेवटच वाक्य डुआयडी बनून प्रत्येक जण जिलब्या टाकतं किंवा काड्या करतं अस पाहिजे.... बाकी सगळं जबरा आहे
8 Aug 2016 - 10:30 pm | विप्लव
हे डू आयडी काय आहे ब्वा
8 Aug 2016 - 10:33 pm | अभ्या..
उंट असतो किनई, तो वाळवंटातले जहाज, उंच उंच असतो बघा, त्याच्या कशाला तरी डु आयडी म्हणतात.
सोडा ते विषय. लै उंचावर असतंय.
8 Aug 2016 - 10:45 pm | विप्लव
अच्च अचत वय हहहममम्
9 Aug 2016 - 10:19 am | महासंग्राम
आयला वाटलं तुम्ही 'वयं पंचाधिकं शतकं' म्हणता कि काय
9 Aug 2016 - 6:47 am | रातराणी
ही ही!
9 Aug 2016 - 8:11 am | क्षमस्व
छान