दोन वेडे - २

DEADPOOL's picture
DEADPOOL in जनातलं, मनातलं
18 Nov 2015 - 8:25 am

हॉल!
लॉझ बनवायची जागा!
अनेक कामगार येथे काम करत. जगातली सगळी सुरक्षा अमेरिका येथे पुरवत होती. १००० सैनिक येथे तैनात होते. अनेक कॅमेरे आणि स्कँनिँग डिवाइसस येथे आपली सेवा पुरवत होते.
तोही येथेच काम करत होता!
"अरे ये, सुट ऑक् घाल, नाहीतर फुकट मरशिल!"
तो फक्त हसला.

आज तो मस्तपैकी काम करत होता.
हा वेडा मरणार एक दिवस."
तो हसला
आणि पुढच्याच क्षणी त्याने लॉझ मधे हात घातला!

मस्तपैकी काम करत होता.
"हा वेडा मरणार एक दिवस
तो हसला.
आणि पुढच्याच क्षणी त्याने लॉझ मधे हात घातला!

किंकाळय़ा वाढत होत्या!
आणि आता अजूनच वाढल्या!
कारण लॉझचा स्पर्श होऊन जिवंत असलेली एकमेव व्यक्ति त्यांच्यासमोर होती.
किंकाळय़ा वाढत होत्या!
आणि आता अजूनच वाढल्या!
कारण लॉझचा स्पर्श होऊन जिवंत असलेली एकमेव व्यक्ति त्यांच्यासमोर होती.

कामगारांना आता सवय झाली होती.वेडा आता बिनदिक्कत केमिकल लॉझ हाताळत होता!

"ये ते सोड!"
ठीक आहे सोडतो!,
आणि वेड्याने केमिकल लॉझ प्रत्येकाच्या अंगावर सोडले!

केमिकल लॉझचा साठा सम्पला!

आणि त्यानंतर एका भयानक स्फोटात हॉल उध्वस्त झाले आणि १००० सैनिक मेले!

आणि तो शीळ घालत बाहेर पडला!

विसपूते तो प्रकाश बघत होता. हॉलच्या विध्वंसाचा प्रकाश!!

कलानाट्यवाङ्मयकथामुक्तकतंत्रमौजमजाविचारआस्वाद

प्रतिक्रिया

DEADPOOL's picture

18 Nov 2015 - 8:28 am | DEADPOOL

दोन वेडे -१
www.misalpav.com/node/33713

मांत्रिक's picture

18 Nov 2015 - 10:08 am | मांत्रिक

तुम्ही पूर्वी दिनू गवळी नावाने होता का मिपावर?
साधारण लिखाणाची स्टाईल तशीच वाटत्ये.

DEADPOOL's picture

18 Nov 2015 - 12:16 pm | DEADPOOL

नाही हो, आईशपथ!!!!!

पीशिम्पी's picture

18 Nov 2015 - 8:22 pm | पीशिम्पी

कळले नाही, हा नक्की काय प्रकार आहे???

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 8:28 pm | भाऊंचे भाऊ

तुम्ही टाइम्ट्रॅवल करुन तर मिपावर आला नाहीत ना ?

DEADPOOL's picture

18 Nov 2015 - 8:39 pm | DEADPOOL

का हो ?

भाऊंचे भाऊ's picture

18 Nov 2015 - 9:54 pm | भाऊंचे भाऊ

लै फ्युचीरीस्टीक विचार हैत म्हणून हो.

DEADPOOL's picture

18 Nov 2015 - 10:41 pm | DEADPOOL

धन्स