शोर

अबोली२१५'s picture
अबोली२१५ in जे न देखे रवी...
29 Dec 2016 - 6:31 pm

शोर एक बैरागी के
मन का एक शोर,
न पा सका खुद को
न पा सका भगवान को,
बस टूटता बिखारता
चालता गया,
न थम सका शोर
न थम सकी सासें,
बुंद, बुंद टपकाता शोर
रुह को चिरता शोर,
बैरागी थक गया
शोर से छाल गया,
गुमनाम शोर को
साथ लकेर सो गया............

- अबोली

फ्री स्टाइलमुक्त कविताकरुणकविता

प्रतिक्रिया

वाह! खूप सुंदर.. म्हटलं तर देव भेटण्याची प्रामाणीक आस लावून बसलेल्या बैराग्याच्या मनातला शोर, म्हटलं तर आपल्या सगळ्यांच्याच जीवनातलं अटळ रूदन. पुलेशु.

न थम सका शोर
न थम सकी सासें,
बुंद, बुंद टपकाता शोर
रुह को चिरता शोर,

हे खूप टोकदारपणे उतरलंय..

चांदणे संदीप's picture

2 Jan 2017 - 2:51 pm | चांदणे संदीप

फक्त इथे मिपावर मराठीत हवं होतं का??

काहूर, एका वैराग्याच्या
मनातलं काहूर!

ना भेट झाली स्वत:शी
ना नाते आभाळाशी
निघाला प्रवासाला
कोठे अज्ञातात दूर!

काहूर माजलेला, शमेना
त्रासलेला जीवही निघेना
गोठलेले काहूर करी
आत्म्यास, हिमदंश भरपूर!

कोसळून गेलेला आत
थकून निज धुंडाळत
रत काहूराशी झाला
वैरागी, झाला चूरचूर!

आगाऊपणे केलेल्या मराठी रूपांतरणाबद्दल क्षमस्व! __/\__

Sandy