मिपा शिमगा २०१७ : बोंबलु नका रे ऽऽऽ ...!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
13 Mar 2017 - 10:15 am

राम राम मंडळी, सर्व मिपाकरांना, वाचकांना, मालकांना, तंत्रज्ञ आणि मिपा व्यवस्थेतील सर्वांना होळी आणि धुलीवंदनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा....!

*आम्हाला कामधामं सोडून मिपाचा नाद लावणा-या मिपा मालक नीलकांतसेठच्या नावाने रे .....भो.....बो बो बो बो.
*मिपावर काटछाट करणार्‍या पण सध्या मोकळेपणाने वावरु देणार्‍या संपादकांच्या नावाने रे भो...!
*खरडफळा लेखकांच्या नावाने रे भो.... बो बो बो बो बो.
*मिपाच्या बॅनर बनविणार्‍याच्या नावाने रे हो.... बो बो बो बो.
* काथ्याकूटून वात आणना-या फिलॉसॉफर चे रे...भो.... बोबोबोबो.
* साहित्य संपादकांच्या वात आणनार्‍या उपक्रमांचा रे भो... बोबोबोबो.
* कोनाडा सुरु न करणार्‍या पुरुषांच्या नावाने रे भो... बो बो बो.
* बंडखोर, विद्रोही, पिरा, सृजा, यशो.... च्या रे भो....बोबोबोबो.

*अलंगडीवर पलंगडी, पलंगडी पडली खळ्यात आणि ..... टींबटींब रे भो...बोबोबोबो.
*मी चाललो नदीकाठाने मला सापडली लकडी आणि ... ...भो... बोबोबोबो.

db
* डिस्क्लेमर :
१. सर्व लिखाण केवळ मौजमज्जा व टाईमपास म्हणुन घ्यावे, ह्या निमीताने कुणाशी भांडण काढुन खाज मिटवु नये.
२. व्यक्तीगत आरोप करु नये. मा.मोदी, काँग्रेस, शिवसेना, भाजपा. यांना दूर ठेवावे.

मारा बोंबा च्यायला जे होईन ते होईन....!!!

सुभाषितेविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

एक ना धड..वाचु न देता नवे नवे लेखन उपक्रम राबवणार्याच्यां...नावाने

यशोधरा's picture

13 Mar 2017 - 10:30 am | यशोधरा

आँ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 10:37 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतत भांडायच्याच मुड मधे असलेल्या यशोच्या..... बोबोबोबो.
(पळा भो आता)

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

13 Mar 2017 - 10:39 am | अभ्या..

अरारारारारारारा

यशोधरा's picture

13 Mar 2017 - 10:46 am | यशोधरा

बघ की. उगा काहीतरी लिहायचे.

अभ्या..'s picture

13 Mar 2017 - 10:55 am | अभ्या..

बघ की,
"आपलं ठेवायचं झाकून अन लोकांचं पाह्याचं वाकून" असल्या भोकश्या आयडींच्या नावानं
बॉबॉबॉबॉबॉबॉ

यशोधरा's picture

13 Mar 2017 - 11:06 am | यशोधरा

बोलू का मी आता? बोलू? बोलू? =))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 10:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाडीपट्टीवाल्यांच्या बैलाला रे हो...!
ज्योतीश बितीश वाले घाटपांडे साहेबांच्या बैलाला रे हो...!

मिपामोबाईल थीमला काड्या करणार्‍या आनंदयात्रीच्या बैलाला रे हो...!

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

13 Mar 2017 - 10:32 am | अभ्या..

कोनाडा सुरु न करणार्‍या पुरुषांच्या नावाने रे भो... बो बो बो.

आभाळातनं पडलं हेलीकॉप्टर
हा महापुरुष म्हणजेच डॉक्टर
.
त्यांच्या नावानं
बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 10:36 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सोलापुरात 'च्या' प्यायला न बोलणावणार्‍या अभ्याच्या बैलाला रे हो..!

-दिलीप बिरुटे

नुसता च्या पिणार्‍या सरांच्या लाडक्या हत्तीला रे बॉबॉबॉब्बॉबॉ

कुणालाही न सांगता सुमडीत व्यायाम करणार्‍या "स्वच्छंद डीबींच्या" बैलाला रे हो...!

चाराण्याचा वायाम करुन गावभर रुपयाचा केला असं बोंबलणार्‍या मोदक्याच्या सायकलीला
बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ

मोदक's picture

13 Mar 2017 - 10:43 am | मोदक

=))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 10:44 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्ही सायकलवर व्यायाम करणारे म्हणजे लै भारी
अन इतके किलोमिटर गेलो अन तितके किलोमिटर राईड केली
म्हणनार्‍या मोदक, त्या प्रशांतच्या बैलाला रे हो...!

-दिलीप बिरुटे

दहापट आकडे दाखवणारे अ‍ॅप तयार करुन त्याचे स्क्रीनशॉट इथे मिरवणार्‍या प्रशांतच्या सायकलीला
बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ

इरसाल कार्टं's picture

15 Mar 2017 - 7:13 pm | इरसाल कार्टं

आन सगळ्यांना पाळायचा, सायकलीचा नाद लावणाऱ्याही मोदकभोउंचा रे बो बो बो

अभ्या..'s picture

15 Mar 2017 - 7:24 pm | अभ्या..

सगळ्यांना पाळायचा

अरारारारा, बोंबला.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 10:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पाच पाच किलोचे... बोल्ड. काही सरळ, तिरपे, रंगेबिरंगी प्रतिसाद लिहिणार्‍या डॉ.म्हात्रेसाहेबांच्या बैलाला हो...!
(मेलो आता)

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2017 - 12:41 pm | डॉ सुहास म्हात्रे

आमच्या गुणी बैलाची यानिमित्ताने का होईना पण आठवण काढणार्‍यांच्या नावाने भो बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ !!! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

'माझी अमेरिकन रोजनीशी' खरडफळ्यावर खरडणार्‍या रेवती वैनीच्या नावाने रे भो... बोबोबो.

-दिलीप बिरुटे

किसन शिंदे's picture

13 Mar 2017 - 10:58 am | किसन शिंदे

मिपाला नव्या हेवी थिमवर टाकणा-या नीलकांत आणि पशाच्या नावाने बाॅ..बाॅ..बाॅ..बाॅ

बोर्डावरच्या धाग्यांना मागे ढकलणा-या त्या उपक्रमांचा रतीब घालणा-यांच्या नावाने बाॅ..बाॅ..बाॅ..बाॅ

(अ) (आ) (ई) (क) (ख) (ग) असे विस्तृत प्रतिसाद लिहीणा-या एक्का काकांच्या नावाने... बाॅ बाॅ बाॅ

लेख न लिहीता मेगाबायटी प्रतिसाद ओतणा-या डांगेण्णांच्या नावाने बाॅ बाॅ बाॅ बाॅ.

नवी वस्तू घेतली हे दाखवून टुकटुक करणा-या गविंच्या आणि त्या धाग्यावरच्या सगळ्यांच्या नावाने बाॅ..बाॅ..बाॅ..बाॅ

मिपावर अवसे-पुनवेलाही न येणा-या जुन्या मिपाकरांच्या नावाने बाॅ..बाॅ..बाॅ..बाॅ

फक्त होळीला बोंब मारायलाच येणार्‍या प्रतिसाद भिशी प्रणेत्या कडू किसन्याच्या नावानं
बॉबॉबॉबॉबॉबॉ

किसन शिंदे's picture

13 Mar 2017 - 11:04 am | किसन शिंदे

खिक्क

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 11:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

(अ) (आ) (ई) (क) (ख) (ग) असे विस्तृत प्रतिसाद लिहीणा-या एक्का काकांच्या नावाने... बाॅ बाॅ बाॅ

लैच भारी. =))) मेलो.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2017 - 12:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 11:00 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसंही करुन केंद्रात मोदीचंच सरकार कसं येईल,
असं पक्षपाती विश्लेषन करणार्‍या गॅरी ट्रुमन च्या बैलाला रे हो. ;)

(धागा कर्त्याला पॉलिटीक्सवर बोलायची सूट आहे)

-दिलीप बिरुटे

टवाळ कार्टा's picture

13 Mar 2017 - 11:01 am | टवाळ कार्टा

"टंच माझा बोका" विशेषांक काढायला कोनाडा नसल्याने कोनाड्याच्या विरोधकांच्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ

मेल्या टंच माऊ हवी ना तुला? मग टंच माझा बोका कशाला हवाय विशेषांक?

टवाळ कार्टा's picture

13 Mar 2017 - 11:03 am | टवाळ कार्टा

गुपचूप प्रतिसाद प्रतिसाद खेळून "सर"पदाला पोचलेल्या धनाजीरावांच्या नावाने बॉ बॉ बॉ बॉ

कुंदन's picture

13 Mar 2017 - 11:04 am | कुंदन

मोकाट सुटलेल्या दबल बॅरल डॉ च्या बैलाला बॉ बॉ बॉ बॉ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 11:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लोकांच्या खरडवहीत काही शेअर मार्केटची बातमी दिसते का ते शोधणार्‍या
अन शेअर मार्केटवर डोळे लावून बसणार्‍या कुंद्याच्या बैलाला हो...!

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

13 Mar 2017 - 11:07 am | अभ्या..

'मीच एकटा टैगर' असं उगा गैरसमज असणार्‍या वेल्लाभावजींच्या म्हशींना
बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ

किसन शिंदे's picture

13 Mar 2017 - 11:11 am | किसन शिंदे

=))

मोकाट सोडलेल्या वळुसारखं समोर येणा-या प्रत्येकाला शिंगावर घेत सुटणा-या अभ्याच्या बैलाला.. बाॅ बाॅ बाॅ बाॅ

लै मेलास तू किसन्या. आता बघच.
न्हाय तुझ्या कंपनीच्या दरवाजाची लाकडं होळीत घातली तर तुझा भाऊ नाही.
.
जाताजाता.
आमच्या निर्मळ दोस्ताला पिण्याचा नाद लावून स्वतः नामानिरालं राहणार्‍या गावडेसरांच्या माणगावी म्हशीला
बॉबॉबॉबॉबॉबॉ

तिमा's picture

13 Mar 2017 - 11:15 am | तिमा

जास्तीतजास्त धागे प्रसवून, आमचे धागे दुसर्‍या-तिसर्‍या पानावर ढकलणार्‍या व्यवस्थेच्या नांवाने
बॉबॉबॉबॉ...............

जास्तीतजास्त धागे प्रसवून, आमचे धागे दुसर्‍या-तिसर्‍या पानावर ढकलणार्‍या व्यवस्थेच्या

असे प्रतिसादभिशीचे टेम्प्लेट तयार करुन त्याला व्यवस्था असे गोंडस नाव देणार्‍याच्या मारक्या खुडुक म्हशींना
बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 11:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी बै कोणाच्या अध्यात नै, अन मध्यात नै म्हणनार्‍या निमोच्या बैलाला रे हो.

-दिलीप बिरुटे

नीलमोहर's picture

13 Mar 2017 - 12:44 pm | नीलमोहर

सर, मोठ्ठ्या सुट्टीचा आनंद साजरा करतायत वाटतं,
सकाळीच तुमची आठवण झाली होती, इथे येऊन बघितलं तर चांगलाच शिमगा चालवलाय,
पूर्ण लेख श्वास रोखून वाचला होता, शेवटपर्यंत आपलं नाव न आलेलं पाहूनच सोडला, पण कशाचं काय, असो.
प्लीज कॅरी ऑन हां...

खरी होळी तर फक्त परभणीचीच,बाकीच्या होळ्या तर फक्त पेटवून प्रसाद दाखवण्या पुरत्याच
वा!,काय त्या आठवणी....
लोकांची लाकडी फाटकं,स्लॅब साठी लावलेल्या सेंट्रिंग ची लाकडं,पार्टीशन च्या फळ्या(अर्थातच चोरून !) ,आणी होळी पेटल्या नंतर दिलेल्या त्या शिव्या... आहाहाहा....मातृकुल,पितृकुल....अफाट,अचाट आणी झिंगाट शिव्या....होळी नंतर तीन चार दिवस चक्क घसा बसलेला असायचा....
उदारणार्थ : १- ह्या XXX च्या घरावर दुधाचा पेला. xxxx मेला पण लेक नाही झाला २- अरे सायकल वाला सीट पे(नायकाचा आवाज). आधा XXXXX XXXX (कोरस चा आवाज)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 2:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या परभणीची होळी लै भारी म्हणना-यांच्या बैलाचा घो...बोबोबो...!

आमच्याकड़ेही आम्ही लै मरणाच्या शिव्या द्यायचो. 'झ' पासून खुप शिव्या द्यायचो. एकदा तर एक कुटुंब पोलिस स्टेशनला गेलं होतं. तक्रार द्यायला आमच्या विरोधात. पोलिसांनी समजूत घालून पाठवलं होतं अजुनही ते कुटुंब मला येता जाता खुन्नस देत असतं. :)

-दिलीप बिरुटे

वडगावकर's picture

13 Mar 2017 - 2:50 pm | वडगावकर

गुर्जी तुम्हीपन?....आम्हाला वाटलं हा सांस्कृतिक महोत्सव फक्त भारतातल्या जर्मनी मध्येच होत असावा.पण तुम्ही पोरांच्या तोंडाला वॉर्निश लावलय का,सगळ्यात महत्वाच म्हणजे आधल्या दिवशीच्या होळी ची राख?
[टीप: महोत्सव हा शब्द वापरल्या बद्दल कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याच्या नावाने पाच बोंबा मारल्या जातील :-)]

पद्धतशीरपणे बेदखल करुन,
'जमेल तेवढ्या वेळ मजा बघू'
या व्यवस्थापनाच्या धोरणाच्या बैलाला हो ऽ ओ ऽ ओ ऽ

सर्व सदस्य एकसमान आहेत म्हणून,
वाद झडल्यावर मात्र स्त्री सदस्यांना झुकतं माप देणार्‍या,
व्यवस्थापनाच्या बैलाला हो ऽ ओ ऽ ओ ऽ

अशा कसरतीच्या वातावरणात,
मन मानेल तेच लिहायची जिद्द करणार्‍या,
माझ्याही बैलाला हो ऽ ओ ऽ ओ ऽ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 2:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चिवट प्रतिसाद देत सर्वांशी एकाकी किल्ला लढवणा-या संक्षीच्या बैलाचा घो... !

माझंचं तेवढं खरं म्हणून डंगर घोडं हाकणा-या संक्षि च्या बैलाला रे भो...!

उत्तम लेखन करणा-या संक्षिच्या बैलाला रे भो....!!!

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 2:52 pm | संजय क्षीरसागर

पण नेमकी वेळ आल्यावर गायब होणार्‍या,
मित्रवर्य डिबींच्या बैलाला .....

अभ्या..'s picture

13 Mar 2017 - 3:09 pm | अभ्या..

अशा कसरतीच्या वातावरणात,
मन मानेल तेच लिहायची जिद्द करणार्‍या,

ए ऽऽऽऽऽऽजिगरऽऽऽऽऽ
ह्या गुणामुळेच आपण संजयजीचे फ्यान हौत.
.
असली ग्रांडमस्ती दाखवणार्‍या सगळ्यांच्याच वळूला
बॉबॉबॉबॉबॉ

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 3:32 pm | संजय क्षीरसागर

त्याला ग्रँडमस्ती म्हणतात रे !

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2017 - 4:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

इथलाही मुद्दा (पक्षी : अभ्याच्या मनातला अपभ्रंश/श्लेश/अर्थ) न समजणार्‍या संक्षीच्या बैलाला घो.... बॉबॉबॉबॉबॉ =)) =)) =))

शिस्तीत कोपरखळ्या हानणार्‍या वनॅन्डोन्ली एक्काकाकांच्या जर्सी बैलाला हो हो हो हो हो हो हो
.
हळूचः काहून पेटवतायसा ??

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2017 - 5:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

होळीला बी "काहून पेटवतायसा ??" आसं इचारनार्या अभ्या..च्या हायब्रिड बैलाला घो... बाॅबाॅबाॅबाॅबाॅबाॅ

वरुण मोहिते's picture

13 Mar 2017 - 5:30 pm | वरुण मोहिते

माहितीपूर्ण प्रतिसादाला बॉ बॉ !!!!

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 8:38 pm | संजय क्षीरसागर

तिसरी /चवथीतच आम्हाला गेलेले,
आणि नंतरच्या हयातीत फिजिकली वापरलेले,
सर्रास शब्द एखाद्याला समजू शकत नाहीत,
अशा सात्विक भ्रमात असणार्‍या म्हात्रेंच्या बैलाला....

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2017 - 9:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

http://www.misalpav.com/comment/925642#comment-925642 आपणच 3:32 pm ला दिलेला हा प्रतिसाद 8:38 pm ला विसरणार्‍या संक्षींच्या बैलाला... जाउंदे आता... हा प्रतिसादच नाहीय. वरचा संक्षींचा प्रतिसाद शेवटचा आहे. =))

=================

अभ्या.. च्या शब्दांचे सर्व हक्क अभ्या.. च्या स्वाधीन ;) :)

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 9:11 pm | संजय क्षीरसागर

जाऊं दे

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Mar 2017 - 9:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

तो तुमच्या मनातला शब्द, अभ्या..च्या मनातला शब्द अभ्या..ला विचारा, व्यनितून =))

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 9:14 pm | संजय क्षीरसागर

आणि त्याचा पूर्वभाग इंग्रजी आहे असे वाटणार्‍या....

जाऊं दे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 3:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

माझं कार्टून काढण्याचा प्रयत्न करुन ते चित्र धाग्यात टाकणार्‍या अभ्याच्या वळूला
बॉबॉबॉबॉबॉ....!!!

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 4:01 pm | संजय क्षीरसागर

लै भारी पोस्टर टाकून,
नेमका नेम साधणार्‍या, अभ्याच्या बैलाला....

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 4:04 pm | संजय क्षीरसागर

मारा बोंबा च्यायला जे होईन ते होईन....!!!

असं डोक्यावर लिहायला हवं !

वरुण मोहिते's picture

13 Mar 2017 - 3:41 pm | वरुण मोहिते

बिरुटे सरांचं काम वैग्रे सुटलंय आणि मिपा मुळे संक्षी ह्यांना जिगर आलीये !!!आनंदी जाहलो
अवांतर _मला आज कोणी फुकट प्यायला नाही दिली ...बॉ बॉ बॉ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 3:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सतत मा.मोदीविरोधी मिपावर प्रतिसाद लिहुन लिहुन प्रतिस्पर्ध्यांना दमवणार्‍या
वरुन मोहित्यांच्या वळूच्या रे भो... बॉबॉबॉ. :)

-दिलीप बिरुटे

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 3:57 pm | संजय क्षीरसागर

मोदींच्या नांवामागे मा. लावणार्‍या,
अती सभ्य डिबींच्या बैलाला हो ऽ ओ ऽ ओ ऽ

अभ्या..'s picture

13 Mar 2017 - 3:54 pm | अभ्या..

ये ...बसू ;)
.
नुसती आश्वासने देणार्‍यांच्या हत्तीला
बॉबॉबॉबॉबॉ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 4:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

स्वतंत्र संकेतस्थळ असूनही प्रतिसादाच्या अपेक्षेने इकडे धागे
बदाबदा ओतणार्‍यांच्या ( काय नाव त्यांचं ते विसरलो)नावाने
बॉ बॉ बॉ बॉ.....!

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

13 Mar 2017 - 4:04 pm | अभ्या..

उडवा रे, पैलेछूट उडवा.

संजय क्षीरसागर's picture

13 Mar 2017 - 4:08 pm | संजय क्षीरसागर

ओततो मी विदा बदाबदा,
म्हणा मला `सदाविदा'

असं नांवे !

अभ्या..'s picture

13 Mar 2017 - 4:12 pm | अभ्या..

मास्तर, नेम चुकला तुमचा. मिसाईलचं प्रोग्रामिंग कोड चुकला दिसतय कैतरी.

मोदक's picture

13 Mar 2017 - 6:18 pm | मोदक

बरोबर हैत त्ये.

पियुशा's picture

13 Mar 2017 - 8:00 pm | पियुशा

छान छान वाचनीय असताना उगा हिकडे तिकडे भेदभाव करणाऱ्या, खाजावून आवधान अण्णाऱ्या "आय डी" च्या नावाने लाउड स्पीकर लावून मोठा बो बॉ बॉ बॉ बॉ..................

कंजूस's picture

13 Mar 2017 - 4:30 pm | कंजूस

आपल्या घरालालाच मागे आग लागलिये न बघता शिरेलींत कुणाचे पापड जळताहेत लक्ष ठेवणाय्रांच्या बैलाला बोबोबो.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 4:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संदर्भासहित स्पष्टीकरण न लिहिण्यार्‍या कंजूस काकांच्या वळुला रे भो.
बॉ बॉ बॉ बॉ.....!

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

13 Mar 2017 - 5:51 pm | अत्रुप्त आत्मा

मिपावर आणी धाग्यावर(वेळ असुण ही) न येणाय्रा समस्त आयडींच्या बैलाला .. बॉ बॉ बॉ बॉ.....! =))

टवाळ कार्टा's picture

13 Mar 2017 - 7:40 pm | टवाळ कार्टा

त्याच बरोबर भावविश्वाचे पुढचे भाग ना लिहिता आम्हाला वाट बघत ठेवणार्या अत्मुगुर्जींच्या वेदोक्त बैलाला बॉ बॉ बॉ बॉ

संजय पाटिल's picture

13 Mar 2017 - 8:14 pm | संजय पाटिल

+बॉबॉबॉ...

दीपक११७७'s picture

13 Mar 2017 - 6:15 pm | दीपक११७७

माझ्या या प्रतिक्रीये आधि आणि माझ्या या प्रतिक्रीये नंतर प्रतिक्रीया देणा-या,
या सर्वांच्या बैलाला .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ
.बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ .बॉ बॉ बॉ

समाधान राऊत's picture

13 Mar 2017 - 6:27 pm | समाधान राऊत

असं म्हणनार्याच्या बैलाला ...बॉबॉबॉबॉबॉबॉ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 7:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

महिलांची सहानुभूती मिळावी, गोगोड प्रतिसाद यावेत, त्यांनी चहा पोह्यांची स्थळे सुचवावीत, आपली इमेज खराब होऊ नये म्हणून माझ्या धाग्यावर प्रतिसाद न देणा-या वल्लीच्या बैलाला रे भो...बॉ बॉ बॉ बॉ.....!

-दिलीप बिरुटे

महिलांची सहानुभूती मिळावी, गोगोड प्रतिसाद यावेत, त्यांनी चहा पोह्यांची स्थळे सुचवावीत, आपली इमेज खराब होऊ नये म्हणून माझ्या धाग्यावर प्रतिसाद न देणा-या वल्लीच्या

अरारारारारारारा
क्यासे क्या हो गया.....
बेवफा उसके प्यार में........
.

महिलांची सहानुभूती मिळावी, गोगोड प्रतिसाद यावेत, त्यांनी चहा पोह्यांची स्थळे सुचवावीत, आपली इमेज खराब होऊ नये म्हणून माझ्या धाग्यावर प्रतिसाद न देणा-या वल्लीच्या

मास्तर, खरंच असं असतं का हो?
.
निरागस, सालस अन थोडा भीडस्त अभ्या...

अद्द्या's picture

14 Mar 2017 - 11:15 am | अद्द्या

निरागस, सालस अन थोडा भीडस्त अभ्या...

बाकी सगलं वाचून हसू कंट्रोल केलं होतं .

पण हे वाचून .. नाही नाही.. अशक्य =]]

पितळखोऱ्यात जाऊनही त्यावर लेख न लिहिणाऱ्या प्राडॉ सरांच्या बैलाला रे भो...बॉ बॉ बॉ बॉ.....!

सोलापुरातून शेंगाचटणीचं पार्सल आणून माझ्याऐवजी भलत्यालाच देणाऱ्या अभ्याच्या बैलाला रे भो...बॉ बॉ बॉ बॉ.....!

मालवणी पदार्थ रोज रोज खाणाऱ्या धन्याच्या रे भो...बॉ बॉ बॉ बॉ.....!

अभ्या..'s picture

13 Mar 2017 - 7:56 pm | अभ्या..

मेगाबायटी डांग्याच्या कीबोर्डाच्या हाल्याला. बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ
सोन्याबाप्याच्या बेशिक आर्मीमन मस्तीला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ
सर्वगुणसंपन्न नीच स्वाम्याच्या कफनीला बॉबॉबॉबॉबॉबॉ
होबाश्या सच्च्याच्या कठाळ्याला बॉबॉबॉबॉबॉबॉ
चिऊकाऊ चिनार्‍याच्या झाडाला बॉबॉबॉबॉ
.
एकूनच सगळ्या वर्‍हाडी मेंबरांच्या नावानं आता होलसेल बॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉबॉ

चिनार's picture

14 Mar 2017 - 10:57 am | चिनार

चिऊकाऊ नाय रे..अतिरेकी बस्त्यात लेका लपून चिनार झाडाच्या ढोलीत..बापूले घेजो विचारून..
बापू...हाना त्येच्याआयला...
प्रत्येक धाग्यावर येक तरी पिंक टाकणाऱ्या अभ्याच्या बैलाले बॉ बॉ बॉ बॉ.......

कवितानागेश's picture

13 Mar 2017 - 9:18 pm | कवितानागेश

हा धागा वर्षभर चालू ठेवा सर.
इतर ठिकाणी शांतता राहील! ;)

क्यालिंडरावर सुई लावून स्कोर लिहून ठेवणाय्रा मेंम्ब्रांच्या बैलाला ढोल.

नीलकांत's picture

13 Mar 2017 - 9:39 pm | नीलकांत

नवीन थीम च्या नावे बोटं मोडणार्‍या डीबी सरांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ....
नवीन नवीन सुविधा मागणारे व नंतर गायबणार्‍या सदस्यांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ....
नेमकं जसं मस्तीत मला वागायचं अन जमत नाही तश्या मस्तीत वावरणार्‍या अनेक सदस्याच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ....
अर्धवट लेखमाला सोडणार्‍या सदस्यांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ....
पॅरीसला जाऊन अचानक गायब होणार्‍या प्रशांतच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ....
दर वेळेस करतो म्हणून सुध्दा मिपाच्या कामातून गायब होणार्‍या व मी मागेच बरा असं वागणार्‍या आंनंदयात्रीच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ....
कायम डोक्यात जिलेटीनच्या कांड्या भरून फिरणार्‍या अभ्याच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ.....
मध्येच अचानक गायब झालेल्या किसन शिंदेंच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ....
दिल्लीला दिल देऊन बसलेल्या संकेतानंदस्वामीच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ....

...आणि शेवटी नेहमी माझंच खरं आणि तू विचारतर कर मात्र माझ्याच मनासारखा वाग म्हणणार्‍या सर्व सदस्यांच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ...

( बुरा ना मानो होली है) - हे न समजणार्‍याच्या सुध्दा बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ....

- नीलकांत

आनंदयात्री's picture

13 Mar 2017 - 9:50 pm | आनंदयात्री

या मिसळ्पावपेक्षा महाराष्ट्र शासन मोठं मानणाऱ्या नीलकांतच्या बैलाला रे ... बो बो बो बो

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2017 - 10:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शिमग्याला धाग्यावर हजेरी लावून आम्हीबी तुमच्यातलेच हाय असं सिद्ध करणा-या मालकाच्या बैलाला बॉबॉबॉबॉबॉबॉबॉ..!

>>>>>> कायम डोक्यात जिलेटीनच्या कांड्या भरून फिरणार्‍या अभ्याच्या बैलाला...

=))) क्या सॉलिड कलर दाला, मार दाला..!

-दिलीप बिरुटे

अभ्या..'s picture

13 Mar 2017 - 11:03 pm | अभ्या..

हनतिच्यामारी,
अशा परकारे, याटिकानी मालकांनी लेट एन्ट्री मारुनपन फुल्ल शिट्ट्या मिळवलेल्या हायेत.
आमचे लाडके नेते किसन्याच्या अन पशाच्या बैलाचा यथस्थित उध्दार झालेला असल्याने याटिकानी मालकांना हार, होळीतला नारळ आनि पुस्प्गुच देऊन प्राडॉ बिरुटे सरांकडून सत्कार करणेत येत आहे.
धन्यवाद

यशोधरा's picture

14 Mar 2017 - 7:38 am | यशोधरा

चक्क!! भारीये! =))

पिलीयन रायडर's picture

13 Mar 2017 - 10:15 pm | पिलीयन रायडर

करतो करतो म्हणुन काहीच न करता उगाच वातीसारखं तेवत ठेवणार्‍या काही क्ष माणसांच्या बैलाला....
"काय" लिहीलंय पेक्षा "कुणी" लिहीलयं ते पाहुन बोलणार्‍या लोकांच्या बैलाला..
गोड गोड बोलुन सगळ्याच डगरींवर पाय ठेवणार्‍या डबल ढोलक्यांच्या बैलाला..
आपले ते नेमके मुद्दे, दुसर्‍याचं ते भांडण म्हणणार्‍यांच्या बैलाला..
डु आयडीच्या मागे लपुन स्कोअर सेटल करणार्‍या भित्र्या भागुबाईंच्या बैलाला..

आणि काही बोम्बा सवयीप्रमाणे...
काड्या सारणार्‍या डीबी अंकलच्या बैलाला....
सकल सर्वज्ञ संक्षी ठाकुरांच्या बैलाला..
अत्यंत फाटक्या तोंडाच्या अभ्याच्या बैलाला..

बुरा न मानो होली है करत बेहती गंगामे हात धोणार्‍यांच्या बैलाला!!

बो बो बो बो बो....