मिपाकर लेखकांकरता माहिती,
पु.ल. देशपांडे जयंती निमित्ताने, puladeshpande.net या संस्थळाने लेखन स्पर्धा २००९ आयोजित केली आहे. महाविद्यालयीन व खुल्या अशा दोन गटात ही स्पर्धा आहे. ३० नोव्हें. अंतिम तारीख आहे. या बद्द्लची अधिक माहिती इथे पाहू शकाल.
स्पर्धेत भाग घेणारे इच्छुक लेखकांना शुभेच्छा.
आपला
मोहन.
प्रतिक्रिया
9 Nov 2009 - 6:50 pm | विसोबा खेचर
सर्व स्पर्धकांना शुभेच्छा...
तात्या.